"वेद .... द्या ना मला .." प्रणिती लहान चेहरा करून त्याच्याकडे बघत होती...
"NO..NO ... प्रणिती.... तुला खूप त्रास होणार नंतर....." ऋग्वेद
"नाही.. मला आता म्हणजे आत्ताच हवंय...."प्रणिती मांडी घालून बसली ...
"मी...मी तुला उद्या देतो... पूर्ण बॉटल .... खरच ...." ऋग्वेद
"बघा हा....???..."
"हो खर्च ..." वेद ने तिच्या हातावर हात ठेवला....
"ठी आहे... मग मला आता बेडरूम मध्ये घेऊन चला ...." ती उठून धडपडत उभी राहिली ....
त्याला वाटलं घेऊन चला हाताला धरून वैगेरे न्यायला सांगत असेल...
"मला उचलून घ्या ..." तिने लहान मुलासारखे हात पुढे केले....
"हा..????...."त्याच तोड उघडच राहील....
"तुम्ही मला ते दिल नाही ना... त्याची शिक्षा ... हा.... sssss तस .... तर ...(ती हनुवटी ला हात लावून विचार करत होती ...)तुम्हाला खूप ... शिक्षा द्यायच्या आहेत ... पण आजसाच्यासाठी हि पुरे..."ती इकडे तिकडे डुलत स्वतःशीच बोल्त होती...
ऋग्वेद ने हसत पुढे जात तिला उचलून घेतलं ... अशी शिक्षा मिळत असेल तर तो रोज चूक करेल....
तिने त्याच्या छातीवर हात ठेवला...
"हा ... sss हा.....sss वेद..."मधेच ती हसायला लागली...
"काय झालं...??..." ऋग्वेद
"तुमचे केस किती छोटे आहेत..."प्रणिती त्याचे beard चे केस ओढत होती..
"ओह्ह god प्रणिती ते माझे केस नाहीएत माझी beard आहेत ती..."वेद
"ते काय असत ...?तिने निरागसतेने विचारलं ... तिच्या ह्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं ... त्याच्या नशिबाने ते त्याच वेळी बेडरूम मध्ये पोचले... आणि त्याने तिला खाली उतरवलं ....
"तू आता शांत झोपायचं .... ok ...?..."त्याने तीळ सम्जवळ...
"ना... मला गरम होती...."ती एका हाताने साडीचा पदर काढतच होती.... कि त्याने पटकन तिला पकडलं....
"काय करतेय तू...??.." ऋग्वेद
"गरम होती ... साडी काढतेय...."प्रणिती
"NO ... इथे नाही ... तू ती ... रम दिसतेय ना तिथे जा.... आणि बदल ..." त्याने बाथरूम कडे बोट दाखवलं...
"पण मी घालू काय...???..."ती पुन्हा विचार करायला लागली...
आता ऋग्वेद ला परष पडत होता.... कि हि खरच प्रणिती आहे ना..??.... असं वाटत होत ती एवढ्या दिवसाचं सगळं एकाच दिवसात बोलून घेतेय...
"मी तुला तुझे कपडे आणून देतो .... तू ते घाल...."वेद
"नाही... मला मिळाले कपडे..." प्रणिती खूप काही मिळाल्यासारखं ओरडली....
"कुठे आहेत मी देतो ते..."ऋग्वेद
"हे हवंय मला..."ती त्याच शर्ट ओढत बोलली.....
"I really pray प्रणिती... उद्या तू उठशील तेव्हा तुला काहीच आठवत नये.... नाहीतर नक्की तुला heart attact येणार..." त्याने मनातच प्राथर्ना केली....
"हाच शर्ट हवाय मला.." ती बंद होणारे डोळे उघडत कसतरी त्याच्या शर्ट ची काढत होती...
"हो...हो... थांब मी देतो काढून ..." त्याने शर्ट कांदळण आणि तिच्या हातात दिल ..... पण तीच लक्ष तर त्याच्या बॉडी कडे होत....
तिची बोट हळूहळू त्याच्या छातीवरून फिरत होती.... आणि त्याच्या शरीरातून करंट जात होता,....
"please ... dont do this ..... " त्याने तिचा हात पकडला...
"हे खरी...??..."तिने डोळे मिचकावत विचारलं... त्याने फक्त मान हलवली....
"हे खरी ...?? .. हा प्रश्न होता...??... तो रोज सकाळी उठून दोन तास घाम गाळायचा .... आणि हि हे खरी का विचारतेय...."त्याला आता स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटत होता...
"मी तुला बाथरूम कडे सोडतो चाल....." त्याने तिला उचलून घेतलं आणि बाथरूम मध्ये उभं केलं....
"तू नीट change कर .... मी आहे बाहेरच..." त्याने समजावून सांगितलं....
"तू...तुम्ही....हे बंद करू नका..."तिने पुन्हा त्याच्या छातीवरून बोट फिरवली .... तो पळतच बाहेर आला... त्याच्या feelings आता कंट्रोल च्या बाहेर जात होत्या....
