(chocolate passionate kiss .......)
प्रियाने कबिरला हाक मारली आणि म्हणाली "कुठे हरवलात तुम्ही ...?मला भूक लागली आहे...."
कबीर शुद्धीवर आला आणि म्हणाला "हो तुला काय खायचे आहे ते सांग मी लगेच तुझ्यासाठी ऑर्डर करतो ..."
प्रियाने मग त्याला सांगितलं "मोमोज , पिझ्झा , चीज सँडविच कोल्ड ड्रिंक बस एवढंच ..."
एवढी लांबलचक यादी ऐकून कबिरला धक्का च बसला आणि म्हणाला "तू हे सगळं एकटीच खाशील...."
"हो तुम्हालाही खायचं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करा.... तुम्ही माझ्यातलं तर नाही ना खाणार...."प्रिया गॉड आवाजात विचारते....
तिचा गोडस प्रश्न ऐकून कबीर हसायला लागला आणि म्हणाला"ठीक आहे मी तुझ्यातील नाही खाणार ओके ..."
कबीर ने तिला सोफ्यावर बसवलं आणि फोन करून प्रियासाठी ऑर्डर मागवली ....
काही वेळाने ऑर्डर आली ... कबिरने ऑर्डर घेतली आणि कॉफी टेबलावर ठेवली .....
जेवण बघून प्रिया लहान मुलासारखी झाली... कबिरने प्रियाला जेवण दिल आणि तिला जेवायला सांगितलं.... प्रियाने सँडविच उचललं आणि मोठे मोठे घास घेऊन खाऊ लागली ....
कबिरने तिला असं जेवताना पाहिलं तेव्हा तो म्हणाला "आरामात जेवण ते इथेच आहे... पळून थोडीच जाणार आहे....."
त्यावर प्रिया म्हणाली"मला भूक लागली आहे ना ... मी असच खाईन.."
प्रिया तिच्या खाण्यात मग्न होती आणि कबीर त्याच्या डॉलला खाताना प्रेमाने पाहत होता.... तिचे हलणार होठ कबिरला इन्व्हिटेशन देत होते....
आज प्रियाने बेबी पिंक कलरचा गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक घातला होता... आणि अस्ताव्यस्त बसल्यामुळे तिचा फ्रॉक गुडघ्यापरीक्षा थोडा वर आला होता..... तेव्हा कबिरची नजर त्या दिशेने गेली तेव्हा त्याला त्याचा घासा कोरडा पडल्याचे जाणवलं ....
टीनए तिथून दूर पाहिलं आणि मनात विचार करू लागला कि हि मुलगी मला सिड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहे...
कबिरची नजर पुन्हा पुन्हा तिच्या पायाकडे जात होती.... त्याची बॉडी गरम होत होती.... त्याने टाय सैल केली आणि स्वतःला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला....
प्रियाला कबीर तिच्याकडे बघताना दिसला आणि तिने विचारलं"तुम्ही जेवत का नाही आहे..?तुम्हाला भूक लागली असेल तर तूम्ही यातुन खाऊ शकता...."
प्रियाने तिच्या गॉड आवाजात विचारलं... त्यामुळे कबिरच्या लक्ष तिच्याकडे गेलं... जेव्हा त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिचे राखाडी डोळे लाल झाले होते..... तीच नाक देखील लाल झालं होत आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होत....
हे पाहून कबीर घाबरला आणि त्याने विचारलं "बच्चा काय झालं...?तुझा चेहरा इतका लाल का झाला आहे....?"
प्रियाच्या हातात मोमोज होत.... मग ती म्हणाली "काही नाही हे तर मोमोज तिखट आहेत ना.... म्हणून,....."
कबिरला राग आला आणि म्हणाला"जर एवढं तिखट लागतंय तर का खातेय....?"
त्यांने तिच्या हातातुन ते मोमोज घेतलं आणि प्लेट मध्ये ठेवलं .... तिला उठवून तो बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि तिचे हाथ धुतले.....
तर प्रिया म्हणाली "पण मला अजून खायचे आहे प्लिज..."
कबीर तिला ओरडत म्हणाला "चूप एकदम चूप...आजच्या नंतर तू या फालतू गोष्टी अजिबात खाणार नाहीस..."
