तीन झुंजार सुना.

(1)
  • 3k
  • 0
  • 1.2k

मोर्षीच्या श्रीपती पाटलांच्या वाड्यात आज मोठी धामधूम होती. त्याला कारणही तसंच होतं. त्यांच्या मोठ्या मुलाचं, म्हणजे प्रतापचं लग्न जळगाव च्या लक्ष्मणराव जाधवांच्या मुलीशी, सरिताशी होणार होतं. प्रताप कृषिविज्ञानात पदवीधर होता आणि सरिता विज्ञानाची पदवीधर. जोडा एकदम अनुरूप होता. आता वरात यायची वेळ झाली होती. स्वागताची तयारी पूर्ण झाली होती. आत्याबाई म्हणजे श्रीपतरावांची आत्या, कमलाबाई स्वत: जातीने सगळीकडे लक्ष ठेऊन होत्या. काही कुठे कमी पडायला नको म्हणून स्वत:, वयामुळे झेपत नसतांना सुद्धा, धावपळ करत होत्या.

1

तीन झुंजार सुना. - भाग 1

Disclaimer ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. दिलीप भिडे तीन झुंजार सुना. पात्र रचना श्रीपती पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपतरावांची बायको प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपतरावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा सुळे निशांतची प्रेयसी. विजयाबाई वर्षांची आई. भाग 1 मोर्षीच्या श्रीपती पाटलांच्या वाड्यात आज मोठी धामधूम होती. त्याला कारणही तसंच ...Read More

2

तीन झुंजार सुना. - भाग 2

तीन झुंजार सुना. पात्र रचना मुखपृष्ठा वरील चित्र कादंबरीच्या संकल्पने नुसार. चित्रकार सौ. शिल्पा पाचपोर श्रीपति कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपतरावांची बायको प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपतरावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा सुळे निशांतची प्रेयसी विदिशा वर्षांची मैत्रीण. वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील विजयाबाई वर्षांची आई. भाग 2 भाग 1 पासून पुढे ...... बराच वेळ रडल्यानंतर वर्षांनीच दार उघडलं. ‘हा असं कसं वागू शकतो ? मी आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही.’ – वर्षा स्वत:शीच ...Read More

3

तीन झुंजार सुना. - भाग 3

तीन झुंजार सुना श्रेय मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर लेखनात सहाय्य डॉ. अनंत बिजवे रचना श्रीपती पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपतरावांची बायको प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपतरावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा निशांतची प्रेयसी. विदिशा वर्षांची मैत्रीण . वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील विजयाबाई वर्षांची आई. शिवाजीराव विदिशाचे वडील वसुंधरा विदिशाची आई भाग 3 भाग 2 पासून पुढे ...... निशांत विचारच करत होता की ...Read More