Good night ! मच्छिंद्र माळी औरंगाबाद.
दत्त हे अवतार नाहीत ते विष्णुंचे अंश आहेत ,ब्रम्हा ,विष्णु ,महेश यांच्यावरचे अजुनही तत्व आहे ,ज्या व्यक्तीला भारत देशाला भारत नांव कसे पडले हे माहीत नाही त्यानीं आंम्हाला परमार्थ शिकवु नये ,संत ज्ञानेश्वर जन्म घेतात ,तुकाराम महाराज जन्म घेतात ,एकनाथ महाराज जन्म घेतात ,नामदेव महाराज जन्म घेतात हे सर्व आईवडींलापासुन जन्म घेतात आणी हे अवतार ?बास करा असलं अवडबंर करायच ,