कबिरच्या ओरडण्याने प्रिया घाबरली आणि गुपचूप हात धुऊन सोफ्यावर बसली....
तीच तोड अजूनही जळत होत... कबिरने शिपायला बोलावून सारवण टेबल साफ करायला सांगितलं आणि चॉकलेट आणायला सांगितलं... एक महागडं सिल्क चॉकलेट कबिरच्या हातात देऊन शिपाई निघून गेला.... कबिरने ती सिल्क चॉकलेट प्रियाला दिली आणि म्हणाला"हि खा... याने जळजळ कमी होईल ..."
कबिरने चॉकलेट दिल्यावर तोड फुगवून बसलेली प्रिया लगेच फुललेल्या फुलासारखी फुलली ... तिने पटकन चॉकलेट घेतली आणि खायला सुरुवात केली....
कबिरने तिले हे करताना पाहिलं तेव्हा त्याने हसून मान हलवली....
कबीर लॅपटॉप घेऊन प्रिया जवळ बसला .... प्रिया चॉकलेट कमी खात होती आणि तोंडाला जास्त लावत होती .... तिने तिच्या हाताची बोटही नाही सोडली.... ते सुद्धा भारावलेली होती....
प्रियाने कबिरला विचारलं"आपण घरी कधी जाणार आहोत.."
कबिरने तिच्याकडे बघितल्यावर तो हसायला लगला... कबिरला हसताना पाहून प्रियाने विचारलं "तुम्ही का हस्ताय....?"
कबिरने आपल्या मोबाईल मधून प्रियाचा फोटो काढला आणि हसत हसत मोबाईल तिच्याकडे वळवला....
प्रियाने तिचा चेहरा पाहताच तिलाही धक्का बसला आणि म्हणाली"कोण आहे हि...?"
प्रियाला असे आश्चर्यचकित होताना पाहून कबीर हसायला लागला आणि म्हणाला"हि .. तूच.... आहेस क्युटी पाय ..."
आता प्रियाला लाज वाटू लागली होती म्हणून ती म्हणाली "मी लगेच साफ करून आले..."
प्रिया उठणार इतक्यात कबिरने तिला आपल्या मदत ओढलं ... त्याने तिला बसवलं आणि म्हणाला"मला पण आता चॉकलेट खायची आहे..."
प्रिया रिकामं रेफरल दाखवत म्हणाली"पण हे तर संपलं ... आता मला जाऊ द्या... मला चेहरा साफ करायचा आहे....."
कबिरची नजर प्रियाच्या ओठावर स्थिरावली होती आणि तो सेन्सेटिव्ह आवाजात म्हणाला "मी माझं चॉकलेट स्वतः खाईन...."
प्रिया अजून काही बोलेल त्याआधी च तीच तोड आपल्या ओठावर बंद केलं... कबीर प्रियाच्या ओठावर आणि गालावर लागलेली चॉकलेट लीक करू लागला...
प्रिया कबिरला त्याच्यापासून दूर जाण्यासाठी ओरडू लागली पण कबिरने तिचे दोन्ही हात एका हाताने पकडून तिला सोफ्यावर झोपवले आणि तो सेठ तिच्या वर आला आणि सतत जिभेने चॉकलेट लीक करू लागला....
कबिरने जेव्हा तिचे ओठ सोडून तिचे गाल लीक करत होता तेव्ह प्रिया म्हणाली "तुम्ही हे काय ...."ती एवढं च बोलू शकली तेवढ्यात कबिरने त्याची जीभ तिच्या तोंडात घातली आणि प्रियाची जीभ आपल्या जिभेने रोल करू लागला.....
कबिरचकिस आता हळूहळू वाईल्ड आणि इंटेस होत चाललं होत... कबिरने प्रियाच्या ओठांना बाईट केलं होत ज्यामुळे प्रियाला तोड बंद ठेवता येत नव्हतं आणि कबीर याचा चांगलाच फायदा घेत होता....
कबीरला तोंडाला रक्ताची चव जाणवताच तो प्रियापासून वेगळा झाला आणि तिच्या सुजलेल्या ओठाकडे पाहू लागला आणि त्यातून रक्तही येत होत.... कबिरने तिचे ओठ सोडताच प्रियाने
प्रियाने दीर्घ श्वास घेण्यास सुरवात केली त्यामुळे तिची छाती वर-खाली होत होती....
