(कबिरची जेलसी.......)
आजी आणि प्रिया आपल्यात हरवल्या होत्या आणि कबीर प्रेमाने प्रियाचे गोड बोल ऐकत बसला होता ..... या क्षणी त्याला काय फीलिंग्स आहेत हे माहित नाव्ह्त पण त्याला खूप चंगळ वाटलं होत.. समोर बसलेल्या मुलीने बोलणं बंद करावं असं त्याला वाटत नव्हतं .... त्याला फक्त तिला ऐकायचं होत....
हात हलवताना प्रियाचे गोंडस भाव.... हसताना तिच्या गुबगुबीत गालावरचे डिंपलस तिला ५ वरस्श्याच्या गोडसे मुलाहा लूक देत होते....
"आजी टेडी कुठे आहे...?"प्रियाने विचारले....
"तो अजूनही झोपलेला आहे...." आजु सांगतात ....
"काय अजूनपर्यंत ....?"प्रियाने तिचे गाळ फुगवले....
"मला तर सकाळी लवकर उठवतो आणि तो स्वतः अजूनही झंझोपलेला आहे... त त्या मोत्याला उठवून आणते..."प्रिया म्हणाली...
"हा जा आणि उठव .... आपण एकत्र नाश्ता करूया...." आजी म्हणाल्या आणि प्रिया पटकन वरती गेली....
कबीरही तिला जाताना बघू लागला आणि म्हणत म्हणाला" you ignored me miss red lips after a hug and kiss .... but i will not spare you easily anymore ......."(तू माझ्याकडे ह्ग आणि किसनतंर दुर्लक्ष केलंस मिस रेड लिप्स.... पण या पुढे मी तुला सहजासहजी सोडणार नाही....) हा सर्व विचार करत असताना कबिरच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव उमटले...
राजतला त्याच्या बॉसचा स्वीगिंग मूड लक्षात घेत होता पण त्याच मन वाचण्यात तो अपयशी ठरला...
प्रिया गेल्यावर कबिरने राजतकडे पाहिलं जो बराच वेळ त्याच्याकडे बघत होता... कबिरने राजतला कोल्ड लुक दिला.... त्यामुळे राजतला धक्काच बसला.... मग त्याने बॉसला ग्रीट केलं आणि ऑफिसबद्दल अपडेट्स द्यायला सुरुवात केली.... कबिरने ते सर्व ऐकलं आणि ठीक आहे म्हणाला.... त्याच्या हातातील फाईल घेतली आणि त्याला जायला इशारा केला... सिग्नल मिळताच राजतही तिथून निघून गेला... त्यानंतर आजी आणि कबीर दोघे डायनींग हॉलमध्ये आले...
दुसरीकडे प्रिया जेव्हा विवानच्या खोलीत गेली तेव्हा तिथलं दृश्य अप्रतिम होत.... विवान त्याच्या उशीला मिठी मारून बेडवर झोपला होता... तो कधी उशीला किस करत होता तर कधी मिठी मार्ट होता... आधी प्रियाने बळजबरीने डोकं मागे वळवलं पण अचानक तिच्या खोडकर मनात कुरबुरी जन्मला आल्या आणि टिकच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू उमटलं....
तिने खिशातून फोन काढला आणि विवानच्या कृती कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायला सुरुवात केली..... विवान त्याच्या स्वप्नाचा पूर्ण आनंद घेत होता... झोपेत माहिती नाही तो कोणाला i love u म्हणत होता....
प्रियाने फोन बंद केला आणि स्टडी टेबलवरून जवळच पडलेला एक काळ्या आणि लाल रंगाचा मार्कर उचलला.... मार्कर उचलल्यानंतर ती विवानकडे अली आणि त्याच्या चेहऱ्यावर तीच कलात्मक कोशल्य दाखवू लागली.... प्रियाला माहित होत कि विवानची झोप कुंभकरणासारखी आहे त्यामुळे तो इतक्य सहजासहजी उठणार नाही....
प्रियाने त्या मार्करने त्याचा संपूर्ण हँडसम चेहरा खराब केला.... विवान क्लीन सेव ठेवायचा म्हणून तिने विवानच्या डोळ्यावर आयलायनर आणि मिशीही काढल्या.... काळ्या शाईने कपाळावर काळे तिलक लावले आणि नाझी काळे केले.... पण तरीही तिला काहीतरी कमी वाटलं मग तिने ते लाल मर्कर घेऊन विवंच ओठ रंगवले ... त्या बिचार्याचा हँडसम फेस आता जोकारापेक्षा कमी दिसत नव्हता.......
