Tu Havishi Mala - 12 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला ....... भाग -12

The Author
Featured Books
Categories
Share

तू हवीशी मला ....... भाग -12

(kiss❤️❤️ )


कबीर प्रियाच्या केसांना प्रेमाने आवळत होता ... कबिरने आपल्या लाडक्या बाहुलीला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं ... त्याच हृदय दुखत होत.... कबिरने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने किस केलं आणि म्हणाला "उठ लवकर ,मं डॉल .... i am waiting ..."

कबीर प्रियाकडून उठला आणि शॉवर घ्यायला बाथरूममध्ये गेला .... कबीर २०मिनिटांनी कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आला .... केस पुसत कबिरने एकदा प्रियाकडे पाहिलं जी अजूनही तशीच झोपलेली होती... कबीर त्याच्या क्लोजेट रूममधून मध्ये गेला आणि लोअर आणि सैल टी -शर्ट घालून बाहेर आला .... 


कबीर प्रियाच्या जवळ आला आणि तिच्या जवळ झोपला.... कबीर प्रियाच्या जवळ येऊन तिच्या कापसासारखा गालावर प्रेमाने हात लावत होता.... कबिरने तिच्या गालावर प्रेमाने किस केलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला... 


जेव्हा विवान घरी आला आणि तो खूप आनंदी दिसत होता.... आणि त्याच्या हातात एक बेबी पिंक रंगाचा टेडी होता.... जो तो आजीजवळ घेऊन येऊन सोफ्यावर बसला .... 

विवान सोफ्यावर बसून आजीला विचारलं "व्हॉट आर यु डुईंग डार्लिंग .."





विचारात गाडधून बसलेल्या आजीला विवान हाक मारतो हे कळलंच नाही.... विवानने आजीचा खांदा हलवून विचारलं "काय झालं आजी काय विचार करत आहेस...???... "


विवानच्या हलवल्यामुळे आजी तिच्या विचारातून बाहेर आली आणि विवानला विचारलं ..."तू आत्तापर्यंत कुठे होतास... घरी किती उशिरा आला आहेस ... मला सांगून जाता नाही येत का..??..."आजी रागाने म्हणाली... 

"अरे आजी माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती म्हणून आम्ही दिवसभर एन्जॉय करत होतो...."विणणे आजीला टेडी दाखविला आणि म्हणाला "बघ मी हे पिहूसाठी काय आणली आहे.... तिला दखवळ तर तिला आनंद होईल..."



मी आताच तिला हे देऊन येतो .... "विव्दान उठणारच होता तेव्हा आजी त्याला म्हणाली "ती इथेच आहे..."

ठीक आहे मी आवाज देतो.."तो म्हणाला .... 

त्यावर आजी म्हणाली "ती कबिरच्या खोलीत आहे..."



हे ऐकून विव्दान जोरात ओरडला "काय..??दादाच्या रूममध्ये ...??तिथे ती काय करतेय....???"



विवानने आश्चर्याने विचारलं कारण तो देखील आजपर्यंत कबिरच्या खोलीत गेला नव्हता... कारण कबिरला आपल्या खोलीत कोणी येन पसंत नव्हतं ...... 

जेव्हा आजीने त्याला प्रिया बेहोष झाल्याबद्दल सागितलं तेव्हा विवान लगेच उठला आई म्हणाला "मी तिला लगेच भेटून येतो..."



त्यावर आजी म्हणाली "डॉक्टर म्हणाले कि ती १-२ तासांनी शुद्धीवर येईल ... ती शुद्धीत ईपर्यँत थांब आणि तिला नंतर भेट...."


यावर विवान ठीक आहे म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला..... 



सडे आठच्या सुमारास प्रियाला शुद्ध आली .... प्रियाने डोळे उघडले तेव्हा खोलीत अंधार होता.... तिला परत एकदा भीती वाटू लागली.... आता ती रडत होती आणि आजीचं नाव पुन्हा पुन्हा घेत होती.... प्रियाच्या आवाजाने कबिरला जग आली आणि त्याने प्रियाला मिठी मारली आणि म्हणाला "शांत हो बच्चा .... मी इथेच आहे.... बघ मी पण लाईट लावली आहे....."



प्रियाने कबिरला घट्ट पकडलं आणि रडत रडत म्हणाली "मला अंधाराची भीती वाटे.... प्लिज मला आजीकडे घेऊन जा..."


