###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद
भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे ताेपर्यंत त्याचा मुक्काम पाेत्यात आहे.
दाणा निघुन गेला कि त्याचा मुक्काम चुलीत आहे.
माणसांचहि तसंच आहे...
*खिसा रिकामा झाला कि जग आपोआप दुश्मन हाेतं...!!*
?सुप्रभात?शुभ दिन?
आपला जिव्हाळा कायम राहाे...!!
स्वतःची काळजी घ्या...!!