भाग्य दिले तू मला ....

(4)
  • 7.4k
  • 0
  • 3.5k

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती. तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली नववधू होती ती...... आणि आज तिची मधुचंद्राची रात्र होती.... तो विचार मनात येताच पोटात गोळा आला ...... अंग भीतीने शहारून गेले .... घास कोरडा पडला...

1

भाग्य दिले तू मला .... भाग 1

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती.तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली ...Read More

2

भाग्य दिले तू मला .... भाग 2

पण तो ... त्यांनी एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही.... तो आला तास बाथरूम मध्ये गेला.... आणि मग काही शॉवर चा आवाज तिच्या कानावर पडला... ती वेड्यासारखी फक्त पाहत होती.... आपल्यासोबत हे काय घडलं... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती .... आपल्यासोबत हे काय घडतय ... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती.... पण काहीच कळत नव्हतं....आता पुढे .....ती वेड्या सारखी फक्त बेडवर बसून होती.... त्याने प्ल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं याचा राग हि आला...."समजतो कोण हा स्वतःला....??? एक तर जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं... आता वरून रुबाब हि दाखवणार का....??? ...Read More

3

भाग्य दिले तू मला .... भाग -३

"मिस नंदिनी राणे ... भूतकाळ तर मी हि विसरलो नाही आहे.. पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच नुस्कान आणि झालेला अपमान कधीच विसरत नाही ..."तो स्वतःशीच म्हणाला.. आणि हातात वोच चढवून बाहेर निघून गेला....-----आता पुढे------"हे काय शौर्य ,.... तुम्ही तिथे निघालात तयार होऊन ..." त्याला असं सूट बुटात तयार होऊन खाली येताना पाहून त्या कपाळावर आठ्या पडून म्हणाल्या ..."ऑफिस ला चाललोय मॉम... दुसरं कुठे जाणार...." तो ब्रेकफास्ट साठी बसत म्हणाला .. तो बसला तसे एक नोकर लगेच त्याचा ज्यूस आणि डायट फूड घेऊन आला आणि त्याच्यासमोर ठेवलं....."शौर्य फक्त दोन दिवस झालेत तुमच्या ...Read More