English Quote in Poem by vinayak mandrawadker

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Kavyotsav 2.0
मरण...??☺☺

मरण हा ३ अक्षरांचा शब्द
आवडत नाही कुणालाही
तरीही मला वाटते,
लिखाण करावा त्यावर काहीतरी....(१)

आपल्या जीवन सुरू होतो
जन्मापासून
संपून जातो मरणा सोबत
घाबरायचं कारण नाही
जगत राहावे आनंदी मनाने...(२)

ह्या जगात कोणीही नाही
ज्याला मरण येत नाही
म्हणून आपण दुर्लक्ष करावे मरणाला
तरीही घाबरून राहावे जगताना...(३)

मरण कशी येते
माहिती नाही आपल्याला
त्यासाठी का होइना
चांगले कर्म करित जावे जन्मभर...(४)

हिरण्यकश्यपूला मरणासाठी
होत्या खूप अट्या
देवाला घ्यावा लागला नरसिंहावतार
म्हणून त्याला मिळाला मरण
मनासारखे...(५)

जन्मापासून मरेपर्यंत
घेतराहावे भगवंताचे नाम
तरीही इच्छा त्याची शेवटी
आमच्या मरण कसे असावे...(६)

English Poem by vinayak mandrawadker : 111169497
New bites

Good Night 🌃

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now