शहाजी जिजाऊंच्या पोटी शिवरत्न जन्मले
रयतेचा राजांनी स्वराज्य स्थापिले
इतिहास ग्वाही देतो शिवबांच्या मावळ्यांचा
सागरी रक्षण केले, रयत, गड अन किल्ल्यांचा
कितीही लिहिले तरी राहील अपूर्ण गाथा
तव चरणी ठेवीतो वंदन करुनी माथा!!
श्रीछत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा!!!.✍️✍️
🚩Archu🚩
- Archana Rahul Mate Patil