Barsuni Aale Rang Pritiche - 10 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 10

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 10

"तू का त्यांना सिलेक्ट केलय ..?.."प्रिया श्रुती वर ओरडत होती... 


"मॅनेजर प्रिया मी नाही सिलेक्ट केली.... PR department कडून माझ्याकडे मेल आलाय.. मला त्यानुसार करावं लागत..."श्रुती 


"ती मुलगी जास्त दिवस ह्या ऑफिसमध्ये टिकायला नको.... काहीही कर आणि तिला ऑफिस मधून बाहेर काढ ..."प्रिया 


"हो...."श्रुती 


प्रिया ने डोक्यावर हात घस्तच फोन ठेवला ... आणि वोशरूम मधून बाहेर आली.... 



प्रणिती तीच काम कर्मतच होती कि केबिन मधून श्रुती ने बोलावलं आणि ती आत गेली.... 


"मिसेस प्रणिती... ह्या काही फाईल्स आहेत ... तुम्हाला आजच पूर्ण कराव्या लागणार ..."श्रुती ने तिच्या समोर पाच फाईल्स ठेवल्या .... मान हलवत प्रणिती ने घेतल्या .... आणि बाहेर आली.... तिने घड्याळात बघितलं तर पाच वाजत आलेले .... म्हणजे अजून अर्धाच तास होता... तिने पटापट काम करायला सुरुवात केली.... 





"what ...?....okay....okay.... कोणतं हॉस्पिटल .... मी आलेच...." प्रिया आणि ऋग्वेद काहीतरी discuss करत होते आणि अचानक प्रियाला फोन आला..... 


"काय झाली....?.... कोण आहे हॉस्पिटलमध्ये...?... " ऋग्वेद 

"ऋग्वेद ....मॉम .....मॉम ला attact आलाय...."प्रिया ला काहीच समजत नव्हतं.... 


"शांत हो.... चाल मी येतो...."ऋग्वेद आणि ती लागोपाठ बाहेर पडली... त्याच्यासाठी वेगळी private लिफ्ट होती... ती त्याच्याशिवाय फक्त प्रिया च वापरू शकत होती... 


ते दोघे हि लागोपाठ खाली पार्किंग मध्ये आले आणि हॉस्पिटल ला निघाले..... 


प्रणितीच काम बरोबर सडे पाच ला झालं... आणि ती फाईल्स घेऊन श्रुती च्या केबिन मध्ये आली ती निघायच्याच तयारीत होती.... 


"mam ...फाईल्स..."प्रणिती 

श्रुती डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागली ....एवढ्या लवकर कस कोण करू शकत ...?... 


सगळ्या झाल्यात...?..."तिने डोळे बारीक करून विचारलं 



"yes...mam ..."प्रणिती 


"बघू.."श्रुती ने हातातून फाईल्स घेतल्या आणि वर वर बघितल्या तर सगळं बरोबरच दिसत होत... 


"ठीक आहे .... जा तू आता...." श्रुती... 


प्रणितीने मान हलवली आणि तिथून बाहेर पडली.... 


"काय ग कशाला बोलावलेलं तीन...?.." काव्या ने खाली आल्या आल्या बोलायला सुरुवात केली.... 


"काही नाही... ग काम होत... त्या फाईल्स coplete करायला दिलेल्या ....."प्रणिती 



"मी सांगतेय तुला ती मला धाडताळी दिसत नाहीय .... नक्कीच काहीतरी झोलमेल आहे..."काव्या 


"काव्या अग त्या मॅनेजर आहेत ... त्याच्यावर सुद्धा कामाचा pressure असतो ..."प्रणिती 


"तरी पण मला ती पटत नाही... असो... तू घरी कशी जाणार .... आहेस....?.."काव्या तिची स्कुटर चालू करत बोलली ... 


"मी....मी....टॅक्सी बुक केलीय . येतच असेल...."प्रणिती.. 


"अग मी सोडलं असत ना ... तू टॅक्सी कॅन्सल कर..."काव्या 



"नको आग .... मी तुला नंतर कधीतरी सोडायला संगें.... आता जा आधी घरी..."प्रणिती 




"हो... पण तंतूला सांगते प्रणिती आजचा दिवस ना सार्थकी लागला... बॉस च दर्शन झालं... मी तर आईला माझ्यासाठी बॉस सारखाच handsome मुलगा शोधायला सांगणार ..."सृष्टी 



"हो..."प्रणिती फक्त मान हलवली .... 


