हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , मोठी बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...? स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1
हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...?स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?जाणून घ्यायला वाचत रहा.... लग्नानंतर होईलच प्रेम....----=====----------एक मोठ घर जणू एखाद्या नववधू प्रमाणे सजला होत.... बघूनच वाटत होत कि कोणाचं तरी लग्न आहे. प्रत्येक गोष्ट खूपच महागडी आणि देखणी वाटत होती. सभोताली उपस्थित पाहुणेही ...Read More
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2
(मी कायम तुझ्यासाठी असें.....)सकाळी अद्वैत ची झोप स्वरापूर्वी उघडली . त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं..... पण जेव्हा त्याचा तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वाहाशीच म्हटलं"शीट ....!हे काय झालं...?मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो...? नक्की काय झालं....?"त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाइट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या...पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट कायमच्या होत्या . त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता... तो पटकन उठला आणि त्याने पाल्य कपड्यामध्ये बदल केला. त्याने कापडातून ...Read More