.....मर्जी ..!!
..वाटल नव्हत कधी ...अशी तुझी माझी गाठ पडेल ..
..तू असावीस फक्त माझी ,,,...
अशी मनाची "खुणगाठ " पटेल ..!
..पण तुझे तर सतत" दुर्लक्ष "....माझ्याकडे ..!
....................................'...तुझी मर्जी ..!!
..जीव गुंतत .गेला तुझ्यात ..
..पण तुला ..त्याची "खबरच " ..नाही ..
कधी ..कधी तर वाट्ते ....
..तुला त्याची "कदर" ..पण नाही !.
..........................................".तुझी मर्जी !!!
.'.एकांतात "भेटू ,..म्हणतो तुला ...
"मनातल्या ..भावना " ..सांगू म्हणतो तुला ....
पण वास्तवात ...मात्र तू "दूरच "राहतेस ..माझ्यापासून ..!
............................................".तुझी मर्जी !!!
....जेव्हापासून भेटलोय न . तुला
.'..चित्त "नाही माझ थारयावर ...
...तुझ्या रुप गुणाचं जणू "गारुड "च झालेय माझ्यावर !!
..असुदे तुझा "दुरावा ".....असुदे "अबोला ".....
.प्रेम तर करतच राहणार ..मी तुझ्यावर ....!!
..........................................."माझी मर्जी ":!!!
....................................वृषाली *****