!! खून गणिताचा !!
एकदा एका पतीने पत्नीकडून ₹२५० उधार म्हणून घेतले,
पुन्हा काही दिवसांनी अजून एकदा ₹२५० उधार घेतले...
काही दिवसांनी पत्नी ने आपले पैसे परत मागितले. पतीने विचारले किती दिले होते ?
पत्नी म्हणाली ₹४१००.
पती बिचकून म्हणाला असे कसे?
पत्नी ने लिहून दिलं...
👇
₹ २ ५ ०
+₹ २ ५ ०
-----------------
₹ ४ १० ०
पती मनात म्हणाला कोणत्या शाळेत शिकली काय माहिती ?
पती ने बुद्धी लावून ₹४०० दिले,
आणि विचारलं आता किती राहिले ?
पुन्हा पत्नी ने आपले गणित पणाला लावले,
₹ ४ १ ० ०
- ₹ ४ ० ०
------------------
₹ ० १ ० ०
पतीने ₹ १०० देऊन टाकले.
हिशोब बरोबर...
दोघेजण आनंदात रहात आहेत.
पण गणिताचा खून झाला.
"तो गणिताशी लढला. पत्नीशी नाही !"
🙏 ध्यान रहे हमें बिमारी से लड़ना है...बिमार से नही !