.......शब्द.............
माझे शब्द..
..............तुझ्या पैंजणांच्या" नादात",..नादावतायत..!
..............तुझ्या कमरेच्या .मेखलेत..".बांधुन" रहातायत..!
....................तुझ्या हातातल्या कांकणांचा.."नाद " बनतायत..!
.................तुझ्या गळ्यातल्या.एकदाणीत.."एक '" होतायत..!
....................घेतायत."हेलकावे"..तुझ्या.कानातल्या झुमक्या सोबत..!
.................तुझ्या नथणीतला" हिरा' बनुन चमकतायत..!
...................तुझ्या ओल्या बटात .."गुंतुनं" जातायत..!
......................तुझ्या "बेधुंद" श्वासात" महकतायत.."!
....................तुझ्या काळ्या काळ्या ..डोळ्यात.".हरवुन "जातायत.!
......................तुझ्या..मस्त रुपानं.."बेभान " होतायत.!
........................आता घे त्यांना बांधुन..तुझ्या रसदार..गुलाबी ओठात.!
.......................कीती अधीर झालेत बघ ते..आपल्या "प्रितीच "गाण गायला..!!!
----------------------------------------------------------