Tu Havishi Mala - 2 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला ....... भाग 2

The Author
Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

तू हवीशी मला ....... भाग 2

(प्रिया बद्दलच्या गोष्टी )

कबिरची काळी suv कपूर मेन्शन समोर थांबली... कबिरची गाडी येताना पाहून मुख्य गेटवर उभ्या असलेल्या बॉडीगार्डने लोखंडी गेट पटकन उघडलं .. 


गाडी गेट मधून आत गेली... आतून दिसणारा नजर खूप सुंदर होता.... वाहत्या पाण्याचे २ मोठे कारंजे आणि बागेतील हिरवळ कोणालाही भुरळ घालू शकत होती.... कबिरच्या गाड्या मेन्शनच्या प्रवेशद्वारासमोर एकामागून एक थांबल्या..... कबीर गाडीतून उतरला आणि त्याच्या भावशून्य डोळ्यातील काळा गॉगल काढून त्याने पाच वर्षांपूर्वी सोडलेल्या संपूर्ण मेंशनकडे एक नजर टाकली..... 



कबीर लांब पावलं टाकत मेन्शन च्या आत गेला ... त येताच कबिरला त्याची आजी आणि भाऊ आपापसात गप्पा मारण्यात मग्न दिसले.... 

"हा कबीर कधी इनर.. माझ्याकडून आता ...." आजीने हे बोलणं थांबवलं कारण तिची नजर कबीरवर पडली .... कबिरला पाहून आजीच्या आनंदाला उधाण आलं.... 


माझं बाळ..."आजीचं डोळे भरून आले.... येणार पण का नाहीत ना... कारण आज पाच वर्षांनी तिला समोर तीच नातू दिसत होता.... 



कबीर आजीजवळ आला आणि खाली वाकून तिच्या पायाला स्पर्श केला.... यावर आजीने कबिरला खूप आशीर्वाद दिले आणि मिठीही मारली.... 


"किती दिवस झाले मी तुला मिठी मारली नाही.... नि तू आहेस कि नेहमी दूर दूर राहतोस.... " यावेळी आजी खूप भावुक झाल्या होत्या... 


"कबिरने आजीचे अश्रू पुसले आणि हळू आवाजात म्हणाला" रडू नकोस ना आजी आता मी तुझ्यासमोरच तर आहेस...."

आजीने आपले अश्रू पुसले... हसून होकार दिला आणि विवानला शोधू लागली ...


"कुठे आहे हा विवान ..?"तेवढ्यात विवान धावत पायर्यांवरून खाली आला आणि कबिरला मिठी मारली... 


"दादा तू आलास .... i missed you so much ...."

कबिरने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात कुरवाळला आणि म्हणाला"मी पण..."

विवान कबिरपासून वेगळा झाला आणि चिवचिवाट करत म्हणाला"दादा मी तुला सांगू शकत नाही मी आज खूप आनंदी आहे... आता तू आमच्यासोबतच राहणार...."


कबिरने त्याचा धाकटा भाऊ आणि आजीसोबत बराच काळ घालवला... 


"बेटा तू प्रवासाने ठाकला असशील ना जा जाऊन फ्रेश हो मग तिघेही एकत्र लाँच करूया...."आजी त्याला म्हणाल्या ... 


कबीर त्याच्या खोलीत गेला.... त्याची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटच्या कोपऱ्यात होती... कबीर त्याच्या खोलीत आला तेव्हा सर्व काही जसच्या तस होत ते पाच वर्षपूर्वी त्याने सोडल होत.... 

कबिरच्या खोलीत मोठा परिसर होता.. संपूर्ण खोली युरोपियन शैलीत बनवली होती.... खोलीची थीम राखाडी आणि काळ्या रंगाचं कोबिशन होती... पडदे हि कलेचं होते... आणि खोलीच्या मधोमध एक किंग सूज बेड होता... आणि बाजूच्या कोपऱ्यात एक मिनी बारही होता.... खोलीतच एक वेगळी स्टडी रम आणि एक क्लोजेट रूम होती.... एकंदरीत प्रत्येक आवश्यक वस्तू त्या खोलीत होती.. सर्व काही अगदी व्यवस्थित ठेवलं होत... कबीरलाही त्याच्या खोलीत कोणीही येन आवडत नव्हतं..... त्याच्या खोलीची साफसफाई हि रोबोट करायचा ..... एक प्रकारे कबीर हा एक रिजर्व पर्सन होत.... ज्याला एकटेपणा आणि ब्लॉक अँड व्हाईट जीवनाबद्दल खूप प्रेम होत.... कबीर फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.... त्याच बाथरूम खूप मोठं आणि गलिच्छ होत..... 

कबीर काढून शॉवरखाली उभा राहिला.... त्याने आपले दोन्ही हात समोरच्या शॉवरच थंड पाणी कबीराच्या मजबूत शरीराला भिजवत होत... त्याची रुंद छाती ८ पॅक ऍब्स घट्ट हात त्याला खूप आकर्षक बनवत होत... कबीर प्रत्येक मुलीला हवा होता पण कदाचित त्याला कोणीही नको होत ...... बराच वेळ अंघोळ केल्यावर कबिरला एकदम अराम वाटत होता... त्याने आपले कॅज्युअल कपडे घातले आणि खोलीतून बाहेर आला आणि खोलीतून बाहेर आला आणि खाली गेला... 



कबीर थेट डायनींग हॉलमध्ये गेला जिथे त्याची लाडकी आजी त्याची वाट पाहत होती.... कबिरला येताना पाहून आजी प्रेमाने त्याला बसायला सांगता आणि कबिरला त्याच्या हाताने सर्व्ह करू लागता ...... 


ते पाहून कबीर आजीला थांबवून म्हणतो"तू का सर्व्ह करतेस... हे सर्व सर्व्ह करायला सर्व्हन्टस आहेत..."

हे बोल्ट कबिरने आजीला त्याच्या जवळ बसवलं... हे बघून सर्व सर्व्हन्ट स सर्व्ह करायला लागले ..... 


आजी कबीर जवळ बसून त्याला प्रेमाने आपल्या हाताने खाऊ घालत म्हणाल्या"तू इतक्या वर्षांनी घरी आलास आहेस.... आज मला मर्जीने जे काही करायचं आहे ते करू दे...."



कबीर आजीचं म्हणणे ऐकतो आणि प्रेमाने त्यांना म्हणतो"तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे आजी.. तुला जे काही करायचं आहे ते कर....."



आजी त्याला प्रेमाने खाऊ घालते आणि गेल्या पाच वर्षातील त्याची तब्येत विचारते...... बोलत असताना कबिरच्या लक्ष विवान कडे जाते जो त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता.... 




"विवान कुठे आहे....?" तो म्हणाला 


"त्याच्या मित्राचा फोन आला होता त्याच्याशी बोलायला बाहेर गेला आहे.... येईलच ..."

आजीला त्याच्या चेहऱ्यावरचे संतापाचे भाव समजत कि विवान का रागावलेला आहे.... 

"काय झालं.... आजही नाही येत आहे का....?"

आजीचं बोलणं ऐकून विवानला राग येतो आणि म्हणतो"हो आजी.... आजही ती डायन येत नाहीये...... मला पण तिच्याशिवाय बोर होतंय.."


आजी हसतात तेव्हा कबीर विवानकडे डोळे फिरवतो आणि विचारतो"कुंबद्दल बोलतोय तू,.....?आणि हि चुडेल कोण आहे....?"



कबिरच्या प्रश्न ऐकून आजी हसतात आणि म्हणता"ती चुडेल नाहीये.... हा नालायक रंगाच्या भारत निरर्थक काहीही बोलतो...."


"दादा ती चुडेल पेक्षा कमी नाहीये... ती मला दिवसभर त्रास देत असते आणि जेव्हा मी तिच्यावर रागावतो तेव्हा ती माझ्याबद्दल आजीकडे येऊन तक्रार करते आणि संपूर्ण दोष माझ्यासारख्या निष्पाप व्यक्तीवर टाकते.... आज तिला जाऊन पूर्ण ३ दिवस आणि ती अजूनही परतली नाही..."


विवान कोणाबद्दल बोलतोय हे ऐकून कबीर कन्फ्यूस झाला आणि म्हणाला"पण ती कोण आहे जी तुला खूप त्रास देते ....?"



त्यावरआजीने उत्तर दिल "तीच नाव प्रिया आहे.... ती या नालायकाची बालपणाची मैत्रीण आहे... ती तीन दिवापूर्वी तिच्या आजीसोबत फिरायला गेली आहे.... आणि या मठ्ठ्याला तिच्याशिवाय
करमत नाहीयेय आणि नवीन नवीन खोड्या करायला मिळत नाहीये..."


