दरवेळी मातृभारती आपल्याला एक प्रश्न विचारतात कि, तुमच्या भावना तुम्ही मांडू शकता
काय नक्की आपल्या भावना आपण मांडू शकतो
राग,आनंद,दुख,मस्तर,रडण,इर्षा,हसण
कोणत्या भावना महत्वाच्या आहेत लोको हो
राग आला तर का रागवत आहात??
आनंद झाला तर का आंनदी आहेस ??
दुख झाल तरी का दुखी आहेस ???
नक्की आपण आयुष्यात कोणती भावना घेऊन राहायची
कोणी सांगेल का???????
#quotes #motivational#blog#questions