(कबीर Kissed प्रिया....)
प्रिया विवानची खोली सोडते आणि बाहेर जाऊ लागली... पण अचानक कोणीतरी तिला एका खोलीत ओढलं ... अचानक घडलेल्या या घटनेने प्रिया खूपच घाबरली होती... तिला किंचाळायचं होत... पण समोरच्या व्यक्तीने त्याचा मोठा हात तिच्या तोंडावर ठेवला त्यामुळे प्रियाला इच्छा असूनही एका शब्द उच्चारता येत नव्हता....
तिने तिच्या हरणांसारख्या नजरेने वर पाहिलं तर कबीर तिच्या समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर पाहून प्रियाला आपला जीव धोक्यात आल्यासारखं वाटलं....
कबिरने हळूच तिच्या तोंडावरून हात काढला ... प्रिया तशी कबिरला घाबरत होती पण यावेळी कबिरच्या रूप खूप भीतीदायक होत... प्रियाला इच्छा असूनही तोंडातून शब्द बाहेर काढता येत नव्हते... कबिरने आपले दोन्ही हात भीतीवर टेकवले आणि प्रियाला हातात धरलं...
त्याने अत्यन्त सांगतो निळ्या डोळ्यांनी प्रियाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि जड आवाजात म्हणाला "तू विवानच्या खोलीत काय करत होतीस....?"
प्रियाने मोठ्या कष्टाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून शब्द अडकल्यासारखे वाटत होते....
उत्तर न मिळाल्याने कबीर पुन्हा जोरात ओरडतो आणि विचारतो "मी काही विचारलं आहे तुला उत्तर दे....."
ती खोली साउंड प्रूफ होती हे नाहीतर आत्तापर्यन्त घरातले सगळे लोकटीच्या आवाजाने तिथे जमले असते....
कबीर च्या अशा ओरडण्याने प्रियाच्या अंगावर थरकाप उडाला... ती स्तब्ध होऊन बोलते..."ते..ते..मी...मी .. बोल...बोलायला गे...गेली हो...होती ..."
कबीर रागाने ओरडला "मग ते सगळं बेडवर काय होत....?..."कबिरच्या नजरेतून ते दृश्य जात नव्हतं... विवान आणि प्रिया याना इतक्या जवळ पाहून त्याच्या डोळ्यातून जणू रक्त वाहत होत....
कबीर च्या ओरडण्यामुळे प्रिया कोरड्या पानासारखी थरथरत होती....
कबिरने प्रियाचे दोन्ही खांदे पकडून तिला जवळ ओढलं आणि अतिशय थंड आवाजात म्हणाला"या पुढे विवानच्या खोलीजवळी भटकलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही... गॉट इट ..."
कबिरने तिला जवळ ओढतच प्रियाचे डोळे भीतीने भरून आले... तिच्या मोठ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...
"आ...आता या.... यापुढे मी...मी नाही जाणार अंकल...."
"पुन्हा अंकल...?मी तुला कोणत्या अँगलने अंकलसारखा दिसतो....?आज नंतर पुन्हा हा शब्द उच्चारला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही..."
प्रियाने डोळे मिटून थरथरत्या ओठानी हो म्हणाली....
प्रियाचं हो ऐकून कबिरच्या राग थोडा शांत झाला पण प्रियाला ते मान्य कुठे होत.... कबीर काही बोल्ट नसल्याचं पाहून प्रियाने मोठ्या हिमतीने म्हटलं.."आत्ता...जाऊ द्या दादा ....." प्रियाच्या तोडून स्वतःसाठी 'दादा..'हे ऐकून कबिरला धक्काच बसला... आता त्याच्या रागाने ज्वालामुखी चे रूप धारण केले... होते जो प्रियावर फुटणार होता...
रागाने कबिरने प्रियाचे भीतीने थरथर कापत असलेले लाल मऊ ओठ असल्या लालसर पातळ ओठानी पकडले जेणेकरून प्रिया त्याला पुन्हा त्याला दादा म्हणू नये...
