(प्रिया kiseed कबीर....)
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता कबीर उठला..... हा त्याचा दिनक्रम होता... रात्री दोन वाजता... झोपला तरी तो चार वाजता ओले उघडायचा.... कबीर बेडवरुन उठला आणि फारशी होण्यासाठी बाथरूम मध्येगेला.... फ्रेश झाल्यानंतर कबीर होम जिममध्ये गेला.... घरामध्ये सर्व प्रकारच्या सोयी होत्या... कबिरने जवळपास २ तास जिममध्ये एकरसाईज केला.... या दोन तासात कबिरच संपूर्ण शरीर घामाने भिजले होते... शरीराचा प्रत्येक कर्व पूर्णपणे घट्ट झाला होता... कबिरने आपला
व्यायाम थांबवला आणि खिडकीजवळ उभा राहिला जिथे सकाळचा थंड वारा माध्यम वेगाने वाहत होता.... थोडाच वेळ गेला होता कि एक सर्व्हन्ट एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची बाटली असलेला ट्रे घेऊन आला....
सर्व्हन्ट ने तो सामान अबिरकडे दिला.... कबिरने पाण्याची बाटली घेऊन डोक्यावर ओतली..... ओले केस हलवत त्याने पाठ हलवली ...... या कृतीने तो खूप देखणा दिसत होता.... क्षणभर तो नोकरीही त्याच्याकडे बघतच राहिला.... कब्बीर एनर्जी ड्रिंक घेऊन त्याच्या खोलीकडे निघाला/.....
कबीर त्याच्या खोलीत आला आणि ऑफिससाठी तयार झाला.... आज त्याने काळ्या रंगाचा ब्लॅक कलरचा सूट घातला होता... त्याच्या हातात चमकणारे घड्याळ ..... शाईन करणारे लेदरचे ब्लॅक शूज ..... जेल केलेले काळे केस आणि सर्व बाजूनी परफ़ेक्ट लूक ... कबिरच्या क्लोजेट मध्ये अशी अनेक घड्याळे सनग्लासेस बिझनेस सूट बघायला मिळतात ज्यांनी किंमत करोडोची होती... सर्वसामान्यसाठी हे सर्व परवडण म्हणजे स्वप्नासारखं होत... कबिरने आपला मेल परफ्युम यूस केला आणि खाली हॉलमध्ये आला जिथे त्याची आजी देवाची आरती करत होती....
कबीर त्याच हॉलमध्ये सोफ्यावर बसला.... त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी शुद्ध होते जिथे कशाचेच भान नव्हते....
आजी आरती पूर्ण करून कबिरकडे अली..... कबिरने तिच्या पायाला स्पर्श केल्यावर आजीने कबिरला प्रेमाने आशीर्वाद दिला.... आजीही कबिरजवळ सोफ्यावर बसली...
कबिरने विवान बद्दल विचारलं तेव्हा तेव्हा आजी म्हणाल्या "तो ९ वाजण्यापूर्वी उठणार नाही....."
कबिरने एवढ्या पहाटे तयार पाहून आजीने विचारलं "बेटा एवढ्या पहाटे कुठे जायला एडी झाला आहेस....?"
"मी आज ऑफिसला जात आहे... मी माझं हेड ऑफिस दिल्लीतच सेट केलं आहे जेणेकरून मला यापुढे बाहेर जाण्याची गरज पाडणार नाही...."कबिरच्या उत्तर ऐकून आजी खुश झाली कि आता आपला नातू इथेच राहणार आहे...
तेवढ्यात एक काळी कार घरच्या बाहेरच्या गेटच्या आत येते... त्या गाडीतून एक सुंदर मुलगी खाली उतरली जी दिसायला खूप सुंदर होती.... कदाचित तिच्यासाठी सुंदर हा शब्द तिच्या सोंदर्याच्या तुलनेत खूपच छोटा होता... तिची तुलना अप्सरांशी केली तरी तिच्या सोंदर्याचा अपमान होईल.... त्या मुलीच्या ओठावर खोल आणि मनाला आनंद देणार सुन्दर हास्य होत.... तिने पटकन आपली पावलं घराककडे वळवली ... घरात येताच तिने मागून हॉलमध्ये बसलेल्या कबिरला मिठी मारली आणि तिच्या गोड आवाजात " i missed you so much teddy ......"
आणि तिने कबिरच्या गालावर तिचे ओठ ठेवले आणि त्याला किस केलं...