हे ऐकून कबीर म्हणाला "आधी शान्त हो... मग आपण जी कडे जाऊ ...."


पण प्रिया वारंवार आजीकडे जाण्याचा हट्ट करत होती... तर कबिरने प्रियाचा चेहरा धरला जो अश्रुनी भरला होता.... एकही क्षण न चुकवता कबिरने प्रियाच्या ओठावर आपले ओठ ठेवले आणि तिला प्रेमाने किस करू लागला... कबिरच्या किसने प्रियाला अचानक धक्का बसला... आता तीच रडणं थांबलं होत .... 

प्रिया शांत झाल्यावर कबिरच्या लक्षात आल्यावर त्याने तिचे ओठ मोकळे केले आणि प्रियचय कपाळाला कपाळ जोडून म्हणाला "तू माया जवळ आहेस .... तुला कुणाला घाबरायची गरज नाहीये ..... ना या अंधाराला ...."


तर यावर प्रिया म्हणाली "पण मला अंधाराची भीती वाटते .... अंधाऱ्या खोलीत मी एकटी राहू शकत नाही...."




कबीर तिचे अश्रू पुसत म्हणाला "सर्व ठीक आहे ना तू रडणं थांबावं ...."


प्रियानेही होकारार्थी मान हलवली .... कबिरने पियाला आपल्या हातात उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन जाऊ लागला... 


कबिरने तिला उचलून घेतल्याने प्रियाला अचानक धक्का बसला आणि म्हणली "तुम्ही मला कुठे नेट आहात ...??.. मला खाली उतरवा.... नाहीतर मी पडेल...."



कबीर काहीच न बोलता तिला सरळ बाथरूममध्ये घेयून गेला आणि तिला स्लॅबवर बसवलं आणि शांत बसायला सांगितलं.... 


प्रिया पण शांत बसली... कबिरने टॉवेल घेतला आणि तो ओला केला आणि तो प्रियाच्या जवळ आला आणि तीच तोड साफ करू लागला ... मग तिचे हात आणि मान देखील ..... 


कबीर हे करत असताना प्रिया लाजेने गोधली होती.... तिचे गोरी गाळ गुलाबी झाले होते.... मोठ्या हिमतीने तिला कबिरकडून टॉवेल घ्यायचा होता... आपण कबिरने तिला तो दिला नाही.... त्यावर प्रिया म्हणाली "मी स्वतः करेल.... तुम्ही ते मला द्या ..."

कबीर काहीच बोलला नाही आणि आलं=पळ काम चालू ठेवलं.... त्याची नजर प्रियाच्या गाला वर पडली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ..... त्याने टॉवेल बाजूला ठेवला आणि प्रियाच्या दोन्ही बाजूनं हातानी घेऊन तिच्या चेहऱ्याजवळ येऊन म्हणाला "तुझे गाळ इतके लाल का आहेत....??..."कबीर तिच्या चेहऱ्यावर बघत म्हणाला.... 

प्रियाने ते एकटाच तिच्या गालावर हात ठेवला आणि स्तब्धपणे म्हणाली "ना..नाही....नाही.... ते तर गर्मी जाणवत आहे ना.... म्हणून..."



कबिरने तिला असं स्तब्ध पणे बोलताना पाहून तिचे हात तिच्या गालावरून काढून घेतले आणि एक हात तिच्या कमरेच्या मागे ठेऊन तिला मिठी मारली .... 


प्रियाने दचकत घाबरत विचारलं "तुम्ही हे काय करताय...?"

तर कबीर म्हणाला "काहीच नाही कुठे काय ...?..."



तर यावर प्रिया म्हणाली "तुम्ही मला खाली उतरवा.... मला बाहेर जायचं आहे ...."प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली .... पण कबिरच्या इतक्या जवळ आल्याने तिच्या हृदयाचे ठोके अनेकदा वाढले होते.... आणि आज तिच्या हृदयाचे थोर वेगाने धडधडत होते जे कबीर आरामात ऐकत होता.... 

कबिरने तिच्या मानेमागे हात लावला आणि तिला जवळ घेऊन विचारलं ...."काय झालं...?.."



"काही नाही.. मला आजीकडे जायचं आहे... ती माझी वाट पाहत असेल आणि रात्र पण झाली आहे...."ती घाईघाईत म्हणाली... 