कबिरला फक्त तिच्या ओठांना स्पर्श करायचा होता... पण आता ते त्याच्या हातात राहील नव्हतं.... प्रियाचे ओठ त्याला एका झटक्यात वेड लावतील याची त्याने कल्पनाही केली नव्हती... त्याला प्रियाचे ओठ इतके मऊ आणि चवदार वाटले कि पुढच्याच क्षणी त्याने तिचे दोन्ही ओठ तोंडावर घेतले आणि त्यांना सक करायला सुरुवात केली....
अचानक हे काय झालं म्हणून प्रियाला धक्काच बसला... तिला शुद्धीवर यायला काही सेकण्ड लागले .... शुद्धीवर आल्यावर तिने कबिरला तिच्यापासून दूर ढकलायचा प्रयत्न केला...
पण कुठे ती नाजूक कळी आणि कुठे आपला बॉडी बिल्डर कबीर ... कबीर पूर्णपणे तिच्यावर हवी झाला होता... काही क्षणानंतर जेव्हा कबिरला वाटलं कि प्रियाला श्वास घेता येत नाहीये तेव्हा त्याने तिचे ओठ मोकळे केले.... त्याच मन अजून भरलं नव्हतं पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं... आता त्याचा राग शांत झाला होता.... त्याने प्रियाच्या ओठावर बोट फिरवलं आणि म्हणाला"आजच्या नंतर या ओठातून माझ्यासाठी दादा हा शब्द निघायला नको...."
प्रियाने तिच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती... कबिरच्या आवाज ऐकून तिने घाबरून होकारार्थी मान हलवली....
प्रियाचं हो ऐकून कबीर खुश झाला आणि तिच्या ओठावर बोट फिरवत म्हणाला" good....that's like girl ...."
प्रियाने काही बोलण्यासाठी पुन्हा ओठ उघडलं तेव्हा कबीराचा अंगठा तिच्या सुजलेल्या ओठावर चोळत होता... तो प्रियाच्या तोंडाच्या आत गेला.... कबिरच्या अंगठ्याला प्रियाची मऊ जीभ जाणवली तेव्हा त्याला त्याच शरीर गरम होत असल्याचं जाणवलं....
कबिरला हि भावना पूर्णपणे नवीन होती कारण आजपर्यंत कबीर कोणत्याही मुलीच्या संपर्कात आला नव्हता... पण प्रियासोबत तो हे सगळं एन्जॉय करत होता....
कबीर आपल्या अंगठ्याने प्रियाच्या जिभेला आवळत होता... पण त्याच्या या कृतीवर प्रियाने त्याचा हात पकडून ओठातून सोडवला....
प्रियाला हे सगळं विचित्र वाटत होत पण तिला कबिरकडून बॅड व्हाइब्स मिळत नव्हते.... पण तरीही हे सर्व तिच्यासाठी विचित्र होत... आजपर्यँत ती फक्त विवानसोबतच राहिली होती आणि तिचे दुसरे कोणी मित्र नव्हते... मस्ती मजा सुद्धा ती फक्त विवानसोबतच करायची...
प्रियाने पुन्हा एकदा स्वतःला कबिरच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ होता... तिचे हात कबिरच्या छातीवर होते.... ती स्वतःला कबिरच्या बॉडीपासून डिस्टन्स मेंटेन्स करत होती... पण कबिरला तिच्यापासून दूर जण आवडलं नव्हतं.... त्याने म्हणून प्रियाचे छोटे छोटे हात धरून भीतीवर दाबले आणि पुढच्या क्षणी कबिरने तिच्या नाजूक उघड्या कंबरेवर हात ठेवला आणि स्वतःकडे ओठाला..... आता दोघाम्डे वाराही जान शक्य नव्हतं....
प्रिया आपल्या निरागस आवाजात रडून रिक्वेस्ट केली "प्लिज मला सोडा आता मी तुम्हाला अंकल किंवा दादा म्हणणार नाही.."
