Barsuni Aale Rang Pritiche in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 5

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 5

"तू तयारी कर जा ... बाकीचं आम्ही बघतो..."सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर मदत करायला आलेल्या प्रणित ला बघून मॉम म्हणल्या ... 


"पण मॉम..."प्रणिती 


"बाळा तुला पुन्हा ऑफिस ला जायला late होईल.." काकी 



प्रणिती ने मान हलवली... आणि तयारी कार्याला गेली .... रूम मध्ये आल्या आल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ऋग्वेद कुठे ईस्ट नव्हता.... ती पटकन wardrobe मध्ये गेली... 



एवढ्या सगळ्या कपड्याकडे बघून तिला परष च पडलेला नक्की काय घालायचं .... शेवटी एक साधा अनारकली ड्रेस घालून ती बाहेर आली... 

केस विचारताना तीच लक्ष आरशात गेलं तर तो मागून तिच्याकडे बघत असल्यासारखं जाणवलं तिला.... लागोपाठ मान खाली घालून ती बाहेर जात होती कि खालच्या ब्लॅंकेट मध्ये पाय अडकला आणि ती सरळ खाली पडणार कि कमरेभोवती त्याच्या हाताचा वळसा जाणवला.... 



आणि तिने घाबरून डोळे बंद करून घेतले .... तो मात्र तिच्या त्या मिटलेल्या पापण्या .. घाबरून बारीक झालेला चेहरा... आणि तिचे ते हलकेच हलणारे ओठ.... न्याहाळण्यात एवढा गुंतला होता.... कि कानात घातलेल्या ब्लूटूथ मधून त्याचा सेक्रेटरी बोलत होता ते त्याच्या क्षणातच जात नव्हतं... 


प्रणिती ने हळूच एक डोळा उघडला... आणि समोर त्याचा चेहरा दिसला..... ते पण एवढ्या जवळ.... 




"आ ssssss ......."ती जोरात ओरडली... तिच्या आवाजाने भानावर येऊन ऋग्वेद ने तिला तसेच खाली सोडलं... आणि blazer नीट करत बाहेर गेला... 



प्रणिती कंबर चोळत उठली.... 


"काय माणूस आहे हा...?... खडूस...राक्षस...भोपळा... इव्ह ss .... भोपळा किती ओबडधोबड असतो..... हा तर handsom आहे... पण नुसतं दिसायला बर असून काय झालं.... जेव्हा तेव्हा तर मला फक्त त्रास कास द्यायचा ह्याचाच विचार करत असणार ..."तिने स्वतःशीच बडबडत purse भरली .... आणि महत्वाचं सामान घेऊन खाली अली.... 



"मी येतो मॉम.... आणि मी सांगितलेलं लक्षात असू द्या.."तो एक कटाक्ष पायऱ्या उतरत येणाऱ्या प्रणिती कडे टाकत बोलला... मॉम ने फक्त गालात हसत मान हलवली.... 



"बाळा हे घे दही साखर..." मॉम kitachen मधून बाहेर आल्या.... 



"मॉम.... हे सगळं..."प्रणिती 


"आग एवढं मोठं काम कार्याला जातेय.... तोड गॉड करून जा....."मॉम नि तिला हरवलं..... तस प्रणिती खाली वक्त त्याच्या पाय पडली.... 



"चांगला interview दे..."काकी 


हो... मला इथे टॅक्सी कुठे मिळेल...?..." प्रणिती 


"टॅक्सी..?..."मॉम 




"मॉम ....मी ... i mean ....... एवढ्यात.... ते बोललेत त्यामुळे...." प्रणिती हाताची चुळबुळ करत होती.... 


"मी ड्रॉयव्हर ला टॅक्सी बोलवायला सांगते.... तू नको काळजी करू.... हम्म ..." मॉम... प्रणिती ने मान हलवली.... आणि बाहेर गेली... 



**********************




ऋग्वेद च्या गद्याचा ताफा पार्किंग मध्ये थांबला तस तो लागोपाठ लिफ्ट मध्ये गेला... त्याच routine ठरलेलं असायचं... त्यात गडबड झालेली अजिबात चालायची नाही त्याला.... 



तो केबिन मध्ये लाला तस लागोपाठ सेक्रेटरी ने येऊन त्याला schedule सांगितलं.... आणि सोयाबीतच interview arrange केलेत ते सुद्धा... 




"interview च्या सगळ्या candidates ची माहिती माझ्याकडे अली पाहिजे...." ऋग्वेद 


"हा...?..." सेक्रेटरी ला पाहिलं काही समजलंच नाही.... आतापर्यन्त तर सगळं PR डिपार्टमेंट बघायचा... मग अचानक बोस ला काय झालं... 


"मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा...."ऋग्वेद 



"येस सर...."सेक्रेटरी ने मान हलवली .... बॉसच्या मन कधी आय येईल सांगता येत नाही..... तो स्वतःचे केस ओढतच बाहेर गेला..... 


"केवढी छान आहे बिल्डिंग ... आतमधून....."प्रणिती ने सूर्यवंशी इंड्रस्टी मध्ये पाय ठेवला... आणि आजूबाजूला नजर फिरवली... आतापर्यन्त ती फक्त बाहेरून बघत आली होती.... 




"excuse me ते interviw ...???..." तिने reception ला विचारलं.. 

"३ rd floor ..." reception 


"thank you ..."प्रणिती purse सांभाळत लिफ्ट मध्ये गेली... 



" hii ..." तिच्या बाजूला एक मुलगी अली ..... 


"hello ..." प्रणिती हसली... 