अचानक घडलेल्या घटनेने कबीर ला धक्का बसला .... त्या मुलीचा सुंदर हात त्याच्या छातीभोवती गुंडाळला गेला आणि गालावर तिचे मऊ ओठ आल्याने त्याच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले .... त्याचे डोळे पूर्णपणे स्थिर होते.... त्या मुलीचा आवाज इतका गोड होता कि कबिरला त्याच्या कानात गोडवा जाणवत होता....
आता तुम्हाला प्रश्न पडत असेल कि हे काय आहे....?तर त्या मुली सोबत घडलेला मोठा गैरसमज आहे... गोष्ट अशी आहे कि हि मुलगी दुसरी कोणी नसून आपल्या कथेची छोटी आणि अतिशय गोंडस नायिका आहे...
नाव प्रिया... सगळे तिला प्रेमाने पाहू म्हणतात.... वय १८ वर्ष .... उंची ५. ५ फूट... हलके तापकिर्ती सोनेरी लॅब केस जे कंबरेपासून खाली जात होते.... हिरणीसारखी सुंदर ग्रे आईज ... गोरा रंग जो दुधासारखा फिका करेल.... एकदम लाल ओठ.... छोटुसा नाक.... लंबे आय ल्याशेष ..... दिसायला खूपच सुंदर आणि चंचल .... आणि विवान ने तिची प्रशंसा केलीच आहे तर बाकी च तुम्ही समजू घ्या...
त्यामुळे गैरसमज असा झाला कि कबीर ज्या सोफ्यावर बसला होता तो गेटच्या विरुद्ध बाजूला होता... त्यामुळे कबिरची पाठ गेटच्या दिशेने होती.... प्रियाला घरात आल्यावर तिने कबिरला विवान समजून मिठी मारली ...
जेव्हा आजीने प्रियाला कबिरला मिठी मारताना पाहिलं तेव्हा ती थोडी काळजीत पडली कारण आजीला आपल्या नातवाचा स्वभाव कसा आहे हे माहित होत.... आणि या कृतीबद्दल कबीर प्रियाला फटकारले अशी त्यांना भीती वाटत होती.... जेव्हा प्रियाला कोणतीही प्रतिसाद मिळाली नाही तेव्हा ती कबिरपासून वेगळी झाली आणि पुढे अली आणि विवानच्या जागी दुसरं कोणीतरी पाहून तिला धक्का बसला... कारण तिने कबिरला विव्दान समजून मिठी मारली होती.... कबिरच्या लाल डोळे पाहून ती थोडी घाबरली....
तिने कबिरची माफी मागितली आणि निरागसतेने म्हणाली"so sorry अंकल .... मला वाटलं इथे टेडी आहे म्हणून मी चुकून तुम्हाला मिठी मारली..." ती एवढा गोंडस चेहरा करत म्हणाली कि समोरच्या माणसाला कितीही राग आला तरी तिचा निरागस चेहरा आणि गोड बोलणं ऐकून सर्व काही विसरायला लावेल तर आपला हिरो किस खेत की मुली हे...
प्रिया कबिरपासून वेगळी झाली तेव्हा तो शुद्धीवर आला आणि त्याचे डोळे रंगाने लाल झाले होते... त्याच्या संमतीशिवाय त्याला कोणी असं हात लावू शकत आणि तीही एक मुलगी पण प्रिया त्याच्या समोर उभी असताना यावेळी तो डोळे मिचकावायला विसरला..... त्याला त्याच्या वांझ हृदयात फुले उमलली जाणवली .... त्याचे खोल निळे डोळे फक्त समोर उभ्या असलेल्या मुलीचे गोंडस चेहऱ्यावर केंद्रित होते.... कधी त्याचे निळे डोळे प्रियाच्या घाबरलेल्या डोळ्यावर स्थिरावायचे तर कधी तिच्या ओठावर सरकून थांबायचे.... पण प्रियाच्या तोडून "अंकल "ऐकताच कबिरच्या डोळे थंड झाले... त्याचवेळी प्रियाने कबीर अंकल म्हणून हाक मारली तेव्हा राजातही आत येत होता.... एका मुलीच्या तोडून अंकल तेही आपल्या हँडसम बॉसबद्दल ऐकून त्याला जोरदार धक्का बसला.... मनातल्यामनात त्याने मूर्ख मुलीकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्याचा आकार मर्यादांपेक्षा मोठा झाला...
