Tu Havishi Mala - 9 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला... भाग -9

The Author
Featured Books
Categories
Share

तू हवीशी मला... भाग -9

(प्रिया 's इनोसन्स ....)


कबीरचा थंड आवाज ऐकून विवेक मागे वळला आणि म्हणाला"आता हा कोण रोमिओ कोण आला आहे या जुलेटचा ....?..."

सगळे कबिरकडे पाहू लागले... कबीर काळ्या टक्सिडोमधे विषारी दिसतो.... 

समोर उभ्या असलेल्या इतक्या देखण्या मुलांना पाहून मुली बेहोष व्हायला लागल्या....होत्या..... 

कबीर बोलला तेव्हा विवेक म्हणाला "आता तू कोण आहेस भाई आणि मी का हात सोडू तिचा ...."


"हे काय जनेमन .... तुझे तर खूप सारे मजनू निघालेत .... एक मलाही बनवलं असत तर काय गेलं असत...?..."



कबिरच्या निळे डोळे आता रागाने लाल झाले होते.... आणि अंगाराचा वर्षाव करत होते... त्याची नजर प्रियाच्या हातावर होती जो विवेकने धरला होता.... कबिरर पुढे आला आणि एका झटक्यात विकासाचा हात फिरवला आणि त्याच्या हातातून प्रियाच्या हाताला सोडवलं .... आणि प्रियाला आपल्या मिठीत घेतलं... 


कबिरच्या हातातून विवेक त्याचा हात सोडवून बाजूला सरकला .... आणि त्याने आपल्या चमच्यांना कबीरवर हल्ला करण्यास सांगितलं तेव्हा कबिरने उजवा हात वर केला.... गार्ड्सने हे पाहताच विवेक आणि त्याच्या चमच्यानं एका लाखात सरळ केलं.... 


विवेक आणि त्याचे गार्डस जीव वाचवण्यासाठी तिथून निघून गेले.... हे पाहून प्रियाने कबिरला घट्ट पकडलं... तिला या मारहाणीची आणि रक्तपाताची खूप भीती वाटत होती.... 


प्रिया कबिरच्या मिठीत रडत होती ... कबिरने तीच रडणं ऐकलं तेव्हा त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.... कबिरने तिला उचलून घेतल्याने ती घाबरली आणि त्याच्या हातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली... पण कबीर त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांपासूनदूर पाहिल्यावर शांत झाली.... आणि तिने आजूबाजूला पाहिलं... तर सगळे तिच्याकडे बेघर होते... लाजेने छातीत चेहरा लपवला .... कबिरला त्याच्या आजूबाजूला कोण आहे याची पर्वा अजिबात नव्हती.... 


त्याने प्रियाला उचलून गॅलरीतून जायला सुरुवात केली... कबीर आल्याची माहिती प्रिंसिपलला कळताच ते धावतच कबिरकडे आले आणि कबीर प्रियाला हातात घेऊन जाताना पाहून त्यांनी विचारलं "सर तुम्ही इथे....?... काही प्रॉब्लम झालाय का.... तर मला सागा..."


कबिरने राजकडे इशारा केला आणि तिथून निघून गेला... 


कबीर प्रियासोबात त्याच्या ऑडी कारमध्ये बसला.... गाडीत बसताच ती कबिरपासून दूर जाऊन बसली ... कबिरला तीच त्याच्यापासून दूर जण सहन होत नव्हतं ... मग त्याने प्रियाला ओढून आपल्या माडीवर बसवलं.... कबिरने तिला असं खेचल्याने प्रिया चा हात दुखू लागला आणि तिच्या टवस्तूं एक वेदनादायक आव्हव्ज बाहेर पडला... 

कबिरच्या लक्षात आलं कि प्रियाच्या हाताला जखम झाली आहे.. आणि ती त्या बदमाश विवेकने दिलीये या विचाराने त्याला रक्ताच्या उकळ्या फुटल्या... 



त्याच्या डॉलला कोणी हात लावलेला त्याला सहन होत नव्हता इथे तर कोणीतरी त्याच्या नाजूक डोलला दुखावलं होत... 


कबिरला त्या विवेकचा खूप राग आला पण त्याने रागावर नियंत्रण ठेवत प्रियाचा हात प्रेमाने धरला आणि म्हणाला "सॉरी बच्चा ... मी तुझ्या दुखापतींकडे लक्ष दिल नाही...."



कबिरने गाडीतून फर्स्ट एड किट काढली आणि प्रियाच्या हातावर लावायला सुरुवात केली.... औषधामुळे प्रियाचा हात जळू लागला... आणि वेदनांमुळे तिच्या सुंदर डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडू लागली.... प्रियाला रडताना पाहून कबिरने प्रेमाने विचारलं "काय झालं का रडतेय...?..."


