खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन घेतले नाहीस.
प्रेम खूप सोपं असतं
पण ते सर्वांनाच जमत नसतं..

तरीही प्रेम सगळेच जण
करतात...

पण काही जिंकतात तर
काही हरतात ...

प्रेमात सगळ्यांचीच नजर
आतुर असते..

परंतु त्या प्रेमाची भाषाच
कळत नसते ....

English Shayri by Ayodhya Hirdekar : 111084127

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now