Marathi Quote in Poem by Vinanti G Kharpatil

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#काव्योत्सव 2.0

हिंदुस्थानी छावा

मैत्रीचा हात पुढे करायला
तु नाहीस माणसांची औलाद
मागुनच वार करायचा
हिच आहे पाकिस्तानची औकाद
दुध पिऊन गरळ ओकणारे
धर्माच्या नावाखाली ओळीस धरणारे
बाॅम्बहल्ले गोळीबारात
निष्पापांचा जीव जातो
मग त्या वेळी तुमचा मजहब कुठे रे असतो?
रक्ताच्या थारोळ्यात वाहताना
अनेकांना बेघर करताना
कसं तुमचं काळीज कचरत नाही?
कि माणसांच्या वेषात
सैतान तर वावरत नाही?
असे कितीही पाठवा आतंकवादी कसाब
पण भारतीयच लावतील तुमचा हिसाब
म्हणे काश्मीर हवाय
असाच द्यायला तो काही खाऊ नाय
अरे पाकवाल्यांनो,तुम्ही भारतात पाय ठेऊनच दावा
नाय पाडला आडवा
तर म्हणणार नाय "हिंदुस्तानीछावा"

विनंती म्हात्रे खारपाटील

Marathi Poem by Vinanti G Kharpatil : 111169368

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now