जीवनाच्या समुद्रात
अनुभवांच्या नावेत बसून
कष्टांच्या लाटांना न घाबरता
बुद्धीच्या वल्यांना हलवून
पुढे पुढे जात राहा
तेव्हाच सफल भविष्याचा
उत्तुंग टापू तुम्हाला दिसेल

Marathi Quotes by Sudha Betageri : 111033275

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now