..भेट ....*
.........सागर किनार्यावरची ..आपली पहिली .भेट !!
........सूर्यास्ताच्या 'सुंदर ' छटा ..तुझे रूप अधिकच खुलवत होत्या ..!
..तुझ्या डोळ्यात ..असणारी अगणित स्वप्ने ..
....माझ्या स्वप्नाना ..कवेत घेवु पहात .होती ...
..भेटताच क्षणी ..आपले हात हातात कधी "गुंतले "समजलेच नाही ..
......खुप काही बोलायच होत..
.....खुप काही सांगायच होत ..दोघानाही..!!!
...एकमेकांच्या ..सहवासात वेळ कसा निघून गेला ..उमजलेच नाही..
.....आणि जेव्हा ..निरोपाची वेळ आली ..तेव्हा समजल ....
...काहीही न बोलता .एकमेकांच्या ..मनाची "भाषा "कळली.होती !!!
...............................................********वृषाली