सर्व काही झाल्यानंतर जेव्हा प्रियाने विवानच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ती हसली पण तिने पटकण तिच्या दोन्ही हातानी आपलं तोड झाकलं कारण तिला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं.... मग तिने विवानसोबत भरपूर सेल्फी आणि फोटो काढले....
त्याचा चेहरा पाहून प्रिया मोठ्या कास्टने तीच हास्य नियंत्रित करत होती.... मग ती विवानच्या कानात जोरात ओरडला आणि म्हणाली"उठ ना टेडी...."
तयवढ्या मोठ्या आवाजाने विवान घाबरून जागा झाला... त्याने समोर बघितल्यावर एग येण्याऐवजी तो आनंदी झाला आणि प्रियाला घट्ट मिठी मारून म्हणाला...."चुडेल तू आलीस.... मला तुझी खूप आठवण आली यार ...."
विवान ह्ग ब्रेक करत म्हणाला"पण तू काल येणार होतीस ना मग आज कशी....?"
"ते मला तुला सरप्राईज द्यायचं होत ना म्हणून ..... आता लवकर जा आणि फ्रेश हो..... नंतर ब्रेकफास्ट करायला जाऊया....."
"हा तू ५ मिनिटे थांब.... मी १० मिनिटांनी येतो...."
विवान पटकन बाथरूममध्ये गेला आणि प्रिया बेडवर लोळत हसायला लागली ..... इकडे विवानने बेसिनजवळ येऊन ब्रश उचलला आणि ब्रश करायला सुरुवात केली.... पण समोरच दृश्य पाहून त्याचा ब्रश हातातून निसटला आणि खाली पडला आणि आओ च्या वेगाने सरड्यासारखा मागच्या भिंतीला चिकटला आणि जोरजोरात भूत .. भूत ओरडू लागला.... पण आरशात कोणीच नाही हे त्याच्या लक्षात येत... आणि तो स्वतःलाच आरशात बघतो.. ते बघून त्याच डोकं खराब होत ... हे सर्व कोणी केलं असेल हे समजायला त्याला एक मिलिसेकंदही लागला नाही...
"चुडेल..." तो इतका जोरात ओरडला कि प्रियाचं बाहेरच हसू काही क्षणात विसरून गेलं....
प्रियाला माहित होत कि ती इथे एक मिनिटंही राहिली तर विवान तिला नाश्त्याऐवजी तिलाच खाईल .....ती तशीच पटकन उभी रचली आणि डोअरच्या दिशेने धावली... प्रियाने डोअर उघडताच विवान तिच्या मागून धावत....धावत आला...
प्रिया आधीच तयार होती आणि ती वाऱ्यासारखी उडून गेली.... विवान इतका संतापला होता... तो प्रियाच्या मागे धावू लागला आणि प्रिया जोरजोरात हसत पुढे पळत होती....
खाली सर्वानी विवंच ओरडणं आणि प्रिया हसताना ऐकलं तेव्हा ते त्या दिशेने पाहू लागले.... विवानच रूप पाहून सुरुवातीला सर्वाना धक्का बसला पण शुद्धीवर येतं ते सुद्धा जोरजोरात हसायला लागले....
इकडे आजी हसत...हसत वेडी होत होती पण आपला कबीर हसत होता आणि धावणाऱ्या प्रियात हरवला होता..... तो फक्त प्रियालाच पाहत होता...
इकडे प्रिया हॉलच्या पलीकडे धावत होती आणि विवान तिच्या मागे लागला होता.... त्याला फक्त प्रियाला धरून तिच्या आनंदाची चव चाखायची होती... प्रियाचं हास्य संपूर्ण मेन्शनमध्ये गुंजत होत जणू काही निर्जीव जागेत जीव आला होता...
सगळे हसत होते... आता प्रिया पण धावताना दमली होती त्यामुळे तिचा वेग पण कमी झाला होता.... याचा फायदा घेत विवानने तिला पकडून सोफ्यावर फेकलं .... तिच्यावर बसून तिच्या वेण्या ओढू लागला....
"आता कुठे जाशील पाहू कि बच्ची .... तू हे काय केलं.... आज मी तुझ्या या लांब वेण्या उपटून फेकून देईल..." विवान म्हणाला....
