मैत्री🌿🌿🌿
मैत्री असावी कृष्ण सुदाम्यासारखी....
मैत्री असावी निरपेक्ष निस्वार्थ व पाण्यासारखी नितळ..
मैत्री असावी कठीण काळात संकटाच्या वेळी धावून येणारी ...
न सांगता सर्व काही समजून घेणारी व मनातली जाणणारी...
तू चाल पुढे मी आहे तुझ्या सोबत असा स्वामीं सारखा आधार देणारी..
रक्ताच्या नात्यापेक्षा ही अधिक जीव लावणारी मानसिक आर्थिक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारी..
मोठ्या भावाच्या अधिकारवाणीने समजून सांगणारी ..
खांद्यावर विश्वासाचेसाचा हात ठेवणारी..
सदैव धावून येणारी अशी ही जगावेगळी मैत्री