प्रियाच्या ब्रेस्टच्या हालचालीमुळे कबिरच्या छातीला स्पर्श होत होता... कबिरला आता अंगात उब जाणवली.... त्याने पुन्हा एकदा प्रियाकडे पाहिलं जी अजूनही तिचा श्वास रोखत होती....
प्रिया पुन्हा काही बोलणार होती तेव्हा कबीर म्हणाला सॉरी डॉल .... you have to resist ..."
प्रिया प्रतिक्रिया देण्यापूर्वीच कबिरने पुन्हा एकदा तिच्या ओठावर पकड घट्ट केली होती त्यामुळे कबीर तिला किस... करू शकत नव्हता.... पण कबीर कबीर आहे....
कबिरने प्रियाकडे पाहिलं जी फक्त त्याच्याकडे बघत होती... आणि मान हलवतहोती....
तर कबीर तिला म्हणाला "बेबी लास्ट टाइम ... त्यानंतर मी असं करणार नाही... ओपन योर माऊथ .."
प्रिया म्हणाली"नाही प्लिज मला सोडा ...."
पण कबीर कुठे ऐकणारा होता... त्याने प्रियाच्या ब्रेस्टवर हात ठेवला आणि सतत प्रियाच्या डोळ्यात पाहत होता... आणि डोळ्यांनी इशारा करत होता कि तिने तोड उघडलं नाहीतर काय होईल....
कबीर प्रियाने टिकचे तोड उघडण्याची वाट पाहत होता आणि एका हाताने ब्रेस्टला चोळत होता....
प्रिया म्हणाली "नाही ते दुखत आहे प्लिज.... आता ओठातून पण रक्त येत आहे...."
तर कबीर म्हणाला"सॉरी डॉल .... यावेळेस मी तुला दुखावणार नाही ... ओपन इट ..."
कबीर खूप सिनसीव्हीटी व्हाइसमध्ये बोलला पण प्रियाने परत एकदा मान नाही मध्ये हलवली....
हे बघून कबीर म्हणाला "सॉरी डॉल .... i want your lips right now ...(मला आत्ता तुझे ओठ हवे आहेत...)"असं म्हणत कबिरने प्रियाचे ब्रेस्ट डबल.... त्यामुळे दुखण्याने प्रियाला तोड उघडावं लागलं आणि कबीर प्रियाच्या ओठातून वाहणार रक्त सक करून लागला... जे वाईल्ड नव्हतं...
कबिरच्या प्रेमळ किसने आणि तिच्या अंगाला प्रेमाने कुर्वाळल्याने प्रिया झोपी गेली....
कबीर प्रियाच्या ओठावर तोपर्यंत किस करत राहिला जोपर्यंत तिच्या ओठांतून येणारं रक्त बंद नाही झालं...
त्याच समाधान झाल्यावर कबिरने प्रियाला मुक्त केलं... कबीर ने प्रियाला पाहिलं तेव्हा झोपली होती....
तिला पाहून कबीर हळूच म्हणाला"i am sorry doll .... पण तुझ्यासमोर मी स्वतःवर नियंत्रण ठेऊं शकत नाही.... तुला पाहिल्यावर तू हवीशी वाटते मला...."
कबिरने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने किस केलं आणि तिला आपल्या हातात उचलून त्याच्या केबिनच्या लिविंगरूममध्ये किंग साइड बेडवर झोपवलं....
प्रिया त्या बेडवर एखाद्या निरागस मुलासारखी दिसत होती.... कबिरने पुन्हा एकदा प्रियाच्या डोक्यावर किस घेतलं आणि बाहेर आला
*****************
हेय गाईज ... कसा वाटला आजचा भाग ..... नक्की कळवा .... कशी वाटतेय स्टोरी ते सुद्धा सागा... कसा वाटतोय हिरोचा वाईल्ड रोम्यांस ... ते सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा आणि बघूया अजून काय...काय करतो आपला हिरो.... ते जाणून घ्यायला वाचत राहा ...
तू हवीशी मला.....❤️❤️❤️❤️❤️