Marathi Quote in Blog by Machhindra Mali Aurangabad

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*राम म्हणता* *रामचि होईजे* *पदीबैसुन* *पदवी घेईजे l1 *ऐसे सुरव* *वचनी आहे* l
*विश्र्वासे **अनुभव पाहे* 2चरण क्रमांक दोनचा भावार्थ
आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ चार वेद आहे वेदातील मंत्र अशुद्ध म्हटले किंवा सोवळे ओवळे नीट पाळले नाही तर मंत्र जाप वेड लागते तसे नामाचे नाही नामाचा उच्चार अशुध्दझाला तरी साधक तरून जातो म्हणून वेदांपेक्षा नाम श्रेष्ठ आहे सर्व शास्त्र पुराणे त्यांचे मंथन केल्यानंतर जे शिल्लक राहते ते नाम प्रापांचिक जीवाला भक्ती करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण.M.Mali.

Marathi Blog by Machhindra Mali Aurangabad : 20315850
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now