तू हवीशी मला .......

(4)
  • 6k
  • 0
  • 2.6k

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस आहे.... तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती इच्छा कधी खोल प्रेमात बदलली हे त्यालाच कळलं नाही....

1

तू हवीशी मला ....... भाग 1

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती ...Read More

2

तू हवीशी मला ....... भाग 2

(प्रिया बद्दलच्या गोष्टी )कबिरची काळी suv कपूर मेन्शन समोर थांबली... कबिरची गाडी येताना पाहून मुख्य गेटवर उभ्या असलेल्या बॉडीगार्डने गेट पटकन उघडलं ..गाडी गेट मधून आत गेली... आतून दिसणारा नजर खूप सुंदर होता.... वाहत्या पाण्याचे २ मोठे कारंजे आणि बागेतील हिरवळ कोणालाही भुरळ घालू शकत होती.... कबिरच्या गाड्या मेन्शनच्या प्रवेशद्वारासमोर एकामागून एक थांबल्या..... कबीर गाडीतून उतरला आणि त्याच्या भावशून्य डोळ्यातील काळा गॉगल काढून त्याने पाच वर्षांपूर्वी सोडलेल्या संपूर्ण मेंशनकडे एक नजर टाकली.....कबीर लांब पावलं टाकत मेन्शन च्या आत गेला ... त येताच कबिरला त्याची आजी आणि भाऊ आपापसात गप्पा मारण्यात मग्न दिसले...."हा कबीर कधी इनर.. माझ्याकडून आता ...." आजीने ...Read More

3

तू हवीशी मला ....... भाग 3

(प्रिया kiseed कबीर....)दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता कबीर उठला..... हा त्याचा दिनक्रम होता... रात्री दोन वाजता... झोपला तरी तो वाजता ओले उघडायचा.... कबीर बेडवरुन उठला आणि फारशी होण्यासाठी बाथरूम मध्येगेला.... फ्रेश झाल्यानंतर कबीर होम जिममध्ये गेला.... घरामध्ये सर्व प्रकारच्या सोयी होत्या... कबिरने जवळपास २ तास जिममध्ये एकरसाईज केला.... या दोन तासात कबिरच संपूर्ण शरीर घामाने भिजले होते... शरीराचा प्रत्येक कर्व पूर्णपणे घट्ट झाला होता... कबिरने आपलाव्यायाम थांबवला आणि खिडकीजवळ उभा राहिला जिथे सकाळचा थंड वारा माध्यम वेगाने वाहत होता.... थोडाच वेळ गेला होता कि एक सर्व्हन्ट एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची बाटली असलेला ट्रे घेऊन आला....सर्व्हन्ट ने तो सामान अबिरकडे ...Read More