"ओह गॉड ... व्हाट अ ब्युटी ...."त्याच्या उघड्या तोंडातून इतकेच शब्द बाहेर पडले.... पण त्याच्या छातीतून येणार थंडावा जाणवत राजतने कबीर या सुंदर मुलीला इजा करू नये म्हणून देवाकडे प्राथर्ना करू लागलं....
रजत बराच काळ कबीर सोबत होता... त्याला कबिरबद्दल खूप माहिती होती आणि त्याच्या प्रत्येक तंतूतील त्याच्या वागण्याची जाणीव होती... कबिरला मुली अजिबात आवडत नव्हत्या करणं जेव्हा त्या त्याला पाहण्याच्या तेव्हा त्या त्याला हिकटून राहण्याचा प्रयत्न करायच्या आणि त्याला हे सर्व अजिबात आवडत नव्हतं.. तो फक्त त्याच्या कामाशी काम ठेवायचा... अनेक मुलींनी कबिरजवळ येण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्याच्या ड्रिंक्समध्ये ड्र्क्स टाकून त्याच्यासोबत रात्र घालवण्याचं धाडस हि केलं... पण त्याच्या बॉडीगार्ड मुले हे सर्व अशक्य झालं....
इकडे प्रियाच्या तोडून अंकल ऐकून कबीर हायपर झाला .... तो काहीतरी बोलणार होता.... तेवढ्यात आजीने पटकन प्रियाला जवळ बोलावलं आणि कबीरची ओळख करून देताना म्हणाली"पाहू बेटा हा माझा मोठा नातू कबीर आहे... कालच तो परदेशातून भारतात आला आहे.... आणि कबीर हि प्रिया आपल्या शेजारी राहते... आणि विवानं ची बालपणीची मैत्रीण आहे... काळ आम्ही तिच्याबद्दलच बोल्ट होतो....."
प्रियाच्या नजरेवरून नजर न काढता कबीर थंड आवाजात म्हणाला"ह्म्म्म... "
प्रियाला कबिरची खूप भीती वाटत होती.... तिने कबिरकडे हळूच फिल आणि हॅलो म्हणाली .... त्यावर कबिरची इंटेस नजर तिच्यावर खोलवर गेली....
प्रियाने पटकन नायजर फिरवली... तिला कबिरकडे बघायचं नव्हतं...
प्रियाने आजीला घट्ट मारली आणि म्हणाली"माझ्या प्रिय आजी... मला तुझी खूप आठवण अली...."
"चाल लबाड .... माझी आठवण झाली असती तर इतके दिवस तू आमच्यापासून दूर राहली नसती..." आजीने थोडं खोत खोत सांगितलं तेव्हा प्रियाने थोडी निराश अली आणि निरागसपणे म्हणाली"खर्च आजी मला तुझी खूप आठवण अली आणि सॉरी मला उशीर झाला.... पण आता मी आलेय ना आता मी तुला सोडून जाणार नाही...."
आजी हसली आणि प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेऊन तिच्या प्रवासाबद्दक विचारू लागली... ज्यावर प्रिया आनंदाने सर्व काही आजीला सांगत होती..
बोलताना हात हलवतानाचे तिचे गोंडस भाव आणि सर्वात सुंदर म्हणजे तीच स्मित .... कबीर हे सर्व अतिशय काळजीपूर्वक पाहत होता.... प्रियाचं बोलणं ऐकून अचानक त्याच्या ओठाचे कोपरे वरच्या दिशेने सरकले .... जयची त्याला स्वतःलाच कल्पना नव्हती... इथे जेव्हा रजतने त्याच्या बॉसला हसताना पाहिलं तेव्हा त्याच्यासाठी हा सकाळचा दुसरा धक्का होता... आजपर्यँत त्याने कधीच कबिरच्या चेहऱ्यावर रागाचे सोडून कोणतेही भाव पहिले नव्हते... आज त्याच्या ओठावर हसू पाहून ते जगातील आठव्या अब्यापेक्षा कमी नव्हतं... प्रिया आल्यापासून आजीने कबिरला इन्व्हिजिबल केलं होत....
********
हेय गाईज... कसा वाटला आजचाभाग ... कशी वाटतेय स्टोरी.....बघूया प्रिया आणि कबिरबद्दल पुढे काय होती ते.... त्यासाठी वाचत राहा....
तू हवीशी मला.....