"चाल bye .."काव्या ने स्कुटर चालू केली.... आणि गेली .... प्रणिती पण हळूहळू चालत बाजूच्या बस स्टॅन्ड वर आली.... 

"कसे आहेत हे...?... मला नाव विचारतात ..?... जणू ह्यांना काही माहीतच नाही.... मुद्दाम त्रास देतात .. पण मॅनेजर प्रिया...?..." प्रणिती च्या मनात पुन्हा तिचा विचार आला .... 


"मी का विचार करतेय एवढा त्याचा....?... त्याच काही असेल तर असेल ना.... मला काय करायचं .. तसही त्यांनी हे लग्न तर फक्त त्याच्या मॉम साठी केली... पण मला ह्या मुले एक चांगली फमिली मिळालीच .. मी त्याच्यावरच जास्त लक्ष देईन..."स्टॅन्ड वर उभं राहून ती विचार करत होती... 



operation व्हायला रात्रीचे आठ वाजले.... त्या नादात ऋग्वेद सगळं विसरून च गेला होता.... एकत्र प्रिया त्याच्या हाताला मिठी मारून बसली होती.... पण परिस्थिती तशी असल्याने त्याने जास्त काही react केलं नाही.... 


तिच्या घरातील पण सगळे जमलेले होते... डॉक्टर बाहेर आले तस त्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला... 


"त्या आता danger च्या बाहेर आहेत .... अजून चार दिवस underobservation ठेवावं लागेल .... नंतर discharge मिळेल..."डॉक्टर नि सांगितलं आणि गेले/... 


ऋग्वेद ने सुतकडेच श्वास सोडला... आणि मोबाईल काढला... वेळ बघून अचानक त्याच्या डोक्यात प्रणिती आली.... आणि तो लागोपाठ उठला... 


"ओह्ह्ह.... शीट ..."त्याने डोक्याला हात लावला... 


"प्रिया ... मला आता जावं लागेल.... आणि तू काकीची तिबेट ठीक होईपर्यंत सुट्टी घेतली तरी चालेल..."ऋग्वेद 




"thank you ...."प्रियाने त्याला मिठी मारली ..... पण त्याचे हे असे फोटो मागासपासून काहीतरी काढत होत...

ऋग्वेद ने अलगद तिच्या पाठीवर थोपटलं आणि तिला बाजूला केलं... लागोपाठ धावत तो बाहेर गेला...... आणि पुढच्या पाच मिनिटात तो bus stop वर होता.... 


प्रणिती एका कोपऱ्यात अंगावरून ओढणी गुंडाळून घेऊन उभी होती.... तिच्या चेहऱ्यावरून साफ कळत होत ती किती घाबरलीय ती ... आजूबाजूला जास्त मांस नव्हती... पण होती त्याच्या विचित्र नजरा तिच्या वर होत्या ... आणि तिला तेच कसतरी वाटत होत.... 



ऋग्वेद ला तिच्याकडे बघून कसातरी वाटलं... लागोपाठ गाडीतून उतरून तो तिच्याजवळ आला... 


"प्रणिती .... " त्याने हाक मारली... 



आणि ती एकदम दचकली ..... 



"relax....relax.... मी आहे..."ऋग्वेद तीला हात लावायला पुढे जात च होता.... कि त्याने डोळे बंद करत तो तसाच मागे घेतला..... 

"गाडीत बस...."त्याने एका बाजूला दरवाजा उघडला... तस... प्रणिती घाबरतच आत जाऊन बसली... पूर्ण थरथरत होती.... ती गेले... दोन तास ती तिथे उभी होती.... येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषाच्या नजर बघून तिला कसतरी वाटत होत... पाय पण दुखावला लागले होते.... पण तसेच उभं राहण्यापेक्षा दुसरा कोणताच पर्याय च नव्हता.... तिच्यासमोर .... 



