Tu Havishi Mala in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला ....... भाग 5

The Author
Featured Books
Categories
Share

तू हवीशी मला ....... भाग 5

(प्रियाची इन्फॉरमेशन ....)
          
            
          
२० मिनिटांनी विवानही तयार होऊन खाली आला ... त्याच तोड अजूनही फुगलेलं होत... विवानने प्रियाकडे एकटक पाहिलं जी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी रागाने पाहत होती..... 

विवानने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खुर्ची ओढून त्यावर बसला.... प्रिया आणि आजी येऊन बसल्या.... प्रिया अजूनही विवानकडे बघत होती आणि त्याच्या शेजारी बसली होती.... 


विवानने बघितल्यावर विचारलं"आता माझ्याकडे का बघत आहेस...?माझ्या चेहऱ्याचे आधीच बारा वाजलेत... किती कष्टाने साफ केला मी.... आता अजून काही उरलं आहे का...?"


प्रियाने त्याच्याकडे रोखून पाहत थेट विचारलं"हि सोना कोण आहे... तुझी नवीन छिपकली ..."


विवानने घेतलेल्या घास त्याच्या घशात अडकला आणि त्याला जोरात खोकला येऊ लागला... त्याला खोकलताना पाहून प्रियाने पाण्याचा ग्लास त्याच्या दिशेने वाढवला ... स्वतःला नॉर्मल असल्याचं भासवत विवान म्हणाला"मी कोणत्याच सोना मनाला ओळखत नाही..."

"अच्छा म्हणजे आजी खोत बोलली कि तुझ्या दोन गिर्ल्फ्रेन्ड आहेत आणि मला त्याबद्दल माहितीही नाही....?"प्रिया म्हणाली... 


"हा तर आहेत ना क्लास मध्ये २ फ्रेंड ...."



त्यावर प्रिया म्हणाली "मला पण तुझ्या त्या फ्रेंड्सला भेटीचं आहे... तस तुझ्या फ्रेंडच नाव काय आहे...?"


"नाव....नावात काय आहे आणि तू त्यांना भेटून काय करणार...? सोड ते आणि नाश्ता कर...." हे बोल्ट विवानने आजीकडे पाहिलं जी शांतपणे हसत होती.... 

"आजी तू खूप वाईट आहेस.."तो म्हणला 


"यात माझा काही दोष नाहीये.... स्वप्नात तूच सोन सोना करत होतास... " आजी त्याला सांगतात .. .... 

यावर प्रिया म्हणाली"काही हरकत नाही... आज कॉलेजमध्ये घेतुया तुझ्या फ्रेंडसला.... "... 


मग ती मनात म्हणाली"तू मोटा युनिकॉर्न कुठला .... स्वतः खूप मित्र बनवतो आणि मला एकही बनवू देत नाही...."


प्रियाचा चेहरा लाल झालेला पाहून विवान तिला दिलासा देत म्हणाला"अरे गुड्डू चल मला माफ कर..."


"हा...हा ठीक आहे.... चाल केलं तुला माफ.... तू पण काय याद ठेवशील कि प्रियाने तुझ्यावर उपकार केले आहे...."प्रिया ऍटिट्यूडने नाक वर करत म्हणाली.... 



इकडे कबीर खोल डोळ्यांनी प्रियाकडे पाहत होता.... त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती ... तो तिच्या सौन्दर्याची जादू होती कि तिच्या निरागस वागण्यातून निर्माण होणारी सकरात्मक भावना होती माहित नाही .... पण कबीर तिच्याकडे ओढला गेला होता... आजपर्यँत कबिरला कुठल्याच मुलीला बघून एवढी तीर्व भावना अली नव्हती... 

असं बोलत असतानाच सर्वजण नाश्ता करून डायनींग हॉलच्या बाहेर आले... कबीर त्याच्या खोलीत गेला आणि आवश्यक वस्तू घेऊन बाहेर आला.... जेव्हा तो घराबाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं कि प्रिया आणि विव्दान कॉलेजला जाण्यासाठी निघाले आहेत.... 


