तू हवीशी मला .......

(15)
  • 19.7k
  • 0
  • 10.7k

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस आहे.... तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती इच्छा कधी खोल प्रेमात बदलली हे त्यालाच कळलं नाही....

1

तू हवीशी मला ....... भाग 1

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती ...Read More

2

तू हवीशी मला ....... भाग 2

(प्रिया बद्दलच्या गोष्टी )कबिरची काळी suv कपूर मेन्शन समोर थांबली... कबिरची गाडी येताना पाहून मुख्य गेटवर उभ्या असलेल्या बॉडीगार्डने गेट पटकन उघडलं ..गाडी गेट मधून आत गेली... आतून दिसणारा नजर खूप सुंदर होता.... वाहत्या पाण्याचे २ मोठे कारंजे आणि बागेतील हिरवळ कोणालाही भुरळ घालू शकत होती.... कबिरच्या गाड्या मेन्शनच्या प्रवेशद्वारासमोर एकामागून एक थांबल्या..... कबीर गाडीतून उतरला आणि त्याच्या भावशून्य डोळ्यातील काळा गॉगल काढून त्याने पाच वर्षांपूर्वी सोडलेल्या संपूर्ण मेंशनकडे एक नजर टाकली.....कबीर लांब पावलं टाकत मेन्शन च्या आत गेला ... त येताच कबिरला त्याची आजी आणि भाऊ आपापसात गप्पा मारण्यात मग्न दिसले...."हा कबीर कधी इनर.. माझ्याकडून आता ...." आजीने ...Read More

3

तू हवीशी मला ....... भाग 3

(प्रिया kiseed कबीर....)दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता कबीर उठला..... हा त्याचा दिनक्रम होता... रात्री दोन वाजता... झोपला तरी तो वाजता ओले उघडायचा.... कबीर बेडवरुन उठला आणि फारशी होण्यासाठी बाथरूम मध्येगेला.... फ्रेश झाल्यानंतर कबीर होम जिममध्ये गेला.... घरामध्ये सर्व प्रकारच्या सोयी होत्या... कबिरने जवळपास २ तास जिममध्ये एकरसाईज केला.... या दोन तासात कबिरच संपूर्ण शरीर घामाने भिजले होते... शरीराचा प्रत्येक कर्व पूर्णपणे घट्ट झाला होता... कबिरने आपलाव्यायाम थांबवला आणि खिडकीजवळ उभा राहिला जिथे सकाळचा थंड वारा माध्यम वेगाने वाहत होता.... थोडाच वेळ गेला होता कि एक सर्व्हन्ट एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची बाटली असलेला ट्रे घेऊन आला....सर्व्हन्ट ने तो सामान अबिरकडे ...Read More

4

तू हवीशी मला ....... भाग 4

(कबिरची जेलसी.......) आजी आणि प्रिया आपल्यात हरवल्या होत्या आणि कबीर प्रेमाने प्रियाचे गोड ऐकत बसला होता ..... या क्षणी त्याला काय फीलिंग्स आहेत हे माहित नाव्ह्त पण त्याला खूप चंगळ वाटलं होत.. समोर बसलेल्या मुलीने बोलणं बंद करावं असं त्याला वाटत नव्हतं .... त्याला फक्त तिला ऐकायचं होत....हात हलवताना प्रियाचे गोंडस भाव.... हसताना तिच्या गुबगुबीत गालावरचे डिंपलस तिला ५ वरस्श्याच्या गोडसे मुलाहा लूक देत होते...."आजी टेडी कुठे आहे...?"प्रियाने विचारले...."तो अजूनही झोपलेला आहे...." आजु सांगतात ...."काय अजूनपर्यंत ....?"प्रियाने तिचे गाळ फुगवले...."मला तर सकाळी लवकर उठवतो आणि तो स्वतः अजूनही झंझोपलेला आहे... त त्या मोत्याला ...Read More

5

तू हवीशी मला ....... भाग 5

(प्रियाची इन्फॉरमेशन ....) २० मिनिटांनी विवानही तयार खाली आला ... त्याच तोड अजूनही फुगलेलं होत... विवानने प्रियाकडे एकटक पाहिलं जी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी रागाने पाहत होती.....विवानने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खुर्ची ओढून त्यावर बसला.... प्रिया आणि आजी येऊन बसल्या.... प्रिया अजूनही विवानकडे बघत होती आणि त्याच्या शेजारी बसली होती....विवानने बघितल्यावर विचारलं"आता माझ्याकडे का बघत आहेस...?माझ्या चेहऱ्याचे आधीच बारा वाजलेत... किती कष्टाने साफ केला मी.... आता अजून काही उरलं आहे का...?"प्रियाने त्याच्याकडे रोखून पाहत थेट विचारलं"हि सोना कोण आहे... तुझी नवीन छिपकली ..."विवानने घेतलेल्या घास त्याच्या घशात अडकला ...Read More

