भाग्य दिले तू मला ....

(28)
  • 31k
  • 0
  • 18.3k

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती. तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली नववधू होती ती...... आणि आज तिची मधुचंद्राची रात्र होती.... तो विचार मनात येताच पोटात गोळा आला ...... अंग भीतीने शहारून गेले .... घास कोरडा पडला...

1

भाग्य दिले तू मला .... भाग 1

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती.तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली ...Read More

2

भाग्य दिले तू मला .... भाग 2

पण तो ... त्यांनी एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही.... तो आला तास बाथरूम मध्ये गेला.... आणि मग काही शॉवर चा आवाज तिच्या कानावर पडला... ती वेड्यासारखी फक्त पाहत होती.... आपल्यासोबत हे काय घडलं... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती .... आपल्यासोबत हे काय घडतय ... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती.... पण काहीच कळत नव्हतं....आता पुढे .....ती वेड्या सारखी फक्त बेडवर बसून होती.... त्याने प्ल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं याचा राग हि आला...."समजतो कोण हा स्वतःला....??? एक तर जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं... आता वरून रुबाब हि दाखवणार का....??? ...Read More

3

भाग्य दिले तू मला .... भाग -३

"मिस नंदिनी राणे ... भूतकाळ तर मी हि विसरलो नाही आहे.. पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच नुस्कान आणि झालेला अपमान कधीच विसरत नाही ..."तो स्वतःशीच म्हणाला.. आणि हातात वोच चढवून बाहेर निघून गेला....-----आता पुढे------"हे काय शौर्य ,.... तुम्ही तिथे निघालात तयार होऊन ..." त्याला असं सूट बुटात तयार होऊन खाली येताना पाहून त्या कपाळावर आठ्या पडून म्हणाल्या ..."ऑफिस ला चाललोय मॉम... दुसरं कुठे जाणार...." तो ब्रेकफास्ट साठी बसत म्हणाला .. तो बसला तसे एक नोकर लगेच त्याचा ज्यूस आणि डायट फूड घेऊन आला आणि त्याच्यासमोर ठेवलं....."शौर्य फक्त दोन दिवस झालेत तुमच्या ...Read More

4

भाग्य दिले तू मला ... भाग -४

"मला त्या सगळ्यांना स्वतः भेटायचं आहे... भेटून मग फायनल करू..."शौर्य म्हणाला आणि रॉकी थोडा चकित झाला... गेले पाच वर्ष शौर्य साठी काम करत होता.... पण आता पर्यंत त्याने कधी त्याच्या कामावर शंका घेतली नव्हती... पण आज तो स्वतहा त्या बॉडीगार्ड ना भेटणार म्हणाला होता..."येस बोस... मी ऑफिस मध्ये बोलवतो त्याला ..."रॉकी म्हणला ... मग मात्र शौर्यने त्याचा लॅपटॉप ओपन केलं नि आलेलं मेल चेक करू लागला....आता पुढे .....शौर्य ऑफिस मध्ये एन्टर झाला त्याच्या मागे रॉकी हि येत होता ... त्याला आलेलं पाहतच पूर्ण ऑफिस मध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला ... प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता... शौर्य ची धारदार ...Read More

5

भाग्य दिले तू मला ...... भाग -५

तो त्याच्या चेयर वर डोळे बंद करून शांत बसला होता... तेवढ्यात दरवाजा वर टकटक झाली...."कम इन .."त्याचा तोच मॅग्नेटिक आला ... यावेळी आवाजाला धार होती.... तसा रॉकी आत आला.... आत येताच त्याने सभोवताली एक नजर टाकली आणि निःश्वास टाकला ... कारण रम पूर्ण कंचनी भरली होती... सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या . म्हणजे त्याने तो बाहेर गेल्यावर त्याचा राग असा वस्तूवर काढला होता... रॉकी ने त्याच्याकडे पाहिलं तर तो अजून हि मागे रेलून आणि डोळे बंद करून बसला होता....."बॉस .."रॉकी ने थोडं अडखळत च आवाज दिला तसे तयार डोळे उघडले... त्याचे लालभडक झालेले डोळे पाहून एक क्षण रॉकी सुद्धा ...Read More

6

भाग्य दिले तू मला ...... भाग -६

इकडे लॅपटॉप च्या स्क्रीन वर तो तिला रडताना पाहून त्याच्याही नकळत त्याच्या हृदयात कालवाकालव झाली ... पण दुसऱ्याच क्षणी परत निर्विकार झाला... त्याने हि मग लॅपटॉप वरच्या cctv बंद केला.... त्याच आयुष्य काहीच दिवसात पूर्ण बदललं होत.... जिचा तिरस्कार करत होता... तिलाच स्वतःचा कायमची सामील करून घेतलं होत... त्याला धड तिच्यावर राग हि काढता येत नव्हता..... आणि प्रेम... ते थोडं अशक्यच होत....त्याने टेबलावर ठेवलेला वाईन उचलला आणि तोंडाला लावला.... त्याच्या डोक्यात सध्या काय सुरु होत ते... फक्त त्यालाच माहित होत....आता पुढे ......रात्र झाली तसा नंदिनी च्या पोटात भीतीने गोळा आला... कारण दिवसभर तो रूममध्ये नसला तरी ... आज आणि ...Read More

