उणीव आणि जाणिव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण माणूस असतो तेव्हा त्याची जाणिव नसते आणि तो नसतो तेव्हा त्याची उणीव भासते, कारण आपण गृहीत धरलेले असते की तो आपल्यासाठी आहे आणि कायम असणार आहे पण जेव्हा तो नसतो तेव्हा निर्माण होणारी पोकळी म्हणजेच त्यांची उणीव आणि जाणिव.