6

तू हवीशी मला... भाग -6

(कबीर चा राग ...) रात्री नऊच्या सुमारास घरी पोहोचला... तो दिवस भर कामात व्यस्त होता... पण त्याच्या चेहऱ्यावर तेच भाववविरहित भाव आणि थकवा या शब्दाला काही अर्थच उरला नव्हता....कबीर त्याच्या चमकणाऱ्या काळ्या रोल्स रॉयसमधून खाली उतरला आणि एका हातात कोट धरून हवेलीच्या प्रवेशद्वाराकडे निघाला ... पण चालताना त्याला शुगर कांडीसारखा गॉड हसण्याचा आवाज ऐकू आला.... कबिरच्या शीतल भाव अचानक फुलासारखे मऊ झाले.... त्याच्या सुंदर पातळ भुवया एका जागी आरामात थांबल्या ...त्याची पावलं आपोआप बागेकडे सरकली जिथून मधुर हास्याचा आवाज येत होता...इकडे प्रिया आजी आणि विवानबागेत बसले होते... प्रियाने लूज मिकी माउस टी ...Read More

7

तू हवीशी मला... भाग -7

(कबीर Kissed प्रिया....) प्रिया विवानची खोली सोडते आणि बाहेर जाऊ लागली... पण अचानक कोणीतरी एका खोलीत ओढलं ... अचानक घडलेल्या या घटनेने प्रिया खूपच घाबरली होती... तिला किंचाळायचं होत... पण समोरच्या व्यक्तीने त्याचा मोठा हात तिच्या तोंडावर ठेवला त्यामुळे प्रियाला इच्छा असूनही एका शब्द उच्चारता येत नव्हता....तिने तिच्या हरणांसारख्या नजरेने वर पाहिलं तर कबीर तिच्या समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर उभा होता... कबिरला तिच्या इतक्या जवळून समोर पाहून प्रियाला आपला जीव धोक्यात आल्यासारखं वाटलं....कबिरने हळूच तिच्या तोंडावरून हात काढला ... प्रिया तशी कबिरला घाबरत होती पण यावेळी कबिरच्या रूप खूप भीतीदायक ...Read More

8

तू हवीशी मला... भाग -8

(प्रियाची छेडछाड....) प्रिया घरी आली तेव्हा समोर दोन्ही आजी उभ्या राहून गप्पा मार्ट होत्या.... आजीने प्रियाला पाहिलं तेव्हा त्या तिला म्हणाल्या..."बेटा जेवण करून घे..."प्रिया आजीजवळ आली आणि म्हणाली "नाही आजी म्हणजे मी विवू सोबत केलं आहे जेवण..."तिने दोन्ही आजींना मिठी मारली.... गुडनाईट बोलून ती तिच्या खोलीत आली आणि कबिरच्या बोलण्याचा आणि वागण्याचा विचार झोपी गेली....दुसऱ्या दिवशी कबीर त्याच्या रुटीननुसार उठला.... जिममध्ये थोडा व्यायाम केला आणि ऑफिससाठी तयार झाला.... आजी आणि विवानही डायनींग हॉलमध्ये कबिरची वाट पाहत होते....कबीर खाली आला आणि आजीच्या पायांना स्पर्श केला आणि गुडमॉर्निग म्हणाला ... त्याने विवानलाही ग्रीट केलं आणि त्याला ...Read More

9

तू हवीशी मला... भाग -9

(प्रिया 's इनोसन्स ....)कबीरचा थंड आवाज ऐकून विवेक मागे वळला आणि म्हणाला"आता हा कोण रोमिओ कोण आला आहे या ....?..."सगळे कबिरकडे पाहू लागले... कबीर काळ्या टक्सिडोमधे विषारी दिसतो....समोर उभ्या असलेल्या इतक्या देखण्या मुलांना पाहून मुली बेहोष व्हायला लागल्या....होत्या.....कबीर बोलला तेव्हा विवेक म्हणाला "आता तू कोण आहेस भाई आणि मी का हात सोडू तिचा ....""हे काय जनेमन .... तुझे तर खूप सारे मजनू निघालेत .... एक मलाही बनवलं असत तर काय गेलं असत...?..."कबिरच्या निळे डोळे आता रागाने लाल झाले होते.... आणि अंगाराचा वर्षाव करत होते... त्याची नजर प्रियाच्या हातावर होती जो विवेकने धरला होता.... कबिरर पुढे आला आणि एका झटक्यात ...Read More