7

भाग्य दिले तू मला ...... भाग -७

"शौर्य काय करतोय तू हे.... तिचे केस मागे घेतोय .... तिला असं एकटक पाहतोयस... तिला व्यवस्थित झोप लागावी म्हणून उचलून बेडवर झोपवतोय.... कंट्रोल कर स्वतःला ... तू असा तिच्याकडे आकर्षित कसा होऊ शकतो.... विसरलास का.... ती काय वागली आहे तुझ्याशी ..."त्याच मन त्याला आतून ओरडून सांगत होत...."नाही ,.... मी काहीच विसरलो नाही... हा शौर्य सूर्यवंशी त्याचा झालेला अपमान कधीच विसरणार नाही ..... आणि तिला हि विसरू देणार नाही.... मिस नंदिनी राणे ... तू माझी बायको झाली कारण कुणाच्या तरी वाचनात मी अडकलो होतो... पण याचा अर्थ मी तुला माफ केलं असा होत नाही... तू केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुला ...Read More

8

भाग्य दिले तू मला ...... भाग -८

"मला पण कॉलेज ला जायला उशीर होतोय.... एवढं च असेल तर वाट पहा... अंतर दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.. एवढा वीला आहे... किती बाथरूम आहेत ... कुठे पण जा... मी बाहेर येणार नाही....."ती आतून ओरडत म्हणाली...."ओ गॉड ... कुठे फसलो मी... आणि या बावळट मुलीशी लग्न केलं ... मिस नंदिनी राणे पाहून घेईल तुला.... "तो मनातच म्हणलं आणि पाय आपटत दुसऱ्या रूममध्ये अंघोळीला गेला ... कारण आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मिटिंग होती लेट करून चालणार नव्हतं....आता पुढे .... ...शौर्य त्याच आवरून खाली नाश्त्यासाठी आला .... तर तिथे अगोदरच त्याची मॉम आणि पप्पा बसलेले होते...."गुड मॉर्निंग ... पप्पा कधी आलात ...Read More

9

भाग्य दिले तू मला ...... भाग -9

"शौर्य नाश्ता..."मॉम त्याची भरलेली प्लेट पाहून म्हणाल्या"पॉट भरलं माझं.."तो म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला...."आरा ह्याला काय झालं.... मनातच म्हणाली..."नंदिनी .. जा तुम्ही पण आवरा ... परत शौर्य घाई करतील... आणि ड्रेस च घाला.... साडीत त्रास होतो ना तुम्हाला ..."मॉम म्हणाल्या आणि नंदिनी ने मनातच देवाचे आभार मानले ... एवढी छान सासू दिली म्हणून..."हो मॉम,..."नंदिनी हसत म्हणाली आणि ती हि उठून रूममध्ये गेली....आता पुढे ....शौर्य स्टडी रूममध्ये गेला तेव्हा 'पपा खिडकीतून बाहेर पाहत होते.... तो त्याच्या मागे जाऊन उभा राहिला..."पप्पा .."त्याने आवाज दिला तसे त्यांनी मागे वळून पहिले .... आणि स्टडी रूममध्ये असलेल्या सर्वात मोठ्या चेअर वर जाऊन ...Read More

10

भाग्य दिले तू मला ...... भाग -१०

"तुझ्यासोबत बदल घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्याची गरज नव्हती.... मी हेलग्न केलं ते हि तुझ्यासाठी .... पण हे कदाचित नाही कळणार ... आणि मी सांगू शकणार नाही.. तुला..."तो स्वतःशीच म्हणाला..."बॉस ... निघायचं ना..."रॉकी म्हणाला तसा.. तो खाली उतरला आणि मागे जाऊन बसला.... रॉकी हि पुढे बसला.... ड्रायव्हर जो मागच्या गाडीत होता तो ड्रायव्हींग सीट वर जाऊन बसला.... आणि गाडी धुराळा उडवत तिथून निघून गेली....नानंदिनी साठी ठेवलेला ड्रायव्हर आणि गाडी तिथेच उभार होते... सोबत बॉडीगार्ड कुणाला समजणार बारकाईने निरीक्षण करत होते.... पण या सगळ्यात दोन डोळे असे हि होते... यांनी आताच नंदिनी ला त्या भल्या मोठ्या पॉश गाडीतून उतरताना पाहिलं ...Read More