आता तिच्या सुंदर डोळ्यात मोठे अश्रूही दिसत होते... कबिरच्या उंच उंचीमुळे प्रियाचा प्रियाचा चिमुकला चेहरा पाहण्यासाठी कबिरला खूप लागलं... त्याने प्रियाची कंबर धरली जी कदाचित त्याच्या एका हाताची होती... त्याने तिला वर केलं आणि तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला.... तिचे रिक्वेस्ट करणारे डोळे आणि तिचे गोडस गाल जे कबिरने काही वेळापेर्वी किस घेताने पकडले होते... ते लाल झाले होते... त्यात प्रिया खूपच क्युट दिसत होती... कबिरला तिला सोडण्याची इच्छा नव्हती.... म्हणूनच तो तिला म्हणाला "आटा मला त्या सकाळचा बदल घ्यायचा आहे जेव्हा तू मला किस केलं होत..."
"मी पुन्हा असं कधीच करणार नाही ... गॉड प्रॉमिस ... मला वाटलं कि तुमच्या जागी टेडी आहे... मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली.... मला माफ करा.. मी आता तुम्हाला परत परत किस करणार नाही... प्लिज आता मला सोडा..."प्रियाचे गोड आणि निरागस बोलणं ऐकून त्याच हृदय द्रवायला लागलं....
यावेळी तो प्रियाच्या प्रेमात पडला होता त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि म्हणला "मग तुला विवानला किस करायचं होत...?"
प्रियाने पटकन होकारार्थी मान हलवली .... पण यामुळे कबीर पुन्हा चिडला... कबिरच्या आवाज पुन्हा जाड झाला आणि तो म्हणाला आजच्या नंतर तू विवान ला कधीच किस करणार नाहीस.... नाहीतर मी तुझ्या या ओठांना किस घेण्यायोग्य सोडणार नाही....."
हे ऐकून प्रिया घाबरली....... तिने कबिरदी सहमतीने मान हलवली आणि हो असं उत्तर दिल.... यावेळी तिला कबिरपासून दूर जायचं होत.... म्हणून ती त्याला म्हणाली "आता मला जाऊ द्या प्लिज ... मी तुमचं सर्व ऐकलं ना...."
"अजून नाही.... आता तुला सकाळच्या किसबद्दल रिटर्न काहीतरी.... द्यावं लागेल ना...."
आता प्रियाला भीती वाटू लागली होती... तिला वाटलं कि आता कबीर तिला मारेल म्हणून तिने डोळे घट्ट मिटले आणि थरथरत्या ओठानी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ...
कबिरने पुन्हा एकदा प्रियाचे ओठ पकडले... यावेळी कबिरची किस इंटेस होत चालली होती.... त्याने प्रियाचं तोड आपल्या जिभेने उघडण्याचा प्रयत्न केला पण प्रियाने ते दातानि घट्ट बंद केले..... होते.....
कबिरच्या एक हात जो प्रियाचे दोन्ही हात पकडून तिला भीतीवर ढकलत होता... आणि दुसऱ्या हाताने त्याने प्रियाची नाजूक कंबर पकडली होती... तो हात आता वर सरकला आणि प्रियाच्या छातीपर्यंत पोहोचला.... प्रियाचं तोड उघडण्यासाठी कबिरने तीच एक ब्रेस्ट डबल... दुखल्यामुळे प्रियाचे ओठ आपोआप उघडले आणि याचा फायदा घेत कबिरने प्रियाच्या तोंडात जीभ घातली....
कबीर तिच्या जीभेशी खेळू लागला .... त्याने प्रियाची जीभ तोंडात घेतली आणि लोलपॉपसारखी सक करायला सुरुवात केली ... आज कबिरला प्रियाचं तोड गिळायचा होत .... किस सुमारे १५ मिनिटे चालली .... प्रियाला आता श्वास घेता येत नाही हे लक्षात येताच त्याने तिला सोडलं.... पण त्याने फक्त तिचे ओठ सोडले होते प्रियाला नाही....
प्रिया दीर्घ श्वास घेऊ लागली .... तिच्या ओठाच्या वेदना होऊ लागल्या... कबिरने तिच्याकडे बघितलं आणि मंद हसत म्हणाला"आता माझा बदल पूर्ण झाला आहे..."
