नकळत कसे अवचित क्षणि नयन आपुले जुळिले, मोरपंखी माझ्या मनाला वेड तुझेच लागले, नयनरूपी प्रेमाचे भाव शब्दात उलगडले, मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले, साताजन्माचे हे नाते लग्नबंधनात अडकले..!

Marathi Shayri by Sonali Jadhav Dhotre : 111421574

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now