The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
माझ्या 'धनश्रीच्या भावाविश्वात' या चॅनेल ला subcribe करा आणि मस्त कथा कवितांचा आनंद घ्या https://youtube.com/@dhanashri_writer?si=1pr4w9Qyi91bHsmf
मालपोवा रेसेपी नक्की वाचा माझ्या ब्लॉगवर http://www.dkskatta.com/2023/10/blog-post_18.html
वाऱ्याची झुळूक मला तुझी आठवण करून जाते तुझी चाहूल मनाला प्रेमाची साक्ष देऊन जाते ते तुझे हसणे आजही आठवते मला ते तुझे माझ्या जवळ बसणे वेड लावे जीवा तुझीच प्रतिमा मनात तु आहेस समोर ही हीच असते का ओढ त्या अल्लड प्रेमाची मृगनयनी तु प्रिय सखे माझी तु आयुष्यात आलीस माझ्या अन सारी स्वप्ने पूर्ण झाली
वाट पाहतोय मी त्या किनारी तू तिथे भेटशील ना तुझ्या प्रेमाची सावली देशील मला ना विश्वास आहे मला तुझ्या प्रेमावर तू सोबत मला करशील ना वाट पाहतोय मी त्या किनारी तू तिथे भेटशील ना कसे सांगू मी तुला माझे सर्वस्व आहेस तू तूच ते समजून घे ना मला तुझी साथ दे ना अशीच रहावी आपली सोबत हेच मागणे मागतो मी तू ही मला देशील ना साथ हाच विश्वास ठेवतो मी
नवीन वर्ष जवळ आलंय प्रत्येकाने काही न काही संकल्प केलेच असणार सरत्या वर्षाचा आढावा घेऊन आता ह्या येणाऱ्या नवीन वर्षात स्वतःला काय द्यायचं आहे याचा विचार केलाच असणार. खर तर हा खूप मोठा प्रश्न असतो की नेमकं काय संकल्प करायचे आणि त्याहून मोठा प्रश्न हा की आपले संकल्प आपण पूर्ण कसे करणार ? काय होत घ्यायला आपण खूप मोठे संकल्प घेतो आणि वेळ आली की मग एकही संकल्प पूर्ण होत नाही त्यासाठी मग आधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक वही पेन घेऊन तुम्ही ठरवलेले सगळे संकल्प लिहुन काढा त्यानंतर तुम्हाला आधी कोणत्या ध्येयावर काम करायचं आहे ते ठरवा ध्येय लहान असतील तरच चांगली जस डेली 30 मिनिट फिरणे तर हे तुमचं छोटस ध्येय झालं असे लहान लहान ध्येय घ्या त्यासाठी योजना बनवा तुम्हाला कस जमेल तसं स्वतःला आठवडा महीना अशी डेडलाईन द्या आणि मग आपला संकल्प ध्येय पूर्ण करायला वेळ द्या . कुठलंही काम हे अवघड किंवा करता न येण्याजोग नसत त्या साठी लागतो तो फक्त ध्यास एकदा का ध्यासाने काम करायला सुरुवात केली की आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही
जुन्या आठवणीत रमताना, मी तिथे पोहचले, त्या शब्दांनी मला, सारे काही उमगले
प्रितीची चहुल(लघुकथा) ती एकटीच बसस्टॉप वर उभी होती. एकटक बघत तीची नजर त्याच्यावरुन हालतच नव्हती आपल्या आयुष्यात असा प्रसंग फक्त एकदाच येत असतो जेव्हा आपल्याला कुणीतरी आवडायला लागत. असच काहीस तीच्या आयुष्यातही घडत होत. स्वाती बसस्टॉप वर उभी होती तेवढयात स्वानंद बाइकवरुन तीथे येतो आणि तीला पत्ता विचारतो तो प्रसंग स्वाती काही केल्या विसरु शकत नव्हती. तो एक चेहरा सारखा तिच्या डोळयासमोर येत होता राजबींडा हीरो सारखा दिसणारा स्वानंद तिच्या मनात अगदी भरला होता आणि ती सारखा एकच विचार करत होती. “प्रेम यालाच म्हणतात का?” स्वाती एक सॉफ्टवेअर इंजिनीअर होती आणि स्वानंद एक मल्टीनॅशनल कंपनीचा सीइओ. स्वानंद तीला भानावर आणत परत एकदा विचारतो. “मॅम मला जरा अर्जंट आहे एवढा ऍड्रेस सांगता का? प्लीज” स्वाती पत्ता सांगते तो ऐकुन काही समजण्या आधीच स्वानंद तिथुन निघुन जातो हे बघुन स्वाती मनाशीच विचार करु लागते. “असा काय हा साध थँक्यु सुध्दा म्हणाला नाही जाउ दे” ती असा विचार करत असतानाच परत स्वानंद तीच्याजवळ येउन तीला थँक्स म्हणतो आणि तीथुन नीघुन जातो हे बघुन स्वाती जरा हरखुनच जाते. कारण तीच्या आयुष्यात प्रीतीची चाहुल झालेली असते.चाहुल.
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser