दुपार पर्यंत सगळं ठीक चाललं होत कि अचानक तिच्या फोन वर message ने व्हिडीओ क्लिप आली... unknown नंबर होता.... पण काहीतरी महत्वाचं असेल म्हणून तिने ती ओपन केली ... पण त्यात जे होत ते बघून ती बेशुद्ध च पडली.....
तिला जग आली तेव्हा इ बेडरूम मध्ये होती ... ऋग्वेद तिच्या बाजूला बसला होता... बाकी घरातले उभे होते... सगळे जण काळजीत होते.. डोक्यावर टॅन देत तिने कसेबसे डोळे उघडले....
"आह..."
"नीती..."ऋग्वेद ने तिला उठवायला हात दिला.. आणि बेड वर मागे टेकून बसवलं....
"क .. काय झालेलं..?.. मी अशी बेशुद्ध कशी झाली ...?.."डोळे ताणत प्रणिती ने त्याच्याकडे बघितलं...
"तुला ... आठवत नाहीय....?.."ऋग्वेद
"न..नाही...म्हणजे ,,, मी फुलाचे हार करत होते..... आणि नंतर .... नंतर मला काही आठवत नाहीय..."प्रणती आठवण्यासाठी डोक्यावर जोर देत होती ... पण असं वाटत होत ती मागच्या काही वेळात काय झालं ते विसरली होती...!!!
ऋग्वेद ने तिच्या नकळत सुस्कारा सोडला... आणि तिचा फोन जो बाजूच्या टेबलवर होता तो पटकन त्याच्या पॉकेट मध्ये ठेवला ...
"बाळा ... हे घे juice पी .."मॉम नि juice च ग्लास दिल तस तिने एका झटक्यात सगळं संपवलं....
"अजून हवं..?..."काकी
"हम्म ,, असं आतून सगळं सुकल्यासारखं वाटतंय मला..."प्रणिती
"तू पाणी पिट नाहीय जास्त नीती... जेवण पण कमी केली .. किती वेळा सांगितली तुला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे म्हणून .."ऋग्वेद
"ए तू गप रे... आताच बर वाटतंय ना, तिला ओरडतोय ... काय... "आजी ने ऋग्वेद च्या डोक्यात टपली माळिणी प्रणिती ची दृष्ट काढली.. तोपर्यंत maid juice चा ग्लास घेऊन आली... प्रणितीने तो पण पिला....
"आता अराम कर तू ... उद्या पूजेला फ्रेश वाटली पाहिजे...."आजीने डोक्यावरून हात फिरवलं....
"आणि तू रे ओरडू नको तिला..."ऋग्वेद च्या पाठीत मारत त्या खाली गेल्या .....
"seriously ...?.."ऋग्वेद ने डोळे फिरवत प्रणिती कडे बघितलं ती हसत होती...
"हि गोळी घे....डॉक्टर ने दिलीय ... "त्याने बाजूच्या मेडिसिन बॉक्स मधून दोन गोळ्या काढल्या आणि तिला दिल्या ....
"काय झालेलं मला..?..."प्रणिती
"काही नाही ... तू जास्त विचार नको करू ..... सगळं ठीक आहे आता.."ऋग्वेद
"नाही .... मला काही आठवत का नाहीय...?असं वाटतंय मी मागचे दोन तास विसरून गेलेय... ह्या आधी तर असं झालं नाहीय.... "प्रणिती
"जास्त ताण नको देऊ नीती... तू फुलाच्या मला करत होती ना तेव्हा बेशुद्ध झाली... दुपारी कमी जेवली असणार ... नाहीतर पाणी कमी झालं अंगातलं ... तू काळजी नको करू..."बेड वर बसत ऋग्वेद ने तिला मिठीत घेतलं...
"हम्म .."तिने निराशेने मान हलवली... तरीपण काहीतरी वेगळं वाटत होत... तिला.... आठवत होत काहीतरी आग .... गोळ्या ...पण नक्की समजत नव्हतं...!!!
"झोप तू ... रात्री जेवणाचया वेळी उठवतो.."त्याने ब्लॅंकेट पसरवत तीळ झोपायला सांगितलं... गोळीच्या अंमलाखाली तिचे डोळे तसही बंद होतच होते...
"तुम्ही जातंय का..?"प्रणिती
"मी इथेच आहे ... स्टडी रूममध्ये ... तू अराम कर..."तिच्या डोक्यावर ओठ टेकवत त्याने पापण्यावरून हात फिरवत त्या बंद केल्या... ती पण कुशीवर झोपली....
