हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , मोठी बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...? स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1
हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...?स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?जाणून घ्यायला वाचत रहा.... लग्नानंतर होईलच प्रेम....----=====----------एक मोठ घर जणू एखाद्या नववधू प्रमाणे सजला होत.... बघूनच वाटत होत कि कोणाचं तरी लग्न आहे. प्रत्येक गोष्ट खूपच महागडी आणि देखणी वाटत होती. सभोताली उपस्थित पाहुणेही ...Read More
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2
(मी कायम तुझ्यासाठी असें.....)सकाळी अद्वैत ची झोप स्वरापूर्वी उघडली . त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं..... पण जेव्हा त्याचा तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वाहाशीच म्हटलं"शीट ....!हे काय झालं...?मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो...? नक्की काय झालं....?"त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाइट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या...पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट कायमच्या होत्या . त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता... तो पटकन उठला आणि त्याने पाल्य कपड्यामध्ये बदल केला. त्याने कापडातून ...Read More
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 3
(स्वरा अद्वैतची लाईव्ह रोमँटिक मुव्ही ....) त्याने स्वराला मोठ्या प्रेमाने समजावलं होत आणि स्वरा त्याच्या गोष्टी समाजातही होती. हो, तिला वेळ लागणार होता. आजपर्यंत कधीही कुटूंबात राहिलीच नव्हती . ज्या वेळी मुलाला आई-वडिलांची सर्वात जास्त गरज असते, त्याच वेळी तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं गेलं होत. आणि जेव्हा १४ वर्षांनंतर परतली, तेव्हा तीच आयुष्य एकदम बदललं होत. पण हा बदल चांगला होता,जो तिला दिसत होता. ...Read More
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 4
(अथर्वंची मासूम आणि प्रेमळ वाहिनी ....) अद्वैत स्वरा सोबत घरी पोहोचला तेव्हा सगळे त्यांना हॉलमध्ये भेटले..... बानीने म्हटलं "आमचे newly wed couple फिरून आले आहेत...!"अद्वैतने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला"तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का माझ्या आयुष्यात कमेंट्री करण्याशिवाय ....?" त्याच बोलणं ऐकून बानीने तोड वाकड केलं...अद्वैत चे वडील मिस्टर कैशव राणा यांनी अद्वैतकडे पाहत विचारलं"काय सोल्युशन निघालं मग त्याच्या भांडणाचं.....?"अद्वैत त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाला"पप्पा तुम्हाला माहीतच आहे ना...!त्याचा हे दर दुसऱ्या दिवशीचा ड्रॅमा आहे... काळजी करण्याची काहीच गरज नाही.... नेहमीप्रमाणे ते पुन्हा lovey dovey झाले आहेत...."त्याच बोलणं ऐकून कैशवजी हसले आणि म्हणाले"तस मानावं लागेल तुझ्या ...Read More
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 5
(स्वरांचं बदलेल रूप....) स्वरा अथर्व ला माडीवर घेऊन बसली होती... अथर्व च्या चेहऱ्यावर अजूनही शांत होते . केशवजींनी बानीकडे पाहिलं , जिचा चेहरा रुसलेला होता ... तिला बघून ते म्हणाले "आता तुला काय झाली बानी ...?चेहरा का एवढा रुसलंय...?"त्याच्या एवढं म्हणतच सगळ्याच लक्ष बानी कडे गेलं . बानी ने आधी आपल्या नवर्याकडे रागाने पाहिलं, मग आपल्या नवऱ्या कडे रागाने पाहिलं, मग आपल्या भावाकडे पाहत म्हणाली " हे सगळं ना दादा तुझं चुकलं आहे... कसा अँनरोमॅण्टीक माणूस शोधून माझं लग्न लावून दिल . याना त्याच्या कामाच्या पुढे बायको दिसतच नाही...."सार्थकसह सगळे तिला आश्चर्याने पाहत होते तो ...Read More