#विसरा

विसरा आता
परदेश वारी
बसूया आता
मुकाट घरी
विसरा उत्सव
मौज विसरा
रिकामी होई
सारी तिजोरी
अचानक हे
विश्व थांबले
खऱ्या जीवनाचे
मर्म समजले
कोण प्रेमाचा
कोण स्नेहाचा
कोव्हीड म्हणतो
माज संपला का रे
विसरा सारे
©प्रल्हाद दुधाळ

Marathi Thought by Pralhad K Dudhal : 111424313

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now