प्रियाने तिच्या कष्टाळू श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि एक हात तिच्या ब्रेस्ट वर ठेवला... जिथे कबिरने प्रेस केलं होत...
मग ती रडत त्याला म्हणाली"मी फक्त तुम्हाला किस केलं होर तेही तुमच्या गालावर पण तुमची माझ्या ओथंब बाईट केलात.... मला वेदना होत आहेत.... बघा रक्त पण येतंय...."
कबिरने पुन्हा आपले ओठ तिच्याओठावर ठेवले आणि तिच्या ओठावर रक्त सक करायला सुरुवात केली.... थोड्या वेळाने त्याने अनिच्छेने प्रियाचे ओठ सोडले .....
"प्लिज मला आता जाऊ द्या..."प्रियाने तिचे पाणावलेले डोळे मोठे केले आणि कबिरच्या निळ्या डोळ्या म्हणाली.....
तिचे लखलखणारी डोळे पाहून कबिरची तिच्यावरचे पकड त्याच क्षणी सैल झाली.... आज पहिल्यांदाच कोणाचे तरी अश्रू त्याला अस्वस्थ करू लागले.... तो प्रियाला सोडायला तयार नव्हता... पण प्रियाचे अश्रू त्याला सोडायला भाग पडतात....
"आजच्या नंतर विवानला टच सुद्धा कार्य नकोस... नैतर आजच्यासारखा पनिश करेल...."कबीर जवळजवळ धमकी देत म्हणाला....
प्रियाने लगेच होकार दिला ... ज्यावर कबिरने तिला सोडलं.... जेव्हा प्रिया निघणार होती तेव्हा कबिरने तिला पकडून मिठी मारली आणि म्हणाला"आजपासून तू रोज माझ्यासोबत कॉलेजला जाशील...."
प्रियाला आता सहन होत नव्हतं... मग ती त्याला म्हणाली"मी नाही जाणार तुमच्यासोबत .... तुम्ही मला हर्ट केलं... बघा इथे खूप त्रास होतोय..."प्रियाने छातीवर हात ठेऊन सांगितलं....
हे ऐकून कबिरला वाईट वाटलं.... मग तो तिला म्हणाला"मी आतापासून असं करणार नाही... ओके ..."
"पण मला तुमच्यासोबत कुठेही जायचं नाहीये..."प्रिया म्हणाली ....
हे ऐकून कबिरला राग येऊ लागला... मग तो तिला पुन्हा म्हणाला..."जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी रोज पनिष करेल..."एक हात तिच्या छातीवर ठेवत कबीर म्हणाला ...
हे ऐकून प्रिया घाबरली आणि म्हणाली "ठीक आहे.... मी तुमच्यासोबत येईल... पण पुन्हा असं नका करू.."
कबिरने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला... त्याला फक्त थोडं घाबरवायचं होत.... तिला पुन्हा दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता....
"good girl ... तू फक्त मी सांगितलं एक .... मग मी तू सांगितलेली प्रत्यक्ष पण जर माझं नाही ऐकलं तर तुला माहित आहे कि मी काय करेल..."
प्रियाने होकार दिल्यावर कबीर तृप्त झाला आणि त्याने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने किस केलं....
कबिरने निघून जाताच प्रिया तिथून मेट्रोच्या स्पीडने पळत सुटली आणि प्रियाला असं पाळताना पाहून कबिरच्या ओठाचे कोपरे थोडेसे वर आले...
त्याने त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि आपल्या ओल्या ओठांना सक करू लागला ज्यावर अजूनही प्रियाच्या ओठाची टेस्ट होती....
*********************************
हेय गाईज.... कसा वाटलं आजचा भाग ... कसा वाटलं आपल्या हिरोचा बिन्दास्त अंदाज... बिचारी प्रिया लहान आहे त्यामुळे तिला काही समजलं नाही .... बघूया पुढे काय होत ते ...... असच त्याचा रोमांस बघायला वाचत रहा......
तू हवीशी मला...❤️❤️❤️❤️❤️