रूममधल्या light वैगेरे बंद करत gallary च्या दरवाज्याला लॉक केलं आणि नंतरच रूममधून बाहेर आला....!!!
स्टडी रूममध्ये येत त्याने पाहिला पॉकेट मधून प्रणितीचा फोन काढला आणि त्यावर आलेला व्हिडीओ पुन्हा बघायला सुरुवात केली ....
एका सध्या झोपडीत तीन लोकांना मधून ठेवलं होत... एक couple होत... आणि सोबत एक लहान मुलगी ... पण त्याचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते... ते तिघेही हात पाय सोडवायचे प्रयत्न करत होते....
खास करून त्या लहान मुलीला तिथून पळून जायला सांगत होते... अचानक तिथे चार पाच लोक आले पण ते पाठमोरे होते... त्यांनी गोळ्या चालवायला सुरु केल्या सोबतच त्या झोपडीला आग लावली.... आणि व्हिडीओ बंद झाला....
ऋग्वेद ला समजत नव्हतं हा व्हिडीओ प्रणितील कोणी पाठवला... आणि का पाहवला...?... एकत्र त्या व्हिडीओ ला आवाज नव्हता त्यामुळे काही जास्त एकटा येत नव्हतं... visuals पण जास्त क्लिअर नव्हते.. गार्ड ला बोलावत त्याने फोन त्याच्या IT डिपार्टमेंट कडे चेकिंग ला पाठवला.... तसाच चेअर वर मागे डोकं टेकून डोळे बंद करत तो विचार करत होता... सुनीती ह्या आधी सुद्धा बेशुद्ध झाली होती आणि ती जेव्हा शुद्धीत यायची तेव्हा तिला काही आठवायचं नाही.. नंतर काळ धर्मेश च तिला मृणमयी बोलणं .... आजचा व्हिडीओ ..... तो सगळं relate करायचा प्रयत्न करत होता.... पण मधल्या कड्या missing होत्या ... एवढं तर नक्कीच लक्षात आलेलं कि हे सगळं प्रणितीच्या past शी relatted आहे... पूर्ण त्याने त्याच्या मन्सकडून अगदी कसून चोकशी केली होती पण तिच्या सुरवातीच्या १५ वर्षाबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती ....
"सर ... दिनार तयार आहे..."दरवाजावर आवाज झाला आणि तो भानावर आला .... कधी रात्र झाली ते लक्षात च आली नव्हती.. उद्याच function झाल्यावर ह्यावर लक्ष देऊ म्हणून त्याने सध्या डोक्यातले विचार बाजूला सारले...
स्टडी रूममध्ये फ्रेश होत तो पहिला बेडरूम मध्ये गेला तर प्रणिती नव्ह्ती ... म्हणून तो खाली आला तर ती जेवण वाढायला मदत करत होती.... आता फ्रेश दिसत होती....
दुसऱ्या दिवशीच्या तयारीवर discussion करत सगळ्याच जेवण झालं... सगळ्यांना invitation वैगेरे गेली कि नाही ते चेक केलं....
"पंडित सकाळी सात ला येणार आहेत... सगळ्यांनी लवकर उठा .. आणि प्रणिती तू जरा माझ्या रूममध्ये ये .."आजीनी फर्मान सोडला... ऋग्वेद ने बारीक डोळे करत त्यांना बघितलं.... सगळे मिळून त्याच्या बायकोला दूर ठेवत होते..!!!
"हे सगळं..."आजीनी प्रणितीच्या हातात दागिन्यांनी भरलेली पेटी दिली.....
"हे सगळं ..... खंडणी आहे.... उद्याच्या पूजेला तू घालायचं आहे... सगळं नको जे जमेल तेच..."आजी
"एवढं सगळं..?"प्रणिती चे डोळे मोठे झाले ....
"ह्यांनी बनवून घेतले होते.... माझ्यानंतर ते वेड च्या आईकडे गेले आणि आता तुझ्याकडे ..."आजी
"मी वापरून पुन्हा तुमच्याकडे देते आजी... मला हे सांभाळलायला जमत नाही ..."प्रणिती
"हो ..हो .. ठीक आहे.."आजी
"good night ...प्रणिती त्यांना मिठी मार्ट बाहेर पडली ... रूममध्ये येत तिने बघितलं तर ऋग्वेद झोपला होता.. दागिने तिने व्यवस्थित लोकर मध्ये ठेवले आणि नंतर change करून बेड वर पडली...