विवानने कबिरला विचारलं "दादा तू ऑफिसला जातोय का..?"



"हम्म ...."कबिरला म्हणाला.. 

तर विवान म्हणाला"प्रियाला कॉलेजला सोडणार का...? मला काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि ऑफिस आणि कॉलेज एकाच रस्त्यावर आहे... मग गुड्डू ला ड्रॉप करशील का प्लिज....?"

कबीर ची तर जणू इच्छाच पूर्ण झाली आणि तो म्हणाला"ठीक आहे ...."


कबिरची कणखर व्यक्तिंमत्त्वाने प्रिया घाबरलीय होती.... ती पटकन म्हणाली"नाही नको मी एकटीच जाईन ... काळजी करू नकोस तू जा..."

प्रियाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने कबिरला राग येत होता.... 


पण तिला विवान म्हणाला"आजची तर गोष्ट आहे... मी परत येईल तुला घ्यायला ... आता जा दादालाही उशीर होतोय..."


आतापर्यन्त बॉडी गार्डस कबिरची रेंज रोव्हरही घेऊन आले होते... गार्डने गारवाजा उघडला आणि कबीर आत बसला.... प्रियही घाबरून आत बसली.... 


काही वेळाने कबिरचा ताफा निघाला आणि विवानही निघूनगेला.... दोन्ही भावासोबत बॉडीगार्ड नेहमी तैनात असायचे.... पण विवानला गार्ड आवडत नव्हते... त्यामुळे तो कधी कधी गार्डला चकमा देऊन एकटाच बाहेर जायचा.... 

कबिरला हे केल्यावर तो त्याला खूप ओरडायचा.... कबीर कपूर जगप्रसिद्ध होता... त्याच वेळी त्याचे नेक शत्रू होते जे संधीच्या शोधात होते... परंतु कबिरच्या कडक सुरक्षेमुळे.. त्यांना संधी मिळाली नाही.... 



इथे गाडीत शांतता होती... दोन बोट ओठावर ठेऊन कबीर निरागस प्रियाकडे खोल डोळ्यांनी पाहत होता.... प्रिया पुन्हा पुन्हा बोट एकमेकात गुंतवून डोकं खाली ठेऊन बसली होती.... थोड्या वेळाने ती हळूच कबिरकडे बघायची आणि त्याला स्वतःकडे पाहिल्यावर ती पुन्हा डोळे खाली करायची...... 


तिच्या निष्पाप वागण्याने कबिरच्या हृदय घायाळ झालं....... ती पुन्हा पुन्हा हि कृती करत असल्याचं पाहून त्याने त्याच्या दीप व्हाइसमध्ये विचारलं....."तुला काही बोलायचं आहे.... का....?"

जेव्हा प्रियाने कबिरच्या कर्कश पुरुषार्थी आवाज ऐकला तेव्हा ती क्षणभर थरथर कापली आणि मग त्याच्या कडे बघून पटकन नकारार्थी मान हलवली .... 


तिची अशी गोडस प्रतिक्रिया पाहून कबीर डोळे मिचकावायला विसरला... त्याला तिच्या गोऱ्या आणि गुबगुबीत गाळण स्पर्श करावासा वाटला... त्यांना प्रेमाने मिठी करावीशी वाटली.... पण त्याने स्वतःवर नियंत्र ठेवलं करणं त्याला जाणवत होत कि ती चिमुरडी त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा संकुचित होत होती... कदाचित ती घाबरली असावी... कबिरला पहिल्यांदा ते आवडलं नाही.... लोक त्याला घाबरतात हे पाहून त्याला खूप आनंद व्हायचा पण आजचा दिवस वेगळा होता... या चिमुकल्या बाहुलीने आपल्याला घाबरायला नको अशी त्याची मनापासून इच्छा होती..... 


काही वेळाने प्रियाचं कॉलेज आलं आणि ड्रॉयव्हरने गाडी थांबवली... बारीक डोळ्यांनी प्रियाने तिच्या मधुर गोड आवाजात कबिरचे आभार मानले.... आणि पटकन गाडीतून उतरून आत धावली.... कबीर तयचय गाडीत बसला आणि ती त्याच्या नजरेतून दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला...... 

