Marathi Quote in Poem by Vrushali Salunke

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रेम करतोस रे तू माझ्यावर
माहित आहे मला
डोळ्यांनी तुझे प्रेम पाहिले
आणि सांगितले हृदयाला...

हृदय मात्र वाट पाहत होते
कानांनी प्रेमाची गोष्ट सांगायला
तूला मात्र जमलच नाही
प्रेम व्यक्त करायला...

खूप दिवस झाले आता
हृदय लागले डगमगायला
ठेच लागता माझ्या मनाला
त्रास होई तुझ्या हृदयाला...

मन लागले मनाला साद घालायला
हळू हळू मग प्रेम लागले फुलायला ...

Marathi Poem by Vrushali Salunke : 111873209
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now