"बंद करू नका...??...हा show आहे का...??.... "त्याने एकदा आरशात स्वतःकडे बघितलं ... आणि नाही म्हणून मान हलवत... स्वतः change करून तिची वाट बघत बसला....
दहा मिनिट झाली .... पंधरा मिनिट झाली तरी तिचा काहीच पत्ता नव्हता...
"प्रणिती ..." त्याने एकदा बाथरूम च्या दरवाज्यावर हात मारला... पण आतून काहीच रिस्पॉन्स नाही... नंतर अचानक पाण्याचा आवाज यायला लागला...
"ओह्ह शीट ..." दरवाजा उघडून तो आत आला.. तर ती लहान मुलासारखं त्या शॉवर मधून येणार पाणी उडवत उद्या मारत होती.....
"येई ... वेद पाऊस पडतोय..."ती ओरडली.... पण तो भानावर कुठे होता..... तिने त्याच शर्ट घातलं होत... जे गुडघ्यापर्यंत येत होत... आणि ते हात.... तिने कसेतरी वर ओढले होते.... पण ते शर्ट खांद्यावरून खाली उतरत होत... शिवाय ती वरची व बटण लावायला पण विसरर्ली होती...
तो आवंढा गिळत तिच्याकडे बघत होता... तिचे ते गोरे पाय .... तो खांदा....
"वेद ."तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं... आणि तो भानावर आला...
"कंट्रोल वेद कंट्रोल ...." त्याने स्वतःच्या गालावर हात मारला... आणि पुढे जात शॉवर बंद केला...
"पाऊस बंद झाला..." तिचा चेहरा पडला...
"आता शांत अपायच आहे...."त्याने तिला उचललं ... नि शांत आवाजात धमकीच दिली... बेड च्या मधोमध तिला झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लॅंकेट घातलं....
'वेद इकडे या...." तिने त्याला हाताने बोलावलं...
"काय झालं..??..."तो तिच्या बाजूला बसला....
"तुम्ही झोपणं इथे....." तिने स्वतःच्या बाजूला इशारा केला.... तो काहीही ना बोलता तिच्या बाजूला झोपला.... कारण आता जर तो नाही बोलला असा तर ती नाक्कीचच रडायला लागली असती...
ती झोपला तस ती त्याच्या अंगावर आली...
"please असं नको ना करू ...."तो मनातच बोलत होता
"ज्यावेळी तू हे नशेत नसताना करशील ना.. मी तुला अजिबात सोडणार नाहीय...." तो तिचे हात स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरताना विचार करत होता...
"हे किती गुलाबी आहेत...." तिच्या हाताचा अंगठा त्याच्या ओठावरून फिरत होता...
"मला हे टेस्ट करायचे आहे... "ती बोलली.... आणि तो पुढे काही बोलेल त्याआधीच तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि किस करायला लागली....
त्याने स्वतःला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण आता सगळं त्याच्या सहनशक्तीच्या पुढे गेलं होत ... त्याचे हात पण तिच्या पाठीवरून फिरायला लागले ... खूप वेळ ते दोघे किस करत होते....
तिच्या ओठाचा तो गोडवा ... खरेच त्यात ऐक नाश होती जी आता वेद वर चढत होती... त्याचे हात आता तिच्या शर्ट च्या आत गेले होते ... पण तेवढ्यातच तिच्याकडून रिस्पॉन्स यायला बंद झाला... आणि तो भानावर आला .....
लागोपाठ त्याने हात बेड वर घेतले...
"वेद ती नशेत आहे तू नाही..." त्याने स्वतःला यावर घातला... आणि तिच्याकडे बघितलं तर ती तशीच झोपलेली...
त्याने अलगद तिला बेड वर नीट झोपवलं आणि तो उठायला जात होताच कि तिने त्याच्या शर्टाला धरून ओढलं ... ती झोपेत होती ....
मग तो तसेच तिला कुशीत घेऊन झोपला... आता उद्या ती उठायच्या आधी त्याला इथून गायब व्हावं लागणार होत नाहीतर तिची काय अवस्था होईल हा विचार करूनच त्याला हसायला येत होत...
"I am waiting for that day ज्यावेळी तू हे सगळं नशेत नसताना करशील...." त्याने हसतच तिच्या कपाळावर ओठ टेकवले....
क्रमशः
"मला .. ना... त्याने बोलता बोलता.... तिला जवळ ओढलं... ती हि छातीला आता जोरात धडधडत होती....
"माझी इच्छा आहे कि तू माझं frendship च proposal accept करावं ....."ऋग्वेद
"हा....??..."प्रणिती blank होऊन त्याच्याकडे बघतच राहिली . तिला कधीही वाटलं नव्हतं तो असं काही मागेल.....
"या बघू नको... तू प्रॉमिस केलंय ..... मी मागेन ते पूर्ण करणार ....."वेद
"पक्के businessman आहेत.... प्रणिती मनातच बडबडली ... हि friendship नात्याला काही नवीन वळण देईल का....???.... ऋग्वेद आणि प्रणिती एकमेकांना समजून घेत नव्याने आपल्या संसाराची सुरुवात करू शकतील....????....