तिच्या ओठांना त्याच्या ओठाचा स्पर्श करून कबीर म्हणाला "काय झालं तुला माझ्याजवळ नाही राहायचं का..??"

प्रियाने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणाली "मला भूक लागली आहे..."


तिच्या डोळ्यात बघत कबिरने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला "मलाही भूक लागली आहे..."



तर प्रिया लगेच म्हणाली "तर चला जेवायला ..."



यावर कबीर म्हणाला "पण माझं जेवण तर माझ्याकडेच आहे..."कबीर एकदम सिडिक्टिव्ह आवाजात म्हणाला.... 


यार यावर निरागस पणे म्हणाली "इथे बाथरूममध्ये कुठे जेवण आहे... त्यासाठी डायनींग हॉलमध्ये जावं लागेल ना..."



प्रियाचं ओठावर अंगठा फिरवत कबीर सिडिक्टिव्ह टन मध्ये म्हणाला "पण माझं जेवण तर माझ्यासमोर आहे..."


कबिरच्या बोलणं प्रियाला समजत नव्हतं कि हा डेव्हील तिला खाण्याच्या फिराक मध्ये आहे.... 

कबिरच्या बोलणं प्रियाला समजत नव्हतं कि हा डेव्हील तिला खाण्याच्या फिरकी मध्ये आहे..... 



प्रिया काहीतरी बोलणार होती पण कबिरने त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि तिला किस करायला लागला.... 


प्रिया घडपडत होती पण कबिरने तिला खूप घट्ट पकडून ठेवलं होत... कबीर प्रियाचा हात सोडून तिच्या कंबरेला हात लावू लागला.. प्रियाने कबिरला हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला... पण कबीर डगमगला नाही ... प्रिया प्रयत्न करून ठाकली आणि शांत झाली आणि कबिरला तो जे काही करत होता ते करू दिल .... कबिरच्या स्पर्श प्रियाला एक गॉड अनुभूती देत होता... ज्याची तिला कल्पना नव्हती..... 


कबिरने प्रियाच्या तोंडात जीभ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रियाने दात एकावर एक दाबले ... कबिरच्या हात हळूहळू वर जाऊ लागले आणि प्रियाच्या छातीपर्यंत पोहचले.. प्रियाला हे समजल्यावर तिचे डोळे खूप मोठे झाले.... तिने कबिरकडे पाहिलं तर तो तिच्याकडे पाहत होता.... प्रियाला त्याच्या डोळ्यात इशारा दिसत होता.. आणि तिने पटकन तोड उघडलं .... कबीर तिच्या या कृतीवर हसला आणि त्याने हसून डोळे मिटले आणि प्रियाच्या तोंडात जीभ घेतली.... आता कबीर हळूहळू वाईल्ड होत जात होता... प्रियाला त्याच्या किसाचा प्रेशर सांभाळता येत नव्हता.. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता.... प्रियाने कबिरच्या खांद्यावर मारायला सुरुवात केली .... कबिरला ते जाणवताच त्याने प्रियाचे ओठ सोडले... 


प्रियाने कबिरच्या खांदे धरले आणि दीर्घ श्वास घेऊ लागली.... कबिरच्या एक हात प्रियाच्या कंबरेवर होता.... आणि दुसरा तिच्या गालाला आवळत होता.... 

प्रियाने डोळे उघडले आणि कबीर कडे ना बघता हळूच म्हणाली "तुम्ही मला स किस का ठरतात ..?"


त्यावर कबीर म्हणला "कारण मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून..."



प्रियाने कबिरच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं "तुम्ही खरच माझ्यावर प्रेम करतात का...?"


कबीर हसला आणि हो म्हणाला .... 


तर यावर प्रिया निरागसपणे म्हणाली "आजी आणि टेडी पण माझ्यावर प्रेम करतात पण ते तुमच्यासारखं किस करत नाहीत..."


तिच्या निरागस प्रश्नावर कबीर हसला आणि म्हणाला "माझे प्रेम त्याच्यापेक्षा वेगळं आहे...."


******************

हेय गाईज .... कसा वाटला आजचा भाग ... कशी वाटतेय तुम्हला स्टोरी .... कसा वातोय तुम्हाला आपला हिरो आणि निरागस हिरोईन... कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि वाचत राहा 



तू हवीशी मला ....❤️❤️❤️