भाग्य दिले तू मला ....

(1)
  • 633
  • 0
  • 171

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती. तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली नववधू होती ती...... आणि आज तिची मधुचंद्राची रात्र होती.... तो विचार मनात येताच पोटात गोळा आला ...... अंग भीतीने शहारून गेले .... घास कोरडा पडला...

1

भाग्य दिले तू मला .... भाग 1

का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती.तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली ...Read More