ऋग्वेद driving सीट वर बसला आणि गाडी चालू केली ... ती अंग छोटून घेऊन दरवाज्याला टेकून बसली होती .... त्या सीट वर अजून कोणीतरी बसलं असत एवढी जागा होती.... 


तो मध्ये मध्ये एक चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकत होता.... त्याला वाटलं होत एवढा उशीर झाला म्हटल्यावर ती काहीतरी बोलेल पण तिने तर तोंडातून एक शब्द पण काढला नव्हता.... 



गाडीमध्ये भीषण शांतता होती .... पंधरा मिनिटानंतर त्याची गाडी वीला समोर आली तस watchman ने gate उघडलं.. ऋग्वेद ने गाडी पार्किंग मध्ये घातली.... त्याच्या त्या दांडीचा दरवाजा उघडायला पण प्रणिती ला भीती वाटत होती... ती तशीच बसून राहिली... 



त्यानेच बाहेर येऊन दरवाजा उघडला... आणि वीला कडे आला.... ती त्याच्यापासून safe distance ठेऊन उभी होती... दोघेही आले... 

आतमध्ये दोन maid होत्या.... ऋग्वेद ने त्यांना बघूनच मान फिरवली .... त्या दोघीही आईच्या चमच्या होत्या .... 



नाहीतर त्याने दोघांसाठी seperae बेडरूम तयार करायला सांगितली असती.... पण आता तस केलं तर पहिला फोन मॉम कडे जाणार हे चंगळच माहित होत... 


तो चालत बेडरूम मध्ये आला... त्याच्या मागोमाग प्रणिती पण आली.... 


"मी इथे फ्रेश होतो.... तोपर्यंत तू बाजूच्या रूमच्या वोशरूम मध्ये फ्रेश हो.... आणि वॊर्डरॉब तिथे आहे.... "त्याने सांगितलं... आणि बाथरूम मध्ये गेला.... तस प्रणिती ने एक सुस्कारा सोडला... 


वॊर्डरॉब मध्ये जाऊन तिने साधा धोती आणि कुर्ता घातला आणि बाजूला रूममध्ये जाऊन फ्रेश झाली... 



"या मॅडम .."ती खाली आली तशी एक मैंद लागोपाठ पुढे आली.... 



"please .... तुम्ही मोठ्या आहेत माझ्यापेक्षा.... मला प्रणिती च म्हणा...."प्रणिती 


त्यांनी मान हलवली... 



"तुम्ही बस.... आम्ही जेवण बनवली..."maid ने तिला dining टेबल वर बसायला सांगितलं... ती बसली तेसाध्यात ऋग्वेद पण फ्रेश होऊन आला.... 




दोघेही जेवत होते.... पण त्या शांततेत प्रणिती च्या गळ्याखाली घास उतरत नव्हता... कसतरी तिने थोडस खाल्लं .... ऋग्वेद मात्र नेहमीसारखा जेवला... आणि त्याच काम करायला बेडरूम मध्ये गेला ..... 



"तुम्ही पण जेऊन घ्या ना... मी वाढू,....का....?"प्रणितीने त्या maid ना विचारलं.... 




"अहो नको नको ... तुम्ही जा अराम करा.... आणि काही लागलं तर त्या landline वरून फोन करा आम्ही येऊ ... तिथे मागेच आमच्या रूम आहेत..." एका maid ने सांगितलं तस प्रणिती ने मान हलवली... पण आता तिला वर जायला भीती वाटत होती... म्हणून ती तिथेच हॉल मध्ये सोफ्यावर बसली... 





क्रमशः 




"मी आलेच हा...."उठून ती पळत वोशरूममध्ये गेली... आणि तोंडावर हात घेऊन रडायला लागली "मी नव्हतं सांगितलं कोणालाच कि मला लेन करायचंय .... तरी हि जे झालं ते माझं नशीब म्हणून मी accept केलं पण.... हे ... मला कोणाच्या मध्ये यायचं नाहीये.... आजच मी त्याच्याशी divorce विषयी बोलणार..."तिने ठरवलं आणि चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर आली ... काय झालं असेल ...???? खर्च प्रणिती नि ऋग्वेद चा divorce होईल का....???त्याच्या ह्या नवीनच उमलत चाललेल्या नात्याला इथेच पूर्णविराम मिळेल का...???