 

प्रिया निघून गेल्यावर कबिरने ड्रायव्हरला जाण्याचा आदेश दिला... आदेश मिळताच चालकाने वाहन ऑफिसच्या दिशेने वळवली.... 

ऑफिससमोर गाडी थांबताच एका गार्डने कबिरच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि बाकीच्या गार्डने कबिरला कव्हर केलं.... 


आज ऑफिसबाहेर मीडियाची गर्दी होती.... त्याना हि बातमी मिळाल्यापासून कि "बिझनेस टायकून कबीर कपूर भारतात परतले आहे..." सर्व माध्यम वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली... 

 ते कितीतरी वेळ डोळे मिटून कबिरची वाट पाहत होते... कबिरला पाहून मीडियाच्या लोकांना कबिरच्या फोटो काढायचे होते पण गार्ड्सच्या उपस्थितीमुळे ते करू शकले नाही... 

गार्ड्सने कबिरला मीडियापासून वाचवत ऑफिसच्या आत नेलं... कबीर आत आला तेव्हा संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरली होती.... रजत आणि मॅनेजरसोबत उभे असलेले स्टाफ कबिरच्या स्वागतासाठी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे होते... जेव्हा सर्वानी कबिरला पाहिलं.... तेव्हा त्यांनी त्याला अभिवादन केलं आणि व्यवस्थापन इतर सर्वाप्रमाणे कबिरला एक पुष्पगुच्छ भेट दिला.... जो गार्ड्सने घेतला आणि कबीर डोकं हलवत त्याच्या केबिनमध्ये गेला.... 
एवढा हँडसम हक पाहून मुली वेड्या झाल्या होत्या... पण कबीर तिथे असताना त्या काहीच बोलल्या नाही... कबीर निघून जाताच मुलींनी कबिरच्या कोतुक करायला सुरुवात केली... 



इकडे कबीर आपला कोट खुर्चीवर ठेऊन शांत केबिनमध्ये आला.... राजासारखा तो आलिशान खुर्चीवर बसला.... कबिरच्या ऑफिस खूप छान होत... तिथे एक एक फर्निचरचा तुकडा पेंटिग्ज डेकोरेशनच्या वस्तू सगळ्याची किंमत कोरोडोची होती.... 



कपूर इंडस्ट्री ५० माजली उंच होती... कबिरच्या कॅबिन सर्वात वरच्या मजल्यावर होत... जिथून दिल्लीची लोकसंख्या दिसत होती... त्यातून रात्रीच दृश्य आणखीनच मनमोहक दिसायचं.... कबीर खर्चहीवर बसून प्रियाची आठवण काढत होता.... त्याने राजतला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाला "मला प्रिया सक्सेनाची सर्व माहिती हवी आहे .... तेही १ तासाच्या आत ..."



कबिरला प्रियाबद्दल जाऊन घेण्याची खूप उत्सुकता होती... त्याला तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाऊन घ्यायची होती.... कबीर कोनालाबद्दल बोल्ट आहे हे राजतला समजलं तो येस बोस म्हणाला आणि केबिन सोडली... 


कबिरने प्रियाचे विचार बाजूला सारून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली... 



सुमारे तासाभराने रजत पार्ट आला.... त्याने प्रियाची सर्व माहिती काढली होती.... राजतसाठी हा सगळं डाव्या हाताचा खेळ होता.... कबिरच्या अंडरवर्ल्डचा कामही राजतनेच हाताळले ... 

प्रियाची माहिती मिळवण्यात त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून त्याचे अनेक कनेक्शन होते.... वरती प्रियाची राहणीमान अतिशय साधी आणि गोड होती... राजतने दार वाजवल्यावर कबीर आत ये म्हणाला... 


राजतकडे बघत कबिरने विचारले "काम झालं का...?"


"येस बॉस .... हि प्रिया सक्सेनाची फाईल..." राजतने सोबत आणलेली फाईल कबिरच्या हातात दिली... 


