#ऐकले

ऐकले ज्यां ज्यांनी भले त्यांचे
ऐकले ना चांगभले त्यांचे!

काय आहेत यात स्वार्थ यांचे
उगा मिळती का सल्ले त्यांचे?

ऐकले मानले राहिले घरात
तेच बिनघोर सुखी रहातात!

मान्य परीक्षा ही संयमाची
यातच दडे सुखे भविष्याची
©प्रल्हाद दुधाळ

Marathi Poem by Pralhad K Dudhal : 111429379

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now