Marathi Quote in Quotes by Sanjay Upasani

Quotes quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पायात चप्पल घालून फिरणाऱ्याला जमिनीची धग जाणवत नाही, घरात सपाता घालून फिरणाऱ्याला फरशीवरची कचकच आणि धूळ जाणवत नाही त्याचप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून सत्य-असत्य, नीती-अनिती, सनदशीर-नियमबाह्य याची चाड न बाळगता चालणाऱ्याला वास्तव आणि शाश्वत याची कदापि जाणीव होत नाही, मी चालतो, वागतो तोच मार्ग सत्य, नीती आणि सनदशीर आहे ह्या भ्रामक विश्वासात तो सतत जगत असतो.

©संजय उपासनी.

Marathi Quotes by Sanjay Upasani : 111797138
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now