Marathi Quote in Poem by Fazal Esaf

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वेदना कधीच दार ठोठावत नाही, ती सरळ आत शिरते आणि मनाच्या कोपऱ्यात तंबाखू रगडत बसते.
हृदय तुटतं ते कोणत्याही गजराशिवाय – जसं जुनं लोखंड गळतं, तसंच हळूहळू.
तरुणपणी वाटतं वेदना आपल्याला शहाणं करते...
एकटा बसलेला माणूस दुःखात जास्त प्रामाणिक असतो, प्रवचन देणाऱ्या माणसापेक्षा.
हसून, कविता करून, आपण दुःख लपवतो – पण वेदना, ही खेचून बघतेच आत काय दडलंय.

Marathi Poem by Fazal Esaf : 111980929
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now