पाणावलेल्या डोळ्यांनी मनाला विचारले,
या आसवांचा भार आम्हांलाच का?
त्यावर मनाने हळूच उत्तर दिले
"आधी स्वप्न कोणी पाहिली होती"

shivu

Marathi Whatsapp-Status by Piya : 111439638

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now