"interview साठी....?..."ती 


"हो.." प्रणिती 



"मी काव्या .... मी सुद्धा interview साठीच आलीय..." काव्या ने तिच्यासमोर हात केला... प्रणिती ला ती बघूनच चुळबुळी वाटली.... तिने सुद्धा हसतच हात मिळवला ... 

त्या दोघेही वाट बघत तिथेच सोफ्यावर बसल्या... जवळजवळ २० candidates होते... त्यामधून फक्त ५ लोकांचाच selection होणार होत... 



काव्याची नजर आल्यापासून काही ना काही बडबड चालूच होती.... शेवटी प्रणिती ने तिला गप केलं...... 


तिला बोलावलं तस दीर्घ श्वास घेत ती आतमध्ये आली.... समोर चार जण बसले होते.... तिने finance मध्ये MBA केलं असल्याने त्या बद्दलचे तिला प्रश्न विचारात होते... CCTV मधून ऋग्वेद तिलाच बघत होता.... 


"impressive ..."तिची उत्तर ऐकून त्याने पण मान हलवली....

"कास झाला...?..." काव्या आल्या आल्या तिच्या गळ्यात पडली... 


"मी तर बरोबर सांगितलं... .. आता पुढचं समजेल...."प्रणिती 



"हम्म ....चाल ना... कॉफी पिऊन जाऊया...." काव्य तिला ओढतच कॅन्टीनकडे घेऊन गेली... प्रत्येक floor वर seperate कॅन्टीन होत... 

"तू लग्न एवढ्या लवकर केलं...?.." कॉफी पिता पिता काव्या ने प्रश्न केला.... 

"हम्म ..." प्रणिती ने मान हलवली... आता ती काय सांगणार होती... तीच लग्न कशापद्धतीने झालय ..... 

"तुझे अहो काय करतात ....?.."काव्या 

तिच्या प्रश्न विचारण्यावर प्रणिती च्या डोळ्या सोमोर ऋग्वेद चा सकाळचा चेहरा... आला... त्याच्या त्या मेनली perfume चा वास .... त्याच्या हाताची पकड ... 

"ओ ss .... मॅडम कुठे हरवला...?.."कव्व्या 

"न.. नाही काही नाही ... चल आता ... मला जायला हवं..." प्रणिती 

दोघांनी फोन नंबर exchange केले.... आणि प्रणिती बाहेत अली.... लागोपाठ ऍटो करून ती निघून गेली.... वरून तिला बघण्याच्या ऋग्वेद ने लागोपाठ कोणाला तरी फोन केला.... तस त्या ऍटो मागून एक काली गाडी निघाली... 

एक दीर्घ श्वास घेत तो त्याच्या चेअर वर येऊन बसला... डोळे बंद करत मागे डोकं टेकवलं तर तिचा तो घाबरलेला चेहरा समोर आला... आणि त्याही अवस्थेत चेहऱ्यावर एक हलकेच हास्य आलं... जे खूप दुर्मिळ होत..... पण लागोपाठ भानावर येत त्याने डोळे उघडले ... 


"NO मी का करतोय विचार तिचा....?... I just hate this all ... अश्याच असतात ह्या मुली...."रंगात त्याने केसातून हात फिरवला..... नि समोरच paperweight भिंतीवर भिरकावला... 


त्याचा सेक्रेटरी जो मिटिंग च सांगायला आलेला... तो आवाज एकूणच मागे पळाला ..... 

*************

प्रणिती ने ती आधी ज्या शॉप मध्ये काम करायची तिथे जाऊन ती जॉब सोडत असल्याचं सांगितलं.... आणि नंतर ती जाऊन ती जॉब सोडत असल्याचं सांगितलं.... आणि नंतर ती घरी आली... 

"वहिनी आलीस ?.... कसा गेला interview .... " सृष्टी 

"छान..." प्रणिती हसली.... 


"Dont Worry वहिनी ... तुमचं selection नक्कीच होणार ... बघा ... " सर्वेश 


"अरे प्रणिती आलीस बाळा... "मॉम सुद्धा आतमधून बाहेर आल्या... 


"हो मॉम .... चांगला गेला interview ..."प्रणिती 

"बरं ... जा फ्रेश होऊन ये.... मी जेवण वाढायला सांगते तोपर्यंत ..."मॉम ने तिला वर पाठवलं... 


प्रणिती रूममध्ये आली सकाळचा incident पुन्हा आठवला.... गाल थोडे लाल झाले ... पण लाओपॅथ changee करून ती खाली आली ..... 

ती खाली अली आणि जेऊन झालं तस सृष्टी आणि सर्वेश तिला ओढून home theatre मध्ये घेऊन आले.... कॉमेडी मुवि लावल्यामुळे प्रणिती चा पण मूड फ्रेश झाला...... 







क्रमशः 


"माझा डोक्यात एक आयडिया आहे... म्हणजे तुम्हाला पटत असेल तर.... ह्या दोघाना एकत्र दुसऱ्या bunglow वर राहायला पाठवलं तर.... म्हणजे त्या निमित्ताने एकमेकांना समजून घ्यायचा वेळ तरी मिळेल..."काकी "हम्म ... बोलतेय तर खार .... 
आणि त्याला समजायला सुद्धा हवं प्रणिती आता त्याची जबाबदारी आहे... रात्री कितीही वाजता उशिरा येऊन चालणार नाही..." मॉम काय होईल आता ऋग्वेद आणि प्रणितीच्या आयुष्यात ...???एकत्र येऊ शकतील का ते...???कि त्याच्यामधील भेदभाव अजूनच वाढत जातील ..???