त्यामुळे रडत रडत प्रिया म्हणाली कि तिला वेदना होत आहेत.... कबिरने मग काळजीपूर्वक हातावर फुकर मारली आणि औषध लावायला सुरवात केली.... 


समोर बसलेल्या ड्रॉयव्हरला धक्काच बसला कि मुलीची ऍलर्जी असलेला बॉस आज एका मुलीला आपल्या माडीवर बसून तिची सेवा करतोय..... 



इथे कबिरच प्रियावर प्रेम होत.... त्याने प्रेमाने तिचा चेहरा दोन्ही हातानी धरला आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ओठानी प्याले .... कबिरने असं केल्यामुळे प्रियाचे गोरे गाल लाजेने गुलाबी झाले ... प्रियाला रुजलेली पाहून कबिरला ती खूप गोडस वाटली आणि त्याने एका गालावर ओठानी किस केला... कबिरच्या असं केल्याने प्रिया अस्वस्थ झाली म्हणाली"ते दुखतंय...."


कबिरच्या शिविंगमुळे प्रियाला थोडा त्रास होत होता..... कबिरने पुन्हा एकदा तिचा दुसरा गाल लॉलिपॉपसारखा चोखत म्हणाला"आता सवय करून घे..."


त्यावर प्रिया म्हणाली"तुम्ही तर माझ्यावर रागावला आहेतं ना मग असं का करताय...?"


प्रियाचा पेंशन ऐकून कबीर म्हणाला "हो ते तर अजूनही मी आहे... मी तुला माझ्यासोबत कॉलेजला जायला सांगितलं होत ना तर तू का अली नाहीस ते साग..."


प्रिया म्हणाली"ओह ते तर मी विसरले.. प्लिज काळ रात्री सारखी मला पनिशमेंट नका देऊ ..."



कबिरने तिला नकळत विचारलं "कोणती काल रात्रीसारखी पनिशमेंट ..."


"ती काल वाली ना.... तुम्ही माझ्या ओठांकडे बोट दाखवत म्हणालास ... काळ तुम्ही माझ्या ओठावर बाईट केली होती ना ती वाली...

हे ऐकून कबीर म्हणाला"पण मी तर तुला किस केली होती त्यात पनिशमेंट कुठे होती...?"

तर प्रिया त्याला विचारलं "ती किस होती... पण अशी किस कोण करत....?किस गालावर करतात ना....?"

कबीर तिच्या निरागसते त हरवून गेला होता ... प्रियाच्या निरागसतेवर त्याला मनापासून प्रेम येत होत.... 


प्रिया पुढे अजून म्हणाली"टेडी आणि आजीनेही मला अशी किस केली नाही ... ते फक्त गालावर आणि कपाळावर मला किस करतात....."

आत्ता काय उत्तर द्यावं हे कबिरला समजत नव्हतं ... आता तो स्वतःवरच हसत होता.... कि त्यालाही एक लहान इनोसंट मुलगीच आवडायची होती... 


मग कबीर तिला म्हणाली "ती एक पनिशमेंट होती जी फक्त मीच देईल आणि दुसरं कोणीही नाही.... समजलं..."


"पण अशी पनिशमेंट मला विचित्र का वाटते ...?" ती नकळत म्हणाली 


तर तिची कंबर घट्ट धरून कबीर म्हणाला "तुला माझा स्पर्श आवडत नाही का...?"कबीर या वेळी थोड्या रागात म्हणाला होता... 


तर प्रिया थोडी घाबरत म्हणाली "तस नाहीये पण मला ते विचित्र वाट .... तुम्ही पनिशमेंट मध्ये मला कोणतंही काम करायला सागा मी ते करेल.."


यावर कबीर म्हणाला "ठीक आहे तर मग मग तू रोज रात्री डिनर झाल्यावर मला काफी बनवून द्यायचं आणि रोज माझ्यासोबत कॉलेजला यायचं..."


प्रियाने बेमन म्हणाली "ठीक आहे मी तुम्ही म्हणाल तर करेल..."


बोलता बोलता कबीरही ऑफिसला पोहोचला होता.... कबीर खाली उतरला आणि प्रिया पण खाली उतरली.... 

खाली उतरताच प्रिया म्हणाली"मला घरी जायचं आहे..."



तर कबीर म्हणाला"आपण नंतर एकत्र घरी जाऊया,..... तू माझ्याबरोबर ऑफिसला ये आणि तू म्हणाली होतीस कि मी सांगेल ते तू करशील...."


त्यावर प्रिया म्हणालि "हो पण..."