ऋग्वेद एक डोळा उघडून तिला बघत होता.. त्याला वाटत होत ती त्याचा राग काढायला येईल पण ती तर मस्त डोळे बंद करून झोपली होती....!!मुद्दाम त्याने बाजूची उशी तिच्यावर फेकली... पण प्रणितीने काही झालंच नाही असं ती उशी बाजूला ठेवली आणि कुशीवर पालटली...
"how rude .... हिच्यात हळूहळू माझे गन येतात वाटत ..."ऋग्वेद पाठमोऱ्या तिच्याकडे बघत होता... अचानक त्याच्या शैतानी डोक्यात काहीतरी आलं आणि तो हसला... हळूच त्याने बाजूच्या टेबल वर असलेला त्याचा मोबाईल घेतला आणि त्यावर काहीतरी ऑडिओ लावला...
प्रणिती ला खर्च वाटलं होता तो झोपला असेल म्हणून ती डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होती... पण अचानक तिला वाऱ्याचा आवाज यायला लागला... तो पण वादळ आल्यावर येतो तसा... तिने समोर च्या खिडकीकडे बघितलं तर ती बंद होती... घाबरून ती हळूहळू मागे सरकायला लागली ... अर्धवट डोळे उघडून ऋग्वेद तिची मजा बघत होता.... मधेच कोणच्या तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि प्रणिती अक्षरशः उडी मारून ऋग्वेद वर अली...!!!
"वेद....वेद....उठा...भूत...."ती गदागदा हलवत होती... पण ऋग्वेद हसायला लागला...
"तू..तुम्ही... हस्ताय का..?..तुमच्या अंगात भूत गेलं..?.."प्रणिती थरथरायला लागली....
"नीती...नीती...हे बघ...."त्याने बाजूच्या टेबल वरचा मोबाईल दाखवला....
"म्हणजे ... हे सगळ तुम्ही ..."प्रणितीने याला मारायला सुरवात केली....
"thb...niti....slow ....outch ..."
ती त्याच्या पोटावर बसून जिथे दिसले तिथे मार्ट होती.... पण तरीही ऋग्वेद च हसन कमी होत नव्हतं...
"जावा तुम्ही... मी बोलणारच नाहीय..."त्याच्या छतीवर शेवटचं मार्ट ती बाजूला जाऊन झोपली....
"अच्छा ..सॉरी ना नीती.... मी असच ... मला खर्च माहित नव्हतं तू भूतान एवढी .."ऋग्वेद ला अजून हसायला येत होत... पण तो तोंडावर हात ठेवून control करत होता....
"इकडे बघ ना..."तिच्या कंबरेवर हात ठेवत त्याने जवळ घ्यायचा प्रयत्न केला तर तिने बाजूला ढकललं ...
"एक ना बाळा.."ऋग्वेद ने तिच्या मानेवरून बोट फिरवली .. तस तिने मान आकसून घेतली.... तीच लक्ष नाहीय हे बघून त्याने पटकन तिला वाळवंट स्वतःकडे घेतलं .. प्रणितीने घट्ट डोळे बंद केले....
"डोळे उघड ना नीती.."ऋग्वेद
"अच्छा तर तू नाही उघडणार ... ठीक आहे तर..."त्याने हात अलगद तिच्या पोटाकडे बांधलेल्या nighty च्या knot कडे नेला आणि ती सोडली.... मोठे डोळे करत प्रणिती त्याच्याकडे बघायला लागली....
"आता no chance .."तिच्या नाकावर नाक घासत त्याने गालावर ओठ टेकवले....
"उद्या उठायचं आहे वेड.."प्रणिती ने शेवटचा प्रयत्न केला...
"उठण्यासाठी मी झोपायला दिल पाहिजे ना... my dear wifey ..."तिच्या गोऱ्या खांद्यावरून ओठ फिरवत त्याने nighty तिच्या शरीरापासून विलग केली ... तस तिने त्याच्या कुशीत मान घातली...
पहाटे उशिरा कधीतरी दोघे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले.... तो दिवस खूप special जाणार होता.... दोघांसाठी ... ऋग्वेद ने तिच्यासाठी suprise प्लॅन केलं होत ... पण त्याहून मोठं surprise मिळणार होत तिला ..... ज्याचा तिने काय ऋग्वेद ने सुद्धा स्वप्नात विचार केला नव्हता....!!!!
क्रमशः ...