दोघेही आपापसात भांडण्यात मग्न होते... पण काही क्षणापुर्वी शांत असलेले ते दोन डोळे आता रागाने लाल झाले होते.. आणि त्या दोघाकडे वाईट नजरेने बघत होते....
कबिरच्या मुठ्ठी घट्ट..घट्ट झाल्या.. त्याच्या हाताचे जाड टोकही फुगले होते... यावेळी त्याच्यासोबत काय चाललंय हे त्यालाच कळत नव्हतं... विणला प्रियाच्या इतकं जवळ पाहून त्याला इतका राग का येतोय...? त्याच हृदय इतकं का जळत आहे...? त्यालाच कळत नव्हतं...
इकडे आजी हसत हसत प्रियाला म्हणाली"येताच त्याला त्रास द्यायला लागली..."
विवानचा चेहरा पाहून हसू आवरता आलं नाही... हसत... हसत ती विवानला म्हणाली"आता उठ ना लठ्ठ अस्वला मला दाबून मारणार का....?"
आजीने विवानचे कां धरले आणि त्याला उभं केलं आणि म्हणाल्या"माझ्या मुलीला का त्रास देतोयस ... उठ इथून..."
विवान चिडला आणि आजीला म्हणाला"आजी तुला तिच्या कधीच दिसत नाही ना ... आता मी ओरडूही हाकत नाही..."
"नाही तू माझ्या लाडक्या मुलीला ओरडू शकत नाहीस.... आता इथून उठ जा आणि चेहरा धु...."
आता विवानला आठवलं कि असाच बाहेर आला होता... त्याने आजूबाजूला पाहिलं तर सगळे त्याच्याकडे बघत असलेले दिसले .. त्याचा चेहरा लाल झाला ...
आज प्रियाने त्याची इज्जत उध्वस्त केली होती .... विवानने पटकन आपला चेहरा हातात लपवला... पण आता काय फायदा होणार होता.....
मेट्रोच्या वेगाने चेहरा लपवत विवान त्याच्या खोलीत धावला.... जेव्हा आजीने विवानला प्रियापासून वेगळं केलं तेव्हा कबिरच्या राग थोडा कमी झाला... पण त्याच्या मनातल्या जळजळीतुन त्याला अजूनही अराम मिळाला नव्हता..... इकडे विवान निघून गेल्यावर प्रिया जोरजोरात हसायला लागली..
त्यावर आजी म्हणाली"काय शैतान आहेस गं तू.. बिचार्याचा सगळं नकाशाच बिघडवलास ..."
"आजी त्याला त्रास देण्यात जी मज्जा आहे ती जगात इतर कशातच नाहीये..."तीच बोलणं ऐकून आजीही असायला लागली....
प्रियाने जिला विवानच्या व्हिडीओ बद्दल सांगितलं.... ज्यामध्ये तो कोणीतरी सोनंच नाव घेत होता.... व्हिडीओ बघून आजी परत एकदा हसायला लागली आणि म्हणाली "कधी सुधारणार तू...?"
त्यावर प्रिया म्हणाली"हे सगळं सोडा आजी आणि मला सागा कि हि सोना कोण आहे .... त्याला तर गिर्ल्फ्रेन्ड हि नाहीये..."
तर आजी ने सागितलं "नाही रे वेद बाई त्याच्या दोन गिर्ल्फ्रेन्ड आहेत..."
प्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली "काय..?पण त्याने तर मला सांगितलं पण नाही.."
त्यावर आजी तिला म्हणाली"तुला सांगून त्याला त्याच्या दोन गिर्ल्फ्रंड नाही गमवायचा.."
यावर प्रिया म्हणाली"आजी तू पण ना.. आता तर मी त्याला सोडणारच नाही तो मला कोणाशीही मैत्री करू देत नाही आणि त्याचे खूप मित्र आहेत.... आता तू बघाच मी त्याच्याकडून कसा बदल घेते..."
प्रियाचं बोलणं ऐकून आजी म्हणाल्या"हे बरोबर आहे..."
दूर बसलेल्या कबिरला त्याच संभाषण ऐकू येत नव्हतं.... पण प्रियाच्या बिघडलेल्या हावभावमुळे त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच एक मोहक हास्य होत...
*************************
हेय गाईज.... कसा वाटलं आजचा भाग .... कशी वाटतेय स्टोरी.. नक्की कळवा बघूया पुढे काय होत... त्यासाठी वाचत रहा....
तू हवीशी मला......❤️❤️❤️❤️