आई
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढत नाही
सकाळपासून रात्रीपर्यंत, जी कधी दमत नाही
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढत नाही
नाष्टा केलं का, जेवण केलं का, हे विचारता कधीही दमत नाही
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढतात नाही
घरचीआणि बाहेरची कामे करूनही, चेहऱ्यावरची खळी कधीच हरवली नाही
ती कधी स्वतःसाठी पाच मिनिटं ही काढत नाही
काटकसरीत संसार करुनही, कोणालाही कधीच कमी मी पडू दिलं नाही
ती कधी स्वतःसाठी पाच मिनिटं ही काढत नाही
देवा शिवाय कोणीच, असं करू शकत नाही
म्हणून आईशिवाय दुसरं कोणीच, असू शकतं नाही
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढतात नाही