एक वचन ?आनंदाला
ज्यांनी दुःखे दूर केलीत.....
एक वचन ? हसण्यासाठी
त्यांनी रडवलेल्यांना हसवल.....
एक वचन ? समजूतदाराला
त्यांनी गैरसमज दूर केला.....
एक वचन ? अहंकाराला
त्यांनी अहंकार दूर केला.....
एक वचन ? माणूसकीला
आपलेपणा जपण्यासाठी.....
एक वचन ? मैत्रीला
साथ देण्यासाठी.....
एक वचन ? भावनांना
भावना व्यक्त करण्यासाठी.....
एक वचन ?ह्दयाला
प्रेम जवळ करण्यासाठी.....reshu