अयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. कारण अहंकारापासून ते लांब असतंं. हम कुछ हैं हा भाव
एकदा जगा झाला की त्यानंतर तर्क, झुंज,स्पर्धा
आणि संघर्शच.

-Kalpna..

Marathi Thought by कल्पना : 111891601
Rahul 8 month ago

..आणि वाचल्यावर सारांश कळवा

Rahul 8 month ago

..आपण सारे अर्जुन

Rahul 8 month ago

.. नक्की वाचा.

कल्पना 8 month ago

Ho ka वाचायला पाहिजे मग

Rahul 8 month ago

...मराठीतील श्रेष्ठ लेखक आहेत.पेशाने वास्तुविशारद होते .अनेक नावाजलेली पुस्तक आहेत त्यांची.

कल्पना 8 month ago

हो का.. असेल कदाचीत.. मला अवडले म्हणून मी पोस्ट केली

Rahul 8 month ago

...असं वाटतं 😊

कल्पना 8 month ago

त्यांनी लिहिलयं का हे

Rahul 8 month ago

....वपु काळे..?

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now