कबिरची २ वाजता मिटिंग होती म्हणून राजतने कबिरला कळवलं . आणि निघून गेला... 


कबिरने जेव्हा प्रियाची फाईल उघडली तेव्हा त्याला सर्वात प्रथम प्रियाचा फोटो दिसला ज्यामध्ये तिने गुडघ्यापर्यंतचा बेबी पिंक फ्रॉक घातला होता... आणि प्रत्येक हाताचे एक बोट तुच्या मानेवर ठेऊन ती एक पाऊट बनवत होती... ती खूप गोडस दिसत होती एखाद्या बाहुलीसारखी... हसत हसत कबिरने तिच्या चित्राकडे अत्यन्त प्रेमाने लक्षपूर्वक पाहिलं आणि उत्स्फूर्तपणे "just like a doll ..."म्हणाला...

मग त्याने तो फोटो सांभाळून त्याच्या ड्रावरमध्ये ठेवला.... मग त्याने फाईल उघडली आणि त्यात लिहिलेली माहिती वाचायला सुरुवात केली.... नाव... प्रिया सक्सेना...... वय १८ वर्ष.... या महिन्यातच ती १८वर्ष झाली... फस्त इयर कॉलेज स्टुडंट .... कुटूंबात आजी सुमित्रा सक्सेना आणि वडील देव सक्सेना .... प्रियाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईच निधन झालं... प्रियाला तिच्या वडिलांचे प्रेम कधीच मिळालं नाही... 


ती सुरुवातीपासून आजीसोबत राहत होती... वडीलच प्रेम न मिल्याने लहान प्रिया खूप एकटी झाली... पण प्रियाच्या वडिलांनी प्रियासाठी कधी कोणतीही कसर सोडली नाही... तिला जे हवं होत ते तिच्या जिभेवर येण्याआधीच समोर यायचं ...... वर्षातून एक दोनदा घरी यायचे अप प्रियाला कधीच जवळ येऊ दिल नाही... प्रिया दहा वर्षाची असताना ती मॉब हिल्समध्ये तिच्या आजीसोबत राहत होती.... नंतर तेथून ते दिल्लीच्या पोरस भागात शिफ्ट झाले... याच दरम्यान प्रिया आणि विव्दान याची भेट झाली.... पण प्रियाला घरातून बाहेर पडू दिल नाही... तीच शालेय शिक्षण घरीच झालं आणि कॉलेज ऍडमिशनच्या वेळी ती पहिल्यांदा घरातून बाहेर निघाली.... विवान शिवाय आजपर्यँत तिचा दुसरा कोणी मित्र नाही... प्रियाची आजी आणि विवानची आजी याही या काळात चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि दोन्ही कुटूंबातील बांध चांगले बनले.... 


प्रियाचं स्वभावाने अतिशय निरागस आणि खेकर आणि तीच मन लहान मुलासारखं स्वच्छ आहे ज्यामध्ये फसवणूक नाही... पुढेही प्रियाच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी होत्या... 

प्रियाची माहिती वाचून कबीर शांत आणि आनंदी झाला..... पण एक गोष्ट त्याला सतावत होती कि प्रियाला इतके दिवस घरात का कैद करून ठेवलं होत... 

दुसरीकडे प्रिया आणि विवान हे फक्त चांगले मित्र आहेत हे बघून त्याच्या मनात हे फक्त चांगले मित्र आहेत हे बघून त्याच्या मनात वाढलेली जेलसी बऱ्याच अंशी कमी झाली.... तिच्या आयुष्यात कोणीच मुलगा नाहीये हे बघून त्याचा अख्खा दिवस असाच निघून गेला आणि संध्याकाळी ८ वाजता कबीर घरी आला.... 





*********************************

हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग .... कशी वाटतेय स्टोरी.... काय वाटत काय होईल पुढे.... काय असेल प्रियाला घराबाहेर जाऊ न देण्यामागचा कारण.... काय गुपित आहे... सर्व गुपित बाहेर काढण्यासाठी वाचत रहा.... 


तू हवीशी मला....❤️❤️❤️❤️