Marathi Quote in Poem by dhanashri kaje

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वाट पाहतोय मी त्या किनारी
तू तिथे भेटशील ना
तुझ्या प्रेमाची सावली देशील मला ना

विश्वास आहे मला तुझ्या प्रेमावर
तू सोबत मला करशील ना
वाट पाहतोय मी त्या किनारी
तू तिथे भेटशील ना

कसे सांगू मी तुला
माझे सर्वस्व आहेस तू
तूच ते समजून घे ना
मला तुझी साथ दे ना

अशीच रहावी आपली सोबत
हेच मागणे मागतो मी
तू ही मला देशील ना साथ
हाच विश्वास ठेवतो मी

Marathi Poem by dhanashri kaje : 111816452
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now