Barsuni Aale Rang Pritiche - 12 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 12

The Author
Featured Books
  • જીવન પથ - ભાગ 3

    જીવન પથ-રાકેશ ઠક્કરભાગ-૩પ્રયત્ન છતાં વજન કેમ ઘટતું નથી?    ...

  • તલાશ 3 - ભાગ 28

    lડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

  • ભાગવત રહસ્ય - 197

    ભાગવત રહસ્ય -૧૯૭   રામજી દુશ્મન સાથે પણ સરળ છે. રાવણ સાથે પણ...

  • ભૂલ છે કે નહીં ? - ભાગ 7

    મને ઘણીવાર વિચાર આવતો કે મારા મનમાં જે એમના માટે લાગણી છે એવ...

  • શ્રાપિત જંગલ

          સુલતાનપુર નામનું એક ગામ હતું. તે ગામમાં વસ્તી ખુબ માર્...

Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 12

ऋग्वेद हॉलमध्येच बसला होता ... मोबाईलमध्ये काहीतरी करत होता.... प्रणिती हळूहळू चालत त्याच्याकडे आली..... आणि काही अंतर ठेऊन उभी राहिली... 


ऋग्वेद ने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर तिच्या चुळबुळ करणाऱ्या हाताकडे...  

"तुला काही बोलायचं आहे का....??ऋग्वेद 


प्रणतीने एकदा मन वर करून त्याच्याककडे बघितलं आणि लागोपाठ खाली केली.... 

"ह...हो .."ती हळू बोलली.... 

"बस इथे.... आणि बोल..."तो जरा बाजूला सरकला आणि तिला बसायला सांगितलं.... ती अलगद सोफ्याच्या कडेला बसली.... 


"ते...मला...."प्रणिती अंगचोरून बसली होती... 

"हे बघ ... तू रिलॅक्स बस.... आणि शांत बोल.... okay ...."ऋग्वेद अगदी हळू आवाजात तिच्याशी बोल्ट होता.... त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत कि तो असा पण बोलू शकतो...?"


"हो..." त्याच्या बोलण्याने प्रणितील थोडं बार वाटलं.... 

"बोल आता...."ऋग्वेद 


"तुम्हाला.... काही प्रॉब्लेम असेल तर... तर आपण divorce घेऊ शकतो...."तिने एका दमात सांगितलं.... 


"what ...?.."मागासपासून शान असणाऱ्या ऋग्वेद चे डोळे लागोपाठ लाल झाले.... 


"तुला काय वाटलं मी लग्न divorce घेण्यासाठी केली...?.." त्याने रागात सरळ तिला सोफ्यावर आडवं केलं.... आणि तिच्यावर आला... 

प्रणिती तर श्वास घ्यायचाच विसरून गेली.... दोघांचेही श्वास एकमेकांना जनवत होते.. ती पहिल्यांदाच कोणत्याही मुलाच्या जवळ गेली असेल.... 


"how dare you to say that ...."तो तिच्या दंडाना पकडत डोळ्यात बघत होता... त्याचे ते रागाने झालेले डोळे बघून तिला रडायला येत होत... 

"म...मी ..." तिचे काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलले ... आणि त्याच लक्ष त्या गुलाबी पाकळ्याकडे गेलं.... 

आता त्याला स्वतःवर कंट्रोल ठेवणं शक्य होत नव्हतं... एकत्र ती पहिल्यांदा त्याच्याशी बोलली होती आणि ते पण सरळ divorce ....?... 

त्याने मागच्यापुढचा विचार न करता सरळ तिच्या ओठावर ओठ टेकवले... प्रणिती चे डोळे मोठे झाले ... हात पाय गार पडले.... पोटात भीतीने गोळा आला.... ती तशीच झोपून राहिली ..... कास react करावं तेच तिला समजतनव्ह्त.... त्याला प्रतिकार करायला सुद्धा तिचे हात वर उचलत नव्हते... 