ती पुढे काही बोलायच्या आधीच कबिरने बोट तिच्या ओठावर ठेवलं आणि म्हणाला"चूप राहा आणि माझ्या मागे ये... नाहीतर मी तुला ती वाली पनिशमेंट देईल...."प्रियाच्या ओठावर बोट फिरवत कबीर म्हणाला..... 


तर प्रियानेनेही घाबरून पटकन मान हलवली ..... मग कबीर मनात म्हणाला"हि पनिशमेंट तर आता तुला माज्याकडून रोज मिळेल डॉल ...."एवढं बोलून तो मनातल्या मनात हसला... 



कबीर ऑफिसमध्ये शिरला तेव्हा सगळ्या मुली कबिरकडे बघू लागल्या आणि मुलं प्रियाकडे.... पाहू लागली.... प्रियाचं सौन्दर्य पाहून मुली चकित झाल्या आणि इर्षेने पेटल्या 


सर्व मूळ तिच्याकडे कशी बघत आहेत हे कबिरने पाहील.... तेव्हा त्याने प्रियाच्या कमरेभोवती त्याचे हात घट्ट धरून ठेवले जेणेकरून त्यांना कळावं कि प्रिया फक्त याचीच आहे,..... कबिरने सर्वांकडे पाहिलं सर्वानी डोळे खाली केलं... 


कबीर पिहूला घेऊन त्याच्या केबिनमध्ये आला.... प्रिया ऑफिसकडे बघण्यात तल्लीन झाली होती आणि तिला तिच्या आजूबाजूला काय चाललं आहे याच भान नव्हतं.... 

पिहूनर कबिरला सागितलं "तुमचं ऑफिस किती मोठं आहे आणि किती सुंदर ....."ती स्वतःच्या तिच्या धूंदीत घेत सांगत होती.... 



कबिरने पिहूला तिच्या कंबरेला धरून जवळ ओढलं... अचानक कबिरच्या ओढल्याने प्रिया थेट कबिरच्या छातीवर आदळली..... 



प्रियाने तीच नाक धरलं आणि म्हणाली "हि तुमची छाती आहे कि लोखंड.... माझं नाक तोडलं...."पाहू नाक मुरडत म्हणाली.... 

त्यावर कबीर म्हणला "बघू मी ठीक करून देतो...."कबिरने तीच लहान नाक पाहिलं जे लाल झालं होत.... त्याने तिच्या नाकावर प्रेमाने किस केलं आणि सांगितलं "आता ते ठीक होईल...."

ट्टीवर पाहू म्हणाली.."तुम्ही मला असं पुन्हा पुनः किस का करत असतात..... 

यावर कबीर म्हणाला"मी कुठे केलं ते तर तुला दुखापत झाली आहे म्हणून मी ते ठीक करण्यासाठी तुला किस दिल...."


यावर प्रिया ,म्हणाली"असं किस केल्याने थोडीच ठीक होईल.... ते ठीक तर डॉकटर काका करतील ना...."


कबीर तिला आपल्या शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला"पण आजी मला सांगितलं होत कि जखमेवर किस केल्याने नाक बार होईल... तुझ्या वेदना कमी झाल्या नाहीत का...?"

कबिरच्या बोलण्यामुळे प्रिया दुखापत विसरली .... त्यामुळे काही वेळाने वेदना कमी झाली.... प्रियाने तिच्या पाहिलं तेव्हा वेदना आता सौम्य झाल्या होत्या त्यामुळे तिला आनंद झाला... 

तर ती आनंदात उड्या मारत म्हणाली "हो खर्च वेदना कमी झाल्या आहेत.... "



कबीर मनात म्हणलं माझ्या डॉल ला पटवून देणं किती सोपं आहे... या काळातही तुझ्यासारखी pure soul या जगात मिळणं अवघड आहे... तू या फसव्या जगात कसा काय प्रवास केलास माहित नाही ... पण भविष्यत मी तुला सर्वापासून लपवून ठेवीन ... तुझ्या निरागसतेमुळे माझं मन तुझ्या प्रेमात पडलं आहे... मी तुला हा निरागसपणा गमावू देणार नाही .... आता तू मला हवीशी झालीय ,.... तू फक्त माझी आहेस .... आणि मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही.... 




you are only and last princess of my heart ...... 🥰🥰🥰🥰🥰





************************

हेय गाईज .... कसा वाटला आजचा भाग... नक्की कालवा.... कशी वाटतेय तुम्हाला हि स्टोरी कमेंट्स मध्ये नक्की कळवा .... बघूया पुढे काय होईल.. त्यासाठी वाचत राहा.... 


तू हवीशी मला ....❤️❤️❤️❤️❤️