समाजात फक्त, सामाजिक आणि आर्थिक पत बघितली जाते... एखाद्याची बौद्धिक पत किती? वा त्या व्यक्तीत, माणुसकीचे थोडे तरी प्रमाण आहे का? हे बघितले जात नाही... बघितले गेले असते... तर, कदाचित - "मुली लहान कपडे घालतात आणि त्यांच्यावर अतिप्रसंग करण्यास आमंत्रित करतात... म्हणून, बलात्कार होतात..." म्हणणाऱ्या लोकांचे प्रमाण नगण्य असले असते....😓 पण, तसं नाही... आणि म्हणूनच, आज मोठ्या प्रमाणात मानसिक अशिक्षितता पुढे सरसावताना आपण बघतो....☝️😓
-Khushi Dhoke