तो मात्र तिच्या ओठाचा गोडवा मग्न होता.... आपण काय करतोय याच भान तर त्याला सुद्धा नव्हतं... 


ते किती वेळ त्याच अवस्थेत ह्याच भान दोघांनाही नव्हतं... doorbell वाजली आणि ऋग्वेद भानावर आला .. आपण काय केलंय ह्याची जाणीव त्याला झाली.. एकदा त्याने तिच्या डोळ्यात बघितलं तर त्यात भरलेलं पाणी दिसलं आणि अपराधीपणाची भावना त्याच्या मानात दाटून आली.. 

पुन्हा एकदा doorbell वाजली ... पण आता त्याला तिथे थांबायचं नव्हतं ... पळतच तो बेडरूम मध्ये गेला .. आणि दरवाजा बंद करून घेतला... 


तो गेला तस प्रणिती उठून नीट बसली.... आणि कपडे नीट केले.... पुन्हा एकदा बेल वाजली तस ती कशीबशी लटपटत्या पायाने उठून गेली.... त्याचा गार्ड जेवणाचं पार्सल घेऊन आला होता... तिने ते घेऊन तसेच kitchen मध्ये ठेवलं आणि पुन्हा सोफ्यावर येऊन बसली... 





आता जे काही झालं ते सगळं तिच्या डोक्यवरून गेलं होत... नकळत हात ओठावर गेला ... आणि त्याच्या ओठाचा स्पर्श आठवलं तस तिच्या अंगावर शहारे आले....


"त्यांनी मला किस केलं....?.....पण का...?... त्याच तर मॅनेजर प्रिया वर प्रेम आहे ना....?... नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात...?... आणि .... मी त्यांना बाजूला का करू शकले नाही....?....मी...मी.... त्याच्या प्रेमात ...?..नाही ....नाही...मी कास..."तिच्या डोळ्यातून आता पाणी वाहायला लागलं... सोफ्याच्या खाली बसून तिने गुडघ्यावर डोकं घातलं आणि रडायला लागली.... 



############



"वेद काय होतास तू...?.... आणि तू..... तू असं कास तिला सरळ किस....?...." ऋग्वेद तसाच दरवाज्याला टेकून खाली बसला होता.... ओठावर तिचा गोडवा अजून जाणवत होता.... त्याने ओठावरून हात फिरवला... तर तिची strawberry लिपस्टिक बोटाना लागली.... 


"मी खर्च तिच्या प्रेमात ...?.... पण ती असं का बोलली कि divorce ...?..आजच मी विचार केलेला निदान तिच्याशी friendship तरी केली असती... पण..."त्याने जमिनीवर हात मारला... 


अचानक काहीतरी आठवलं आणि त्याने फोनवर लागोपाठ search केलं .."how to find out that you are in love ....?..."


खाली एवढे सगळे result आले कि त्याच डोकंच फिरलं.... पण त्याच्यात त्याला एक पटण्यासारखा दिसला.... 


"close your eyes and you will see the fase of person you love ...."


त्याने फोन बाजूला ठेऊन एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि डोळे बंद केले.. तर डोळ्यासमोर तीचा मंगानसचा घाबरलेला चेहरा आला.... आणि त्याने खाडकन डोळे उघडले... 



"i love her ..?...नाही....नाही.... आताच मी किस केला त्यामुळे तिचेच विचार होते माझ्या डोक्यात..."तो स्वतःला समजावत होता .... पण त्यालाच ते पटत नव्हतं ....

"why this is so complicated ...?..."तो भीतीला हात टेकत उठला... आणि निरव आणि राकेश ला मेसेज केलं... आता तेच दोघे होते जे त्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकत होते.... 