"आजी मी कोणत्या खोड्या करत नाही..... जे काही करते ना ती फक्त गुड्डू करते... आणि सर्व दोष माझ्यावरच पडतो..."आजी म्हणाल्या,,,..... 

"हो तू तर खूप दुधात धुतलेल्या आहेस ना.... तुही तिच्यासारखाच आहेस..."


ते ऐकून कबीर मनात म्हणाला"कोण आहे ती....? जिची स्तुती करताना हे दोघे हि थकत नाहीयेत...."



"केव्हा येतेय ती मस्ती खोर....?" आजीने विचारलं.... 



"ती पर्वा बद्दल सांगत होती.... बघू तीच पर्वा कधी येतो ते..." असं बोल्ट असताना तिघे हि डिनर जेवण करून बागेत गेले... 


बोलता बोलता.... आजीने कबिरला लग्ना बद्दल विचारलं... "बेटा कबीर तू ता लग्न कर .... आता मलाही माझी नातसून हवी आहे.... जर तुला कोणती मुलगी वदती असेल तर मला सांग... मी लवकरच तुमच्या लग्नाची तयारी सुरु कारेन..."हे सांगताना जी खूप खुश दिसत होती .... 

आजीच्या बोलण्यावर विवानही म्हणाला"हो दादा लवकर सांग तू माझ्यासाठी वाहिनी शोधली आहेस कि नाही.... मला खात्री आहे कि तुला गर्ल फ्रेंड तर नक्कीच असणार..."


आजी आणि विवान ने प्रश्न ऐकून कबिरने टेबलावर पडलेली मॅगझीन उचलली आणि थंड आवाजात म्हणाला"माझ्याकडे या फालतू गोष्टीसाठी वेळ नाहीये..... आणि राहीला प्रश्न लग्नाचा तर सध्या मला ते नकोय...."

कबीरच उत्तर ऐकून आजी थोडी रागावलीआणि म्हणाली "आता तुझं लग्न करण्याचं वय झालं आहे आणि तुला एक गर्ल फ्रेंड नाहीये... मग एवढा मोठा बिझनेस मॅन असून काय उपयोग....?"



विवान सुद्धा आजीची साथ देत म्हणतो"हा दादा तू किती बोरिंग आहेस... एक गर्ल फ्रेंड तरी असायला हवी होती ना तुझी.... माझ्या कॉलेजमध्ये २० गर्ल फ्रेंड होत्या.... पण आता एकच उरली आहे..... त्या दात्यांमुळे माझ्या १९ गर्ल फ्रेंड सोबत ब्रेकअप झालं...."


त्याच बोलणं ऐकून आजी हसली आणि म्हणाली " ती सुद्धा कशी उरली आहे...."



"सध्या तिच्याबद्दल तिला काही माहिती नाहीये... ज्या दिवशी तिला कळेल त्या दिवशी माझी लंका लागेल..." विवान म्हणाला.... 





आजी त्याच बोलणं ऐकून हसत म्हणाली"तू त्याच लायक आहेस... तू तिला चिडवत असणार म्हणूनच वयाचा बदल म्हणून ती तुझ्या गर्ल फ्रेंडला टिकू देत नसणार..."




पुन्हा प्रियाचा उल्लेख ऐकून कबीर त्या दोघांकडे पाहू लागला... प्रियाचा विषय सुरु होताच दोघेही कबिरच्या लग्नाचा विषय विसरले... त्यामुळे कबिरला थोडा दिलासा मिळाला... असं बोल्ट बोल्ट तिघेही आपापल्या खोलीत गेले.... 


कबीर त्याच्या खोलीत येतो आणि राजातला कॉल करतो आणि ऑफिसमधून अपडेट घेतो.... फोन ठेवल्यानंतर कबिरने लॅपटॉप उचलला आणि खोलीतच रूममध्ये गेला....... 




***********************************


हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग .... कोण आहे हि प्रिया तुम्हाला कळलं तर असणारच .... बघूया केव्हा एंट्री होते आपल्या हिरोईनची आपल्या हिरोच्या आयुष्यात ... कसे भेटतील ते दोघे... त्यासासाठी वाचत राहा .... 



तू हवीशी मला ....❤️❤️❤️