मित्र

मित्र असा असावा जो कायम मनात
‌‌‌‌ रहावा.
जवळ नसला तरी सहवास
‌‌‌‌ जाणवावा.
तो सोबती असला की दु खाचा
डोंगर साखरेच्या कणा एवढा
वाटावा.
त्याची साथ कायम असावी.
‌‌‌‌ असा तो मित्र असावा.😍😍

Marathi Poem by Priyankaww : 111807372

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now