वोशरूम मध्ये जाऊन आधी तो फ्रेश झाला.. पोटातून आवाज आला तस त्याला आपण उपाशी असल्याची जाणीव झाली.... आणि तो खाली आला... तर सोफ्याजवळ ती तशीच रडत रडता झोपी गेलेली दिसली.... 


गालावरचे पाणी सुकून गेलं होत... तिला तस बघून त्याची जेवण्याची इच्छा च गेली... अलगद उचलून घेत त्याने तिला बेड वर झोपवलं ... आणि AC च temperature सेट करून तिच्या अंगावर पांघरून घातलं.. 



"का मी काळजी करतोय तिची एवढी..?.. तीच तर बोललो होऊ ना कि मी तिला बायकोचा दर्जा कधीच देणार नाही..?मग.....?..."त्याला स्वतःलाच प्रश्न पडत होते ... लॅपटॉप घेऊन तो बेडरूम मधेच असलेली छोटया सोफ्यावर जाऊन लॅपटॉप घेऊन बसला... झोप तर त्याला येत नव्हतीच ... तिच्याकडे बघत बघत त्याने काम करायला सुरुवात केली.... पण लक्ष लागत नव्हतं... सारखं सारखं तिच्याककडे बघत राहावं असं वाटत होते .... 

कंटाळून त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला ... आणि तिच्या बाजूला येऊन पडला... एखाद्या बाहुलीसारखं उठून तिला जवळ घेतलं.. आणि एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत बसला.... कितीही बघितलं तरी त्याच मन भारत नव्हतं.... 


त्याने अजून तिला जवळ ओढलं...... आणि मिठी मारली..... तिला ह्या कशाचीही जाणीव नव्हती .... त्याने अलगद तिच्या त्या मोठ्या सिल्की केसातून बोट फिरवली... आणि एक वेगळंच समाधान त्याला लाभलं.... 


"कंट्रोल yourself वेड.... तू फायदा घेतोय तिचा ..."त्याच दुसरं मन बोललं .. तस त्याने पुन्हा तिला नीट झोपवलं... आणि उठून बसला.... खूप restless झाला होता तो... 



डोळे बंद करत त्याने दीर्घ श्वास सोडला... आणि झोपेची गोळी घेतली... रोजच झालं होत हे आधी तर कामामुळे कधीही झोपायचा तो त्यामुळे compulsary झोपेची गोळी घ्यावी लागायची ... पण मध्यंतरी तिला मिठीत घेतल्यावर चांगलीच झोप येत होती..... 



पण आता तो स्वतःला थांबवत होता.... त्याच यालाच समजत नव्हतं काय होतंय ... तिच्यापासून अंतर ठेऊन तो एका कडेला झोपला.... गोळीच्या अंमलात लागोपाठ झोप लागली..... 



मुस्कुराने कि वजह तुम हो... 
गुणगुणणे कि वजह तुम हो...
जिया जाये ना, जाये ना, जाये ना... 
ओ रे पिया रे... 
ओ रे लम्हे तू कही मत जा... 
हो स्के तो उम्र भर थम जा... 
जिया जाये ना, जाये ना... 
ओ रे पिया रे... 



क्रमशः 


प्रणतीने मान हलवत फाईल्स उचलल्या... आणि बाहेर निघणारच होती... कि पुन्हा श्रुतीचा आवाज आला "स्वतःला सगळ्यात सुंदर समजून सारण जाळ्यात उठायचा पयतन करत अशील ना तर ती सोडून दे.. त्यांनी आणि मॅनेजर प्रिया मॅडम नि लग्न करायचं ठरवलंय, सारण तुझं हे घाणेरडे वागणं समजले ना तर तुला कंपनीत मधून बाहेर टाकणार ..."श्रुती 


तीच बोलणं ऐकून प्रणिती हे येणार हुंदका आवरला काय करेल प्रणिती आता...??खर्च श्रुतीच बोलणं मनावर घेईल का ती...???कि ऋग्वेद ला ह्यबद्दल समजेल....???